22/05/2025
तरुण वयात कॅन्सर? अशक्य वाटतं ना? पण ही आता सत्यात उतरलेली भयावह वस्तुस्थिती आहे!
१० वर्षाहून अधिक अनुभव असणारे सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ (Onco-Surgeon) डॉ. क्षितिज मणेरीकर Dr Ksh*tij Manerikar - Cancer Specialist आणि आपल्या होस्ट, Health Commune च्या सह-संस्थापक डॉ. स्मिता करपते यांच्यातील एक महत्वपूर्ण चर्चा. 💡
तरुण वयात होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. यामध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर असून यामागची कारणं, वैज्ञानिक माहिती आणि या क्षेत्राबाबतच्या असंख्य गैरसमजांवर सरांनी मार्गदर्शन केले आहे.
आजच्या युगातील बदलत्या विषयावरचा हा वेगळा Podcast!
🔔 Teaser नक्की बघा आणि संपूर्ण Podcast साठी Subscribe करायला विसरू नका.
Check out our Website: https://www.healthcommune.in/
Connect with us on:
LinkedIn: / posts .
Instagram: / healthcommuneofficial
Facebook: / thehealthcommune