
21/06/2025
आज 21 जून, जागतिक योग दिन 2025 च्या निमित्ताने कबीर बाग मठ संस्था व बुलडाणा अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला खासदार मेधाताई कुलकर्णी उपस्थित होत्या. त्याची काही क्षणचित्रे.