16/02/2026
प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन🌱 – प्लॅन्ट-के👈🏻👈🏻
👌🏻 घटक : सिविड आणि प्रोटीन १०%
पूर्णपणे सेंद्रिय उत्पादन
💪🏻 फायदे 👇🏻
👉🏻 यामुळे पिकाला आवश्यक असणारा पोटॅशचा सेंद्रीय स्वरूपात स्थिर पुरवठा होत राहतो.
👉🏻 पोटॅशची कमतरता दूर करते.
👉🏻 पिकाची कीड व रोग प्रतिकार क्षमता वाढते.
👉🏻 फळधारणा लवकर होते.
👉🏻 फळाचे आकार, वजन, रंग व शर्करेचे प्रमाण वाढते.
👉🏻 पिकाचे टनेज वाढते व उत्पादनात वाढ होते.
👉🏻 प्रमाण
◼ ड्रीप किंवा ड्रेंचिंग, पाण्यातून १ ते २ लिटर प्रति एकर.
◼फवारणीसाठी १ ते २ मी.ली. प्रति लिटर पाणी.
🌱 _ कांदा, हरभरा, गहू, मका, सोयाबीन, ऊस, मोसंबी, संत्रा, द्राक्ष, डाळिंब, मिरची, कलिंगड, खरबूज, काकडी, टोमॅटो, बटाटा, भेंडी, गाजर इतर फळबागा व भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त._
👉🏻अधिक माहितीसाठी👈🏻
🪀9850905074
📱9503220832