25/07/2022
💥वमन धोती💥
💫वमन धोती अत्यंत लाभदायक कर्म आहे.
💫 आजकालच्या जीवनशैलीत अनेक वेळा आपण खूप चुकीचे खातो, त्यामुळे आपल्या पोटात घाण साचलेली असते. वमन धोती आपल्या पोटातील सर्व घाण उत्तम प्रकारे साफ करते.
💫ही क्रिया नियमित केल्याने अनेक प्रकारचे आजार दूर होतात. यामध्ये चेहऱ्यावर फोड येणे, दातांचे आजार, जिभेचे व डोळ्यांचे आजार, हृदयविकार, रक्ताचे विकार, बद्धकोष्ठता, वक्षस्थळाचे आजार, पित्त, कफ, खोकला, दमा, भूक न लागणे, तोंड कोरडे होणे, टॉन्सिल्स, आंबट ढेकर अशा सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
💥कृपया हि क्रिया तज्ञ योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावे.
#