Shreekunj Clinic Preventive Orthopedics

Shreekunj Clinic Preventive Orthopedics Preventive Orthopedics, Gen Practitioner and Physiotherapy services

Health Consultant
Muscle, Bones & Arthritis related treatment,
Occupational and Sports Medicine Clinic,
Pain Management Doctor,
Chiropractor,
Pre Post Opp care,
Prenatal - Antenatal Care
Physical Rehabilitation Centre
Ergonomy.

26/01/2026
12/11/2025

Hear it from our patient herself
💁‍♀️ 🌿

21/10/2025
Hands that Listen, Heal, and Restore 💆‍♂️Happy hearts 💚🎂    Team Shreekunj united for a special day — celebrating our gu...
13/10/2025

Hands that Listen, Heal, and Restore 💆‍♂️
Happy hearts 💚🎂

Team Shreekunj united for a special day — celebrating our guiding light and healer!🎊🎉

"A new address for pain relief and wellness"   this auspicious day, may you conquer pain and embrace wellness." #🏹💪    🌿...
02/10/2025

"A new address for pain relief and wellness"
this auspicious day, may you conquer pain and embrace wellness." #🏹💪

🌿💚

उन्हामध्ये रंगला भक्तीचा मेळा!!तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा!!अशा या सोहळ्यात भक्तांची सेवा करण्याची संधी मिळाली. श्र...
15/06/2023

उन्हामध्ये रंगला भक्तीचा मेळा!!
तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा!!
अशा या सोहळ्यात भक्तांची सेवा करण्याची संधी मिळाली.
श्रीकुंज क्लिनिक द्वारे मोफत औषधे वाटप, आरोग्य तपासणी, ड्रेसिंग आणि अन्नदान करून आमचा हा अजून एक यशस्वी कार्यक्रम.

माऊली माऊली!

Dedicated to deliver best of Orthopaedic Science.

Dr. Swapnil Shelar
Shreekunj Clinic Preventive Orthopedics

मला समाधान वाटते जेव्हा कोणी आपल्या कामाचे कौतुक करते आणि त्यातल्या त्यात हे काम समाजाच्या हितामध्ये असेल तर अजून आनंद ह...
12/07/2022

मला समाधान वाटते जेव्हा कोणी आपल्या कामाचे कौतुक करते आणि त्यातल्या त्यात हे काम समाजाच्या हितामध्ये असेल तर अजून आनंद होतो.
गेल्या आठवड्यामध्ये लोणकर माध्यमिक विद्यालय मुंढवा-भाग शाळा वडगाव शेरी यांच्या शिक्षकांसाठी एक आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिराची दखल सकाळ वृत्तपत्र (१४ जानेवारी) आणि दैनिक प्रभात वृत्तपत्र (१५ जानेवारी) यांनी घेतली. आमचे लाडके शिक्षक कैलास गावडे सर आणि आमचे मित्र मनोज गायकवाड यांच्याद्वारे या वृत्तपत्रांमध्ये बातमी देण्यात आली.
त्याचबरोबर रूपा फाऊंडेशनचे संस्थापक सागर भंडारी यांच्या नियोजनाने कार्यक्रमाची शोभा अजून वाढवली. यावेळी प्रदीप कदम सर, रायबा गायकवाड, नगरसेविका ताई पुजा नगरसेविका , शाळेचे प्राध्यापक म्हेत्रे सर, पुष्पलता देशमुख, राजेंद्र भोसले आणि सूत्रसंचालक तानाजी कोलते उपस्थित होते.

धन्यवाद! अशा प्रकारचे भरपूर कार्यक्रम भविष्यामध्ये होत रहावेत असे आव्हान मी करतो.
🙏🏼🙏🏼

Feels colossal delight as you get recognised for your contribution towards society.
Conducted a heath awareness program for teachers and staff of Lonkar Madhyamik Vidyalaya Mundhawa - Bhag Shala Wadgaon Sheri.
Program was acknowledged by SAKAL News Paper (14th Jan) and DAINIK PRABHAT News Paper (15th Jan).

News Courtesy: Our teacher in school Kailas Gawade sir and our Senior School Mate, Friend Manoj Gaikwad

Thank you so much many more to come.
🙏🏼🙏🏼

नमस्कार,मी रुक्मिणी राऊत वय वर्ष 57, मला मणक्याचा त्रास गेल्या बारा वर्षापासून होता. खूप डॉक्टर केले पण योग्य उपचार झाले...
11/06/2022

नमस्कार,
मी रुक्मिणी राऊत वय वर्ष 57, मला मणक्याचा त्रास गेल्या बारा वर्षापासून होता. खूप डॉक्टर केले पण योग्य उपचार झाले नाही. अहमदनगर मध्ये एक्स-रे, एमआरआय रिपोर्ट काढून डॉक्टरांनी भरपूर गोळ्या, औषध, इंजेक्शने दिली परंतु कसलाही फरक पडला नाही. यानंतर मला काही डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल असा सल्ला दिला, मला आणि माझ्या घरच्यांना ऑपरेशनचा उपाय पटत नव्हता. यादरम्यान आम्ही वेगवेगळे उपचार करून पहात होतो. परंतु कोणत्याही उपायाला यश मिळाले नाही.
डॉ. स्वप्नील सरांच्या कडे येण्याअगोदर ऑपरेशनच्या दिलेल्या सल्ल्यामुळे आम्ही सर्व टेन्शन मध्ये होतो. यादरम्यान माझ्या बहिणीने मला डॉ. स्वप्नील सरांचा पत्ता दिला आणि सांगितले तुम्ही सरांना भेटल्यानंतर आपला पूर्ण त्रास कमी होऊ शकतो. आम्ही लगेचच सरांची वेळ घेतली आणि त्यांना भेटलो. सरांना भेटण्या आगोदर मला अजिबात चालता येत नव्हते, मला आधाराची गरज पडत होती. पहिल्या दिवशी डॉक्टरांनी आम्हाला योग्य निदान करून पुन्हा पहिल्यासारखं आधाराशिवाय चालता येऊ शकेल याची खात्री दिली. डॉक्टरांनी मला पंचवीस सेशन करावे लागतील आणि व्यायामही करावे लागतील असे सांगितले.
ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर मला माझ्या परिस्थितीमध्ये चांगला फरक जाणवू लागला, माझे अंग मला हलके वाटू लागले, अंगाची लवचिकता वाढली, मला कमरे मध्ये पुढे वाकता येऊ लागले.
आज पूर्णपणे माझी ट्रीटमेंट संपल्यानंतर मला खूप चांगला फरक माझ्या शरीरामध्ये जाणवतो. मी कोणत्याही आधाराशिवाय व्यवस्थित आत्मविश्वासाने चालते, घरातील छोटी-मोठी कामे करते आणि मला आता कोणत्याही प्रकारचा त्रास शरीरामध्ये वाटत नाही.
मी सर्वांना एकच सल्ला देऊ इच्छिते की, आपरेशन करण्याअगोदर आपण व्यायामाने नीट होऊ शकतो याची खात्री डॉ. स्वप्नील शेलार सरांकडून करून व्यवस्थित उपचार घ्या. मला डॉक्टरांकडे येण्याअगोदर मनात भीती होती की मी बरी होईल की नाही, पण आता मला आधाराशिवाय चालता येते त्यामुळे मला पुन्हा एकदा उभारी मिळाली, मानसिक आणि शारीरिक बळ मिळाल.
मी डॉक्टरांचे खूप आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते.

धन्यवाद डॉक्टर!
🙏🏼🙏🏼

Hello,
My name is Rukmini Raut, age 57 years old.
I was suffering from back pain from past 12 years not only back pain but my legs were also painful. I tried many doctors but never received a proper treatment. In Ahmednagar I took many X-rays and MRI reports with advice from several doctors, they prescribed medications, injections, topical ointments but none of those treatment was helpful. At last doctor from Ahmednagar suggested surgery for my lower back. This option was not acceptable to me and my family. During this we were trying different options to treat my condition but none of them was successful.
We were all tensed due to the surgery advice given by the doctor.
Before meeting Dr. Swapnil Shelar I was unable to walk without support and unable to bend forward. My sister suggested me to meet Dr. Swapnil Shelar and told me that he can help you with your condition and get you out of this. We immediately book an appointment with Dr. Swapnil Shelar and met him.
On the one Dr. Swapnil sir checked me thoroughly and explained me my condition also gave me the confidence that I can walk like before and can live life pain free. He suggested me 25 session and told me that you have to do some exercises. I started my treatment immediately with Dr. Swapnil Shelar.
With initial days of treatment I started feeling better changes in my body I started feeling lighter and pain-free, I could bend forward and walk freely.
After completing my treatment I am totally pain free and I am able to walk without any support doing all the household work, bending forward, sitting cross legged. I am feeling much better.
I will suggest all the patients to consider this form of treatment from Dr. Swapnil Shelar before going for any surgical procedure.
Before coming for the treatment I was totally scared I never had faith that I will recover, but after the treatment I have regained my confidence and my mental state is back I am now mentally and physically stronger.
I thank Dr. Swapnil Shelar and I wish him all the best for his future.

Thank you Doctor!
🙏🏼🙏🏼

नमस्कार,माझ नाव अशोक बायाड वय वर्ष 20, मी PCMC मध्ये राहतो.2018 साली फुटबॉल खेळत असताना माझ्या उजव्या गुडघ्याला इजा झाली...
05/01/2022

नमस्कार,
माझ नाव अशोक बायाड वय वर्ष 20, मी PCMC मध्ये राहतो.
2018 साली फुटबॉल खेळत असताना माझ्या उजव्या गुडघ्याला इजा झाली, इजा झाल्यानंतर भरपूर डॉक्टरांना दाखवाल, त्यांनी MRI काढायला सांगितले, ते पाहून डॉक्टरांनी मला सांगितले मला ACL लिगामेंट ची इजा झालेली आहे. मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जो मला आणि माझ्या घरच्यांना कधीच पटत नव्हता आणि दुर्दैवाने मला चार ते पाच वेळा त्याच गुडघ्याला परत इजा झाली. मला व्यवस्थित चालताही येत नव्हते मला उजव्या पायाची टाच देखील टेकवता येत नव्हती. मी भरपूर डॉक्टरांना दाखवले कोणाचाही फरक मला पडत नव्हता आणि आता असे वाटत होते की मला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. माझी गुडघेदुखी वाढतच चालली होती मला पाय देखील वाकवता येत नव्हता.
यादरम्यान माझ्या काकांनी मला डॉ. स्वप्नील शेलार सरांचे नाव सुचवले, त्यांनी सांगितले डॉ. स्वप्नील शेलार सर तुला नक्की मदत करतील आणि तुझे ऑपरेशन टाळतील. मी लगेच डॉ. स्वप्नील सरांची वेळ घेतली आणि त्यांना भेटलो.
पहिल्या दिवशी सरांनी मला व्यवस्थित तपासले आणि माझे सर्व रिपोर्टस पाहिले, मला सरांनी सांगितले कसल्याही सर्जरीची गरज नाही, त्यांनी माझी आणि माझ्या वडिलांची पूर्ण भीती कमी केली. त्यांनी मला रोजच्या रोज व्यायामासाठी आणि उपचारांसाठी पंधरा दिवस बोलवले. मी उपचार लगेच सुरू केले.
अगदी पहिल्या आठ दिवसानंतर माझे दुखणे नाहीशी झाले, मला खूप चांगला फरक माझ्या गुडघ्यामध्ये जाणवू लागला. मला असे वाटू लागले कि मला कधीच कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. पंधरा दिवसांनंतर मी व्यवस्थित चालू शकतो, मला माझ्या गुडघ्यामध्ये स्टॅबिलिटी वाटते आणि मला कोणत्याही प्रकारचे दुखणे जाणवत नाही. आता मी खेळू शकतो, पळू शकतो, माझी गाडी चालवू शकतो.
मी सर्व पेशंटला एकच सल्ला देईल की, आपण कोणत्याही ऑपरेशनला जाण्या अगोदर डॉ. स्वप्नील शेलार सरांचा सल्ला नक्की घ्यावा. डॉ. स्वप्निल सर इस द बेस्ट! मला इतका आराम कधीच जाणवला नव्हता.
धन्यवाद डॉक्टर!.
🙏🏼🙏🏼

Hi,
I am Ashok Bayad 20 years of age I stay in PCMC area.

I was suffering from knee pain after injuring my knee during football, this happened in 2018. After that I consulted many doctors they asked me to do MRI, They told me I have ACL injury. Doctors told me to get a surgery done which I never wanted and unfortunately I dislocated my same knee at least 4 to 5 times. I was unable to walk properly. I was unable to touch the ground with my right heel it was that painful. I consulted many doctors but none of them gave me results.
My knee pain was continuously increasing, making it difficult to bend, to walk.
During this my uncle gave me reference of Dr. Swapnil Shelar, he told me you kindly consult him, he will surely help you and prevent your surgery. I booked an appointment with Dr. Swapnil Shelar and met him.
On the day one Dr. Swapnil Shelar checked me thoroughly he also checked all my reports. Making me comfortable he consulted me and told me that there is no need for a surgery, you have to come for regular sessions where I will treat you and give all the necessary exercises. He told me to come for 15 sessions. Which I started immediately.
Only in 8 sessions my pain was gone I felt tremendous difference in my knee, I was feeling as if there was no pain, there was never an injury to my right knee. Now after 15 sessions I am feeling very comfortable, I feel stable and my knee is perfectly fine. I can play, run and can ride my bike.
I will suggest other patients that you should consult Dr. Swapnil Shelar before going for any operative procedure Dr. Swapnil sir is the best. I never was this comfortable.
Thank you Sir!.
🙏🏼🙏🏼

नमस्कार, माझे नाव आशा वसंत शेलार, वय वर्ष 57.माझा उजवा गुडघा दोन ते तीन वर्षापासून सुजला होता आणि मध्येच चमकायचा, माझा उ...
21/12/2021

नमस्कार,

माझे नाव आशा वसंत शेलार, वय वर्ष 57.
माझा उजवा गुडघा दोन ते तीन वर्षापासून सुजला होता आणि मध्येच चमकायचा, माझा उजवा पाय डाव्या पायापेक्षा मोठा दिसू लागला. त्यामुळे मला जिने चढणे उतरणे आणि सरळ चालायला त्रास होत होता. त्याकरिता मी दोन डॉक्टरांकडून उपचार घेतले, परंतु तेवढ्यापुरते बरे वाटायचे नंतर पुन्हा दुखण्यास सुरुवात होत होती. अशा प्रकारामुळे डॉक्टरांनी x-ray , MRI करायला सांगितले, रिपोर्ट्स पाहून दुर्बिणीमधून गुडघ्यातील घाण काढावी लागेल असा सल्ला दिला, परंतु मला हे करायचे नव्हते आणि पटतही नव्हते. म्हणून मी एक ते दोन महिने काहीच उपचार घेतले नाही. परंतु पुन्हा गुडघा जास्त दुखायला लागला.
या दरम्यान मी फेसबुक वर डॉ. स्वप्नील सरांचे पेशंट सोबत चे अनुभव व फोटो पाहिले आणि स्वप्निल सरांकडे उपचारासाठी जाण्याचे ठरवले, सरांना फोन करून त्यांची वेळ घेतली.
पहिल्यांदा स्वप्निल सरांना भेटल्यानंतर त्यांनी माझ्या गुडघ्याचे एक्स-रे, एमआरआय रिपोर्ट पाहिले, मला व्यवस्थित तपासले
आणि माझा त्रास समजून सांगितला. माझ्या पायामध्ये बाक पडून उजवा पाय वाकू लागला होता हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी आम्हाला फोटो काढून या सर्व गोष्टी समजून सांगितल्या, आणि काही काळजीचे कारण नाही लवकरच तुम्हाला बरे वाटेल त्यासाठी 25 दिवसांचा कोर्स करावा लागेल, त्याबरोबर व्यायाम करावा लागेल असे सांगितले. हे ऐकून मला खूप धीर आला. त्यांचे मार्गदर्शन आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व पाहून माझा निम्मा आजार गायब झाला. सुरुवातीला व्यायाम करताना मला त्रास होत होता, परंतु कालांतराने आणि डॉक्टरांच्या रोज वेगवेगळ्या ट्रीटमेंट पद्धतीने पूर्ण गुडघेदुखी कमी झाली. गुडघा पूर्ण मोकळा झाला, गुडघ्यातला बाक देखील कमी झाला. आता मी कोणत्याही प्रकारचे औषध, गोळ्या न घेता व्यवस्थित चालू शकते व जिने वर खाली करु शकते.
डॉ. स्वप्नील सरांची काम करण्याची पद्धत पाहून खूप अभिमान वाटला. आपल्याला जास्त त्रास न होता ते सर्व ट्रीटमेंट व्यवस्थितपणे देतात. मी प्रत्येक पेशंटला असा सल्ला देईल त्यांनी ऑपरेशन करण्याच्या भानगडीत न पडता डॉ. स्वप्नील सरांकडे उपचारासाठी जावे, त्यामुळे पैसे वाचतील व चांगला फरक पडेल डॉ. स्वप्नील सरांचे मनापासून आभार मानते व त्यांची अशीच प्रगती व्हावी ही सदिच्छा व्यक्त करते.

धन्यवाद डॉक्टर!
🙏🏼🙏🏼

Hello I am Asha Shelar age 57 years.
My right kneee was paining since 2 to 3 years and it had lot of swelling. Due to swelling it used to look bigger than my left knee. I had issues while walking and it was very difficult to climb stairs. I consulted Doctors but it never worked, I only used to feel temporary relief. After few months of treatment doctors advised me to undergo x-ray and MRI. After looking at report doctors advice me to undergo operative procedure to remove fluid from my right knee. I never wanted to do that surgery, so I did not take any treatment for 2 months however, after that my knee started paining more, it started affecting my daily lifestyle during this I came across Facebook post of Dr. Swapnil Shelar along with his patients talking about how his patients are recovering from their issues, so then we decided to visit Dr. Swapnil Shelar, we booked an appointment and met him
On day one doctor checked all my reports, he thoroughly examined me and he could understand there was some problem with my right knee which he took pictures of and explained it to us. There was outward deviation of my right knee. He told me that you don't have to worry you will be alright you have to come for 25 session and get treated after listening to all this I was relieved I started my treatment immediately.
Looking at his cheerful behaviour and guidance I felt half of my problem was resolved. Initially it was really tough for me but with time and with doctors different treatment methods I could feel tremendous difference in my knee. I could feel my pain is being reduced, my swelling is been gone and the deviation that doctor showed us is been reduced. I could feel the difference in my walking. Now I can walk pain-free, I can climb stairs and I can sit cross legged.
I feel proud after looking at Dr. Swapnil Shelar's efforts, he makes sure that you get treated correctly. I will advise all the patients before going for any surgery kindly consult Dr. Swapnil Shelar which will save your money and efforts, you will get corrective treatment.
I thank Dr. Swapnil Shelar and wish him a prosperous life.

Thank you doctor!
🙏🏼🙏🏼

नमस्ते, मी कलावती सोनग्रा, वय वर्ष 72.मला गुडघ्यांचा त्रास फार दिवसांपासून होत होता, अंदाजे 2002 म्हणजे 19 वर्षापासून मल...
25/09/2021

नमस्ते,

मी कलावती सोनग्रा, वय वर्ष 72.
मला गुडघ्यांचा त्रास फार दिवसांपासून होत होता, अंदाजे 2002 म्हणजे 19 वर्षापासून मला गुडघ्यांचा त्रास होता. मी सुरुवातीला अहमदनगर मधील अनेक डॉक्टरांना दाखवले, पण मला काही फरक पडला नाही. पेन किलर औषधांमुळे मला काही काळ तात्पुरता फरक वाटे, परंतु परत गुडघा दुखायला सुरुवात व्हायची. नंतर 2017 पासून माझा त्रास भयंकर वाढला. मला जिने चढणे, उतरणे, मांडी घालून बसणे अशक्य होत होते. माझ्या गुडघ्या मधून चालताना आवाज यायला लागला. त्रास भयंकर वाढल्यामुळे आम्ही पुण्यातील डॉक्टरांना दाखवले त्यांनी एक्स-रे, एमआरआय केल्यानंतर ऑपरेशन करून गुडघे बदलण्याचा सल्ला दिला.
वय जास्त असल्यामुळे तसेच नातेवाईकांचे अनुभव ऐकून माझी ऑपरेशन करायची तयारी होत नव्हती. तेव्हा आमचे पुण्यातील नातेवाईक यांनी आम्हाला डॉ. स्वप्नील शेलार सरांचा स्वतःचा अनुभव सांगितला आणि त्यांनी सांगितले की तुम्ही सरांना भेटा, आम्ही डॉ. स्वप्नील शेलार सरांचा सल्ला घेण्याचे ठरविले.

डॉ. स्वप्नील शेलार सरांकडे गेल्यावर सरांनी मला व्यवस्थित तपासले आणि माझे सगळे एक्स-रे रिपोर्ट पाहिले. सर्वप्रथम त्यांनी ऑपरेशनची काही गरज नाही असे सांगितले. त्यांनी आम्हाला 18 दिवस उपचार घेण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की तुमचा गुडघा बरा होऊ शकतो तुमचा त्रास कमी होईल. असे अगदी विश्वासाने सांगितले. परंतु मागील डॉक्टरांच्या अनुभवांवर विश्वास बसत नव्हता. पण डॉक्टरांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि माझ्या नातेवाईकांच्या डॉ. स्वप्निल सरांच्या अनुभवाने मी ट्रीटमेंट घेण्यास तयार झाले. मी रोज नगर वरून येऊन माझे उपचार पूर्ण केले. मी ट्रीटमेंट सुरू केली व तिसऱ्या दिवसापासून फरक जाणवू लागला. माझ्या गुडघ्यातील त्रास कमी वाटू लागला आणि गुडघा हलका वाटू लागला. डॉ. स्वप्नील शेलार सरांनी अतिशय प्रामाणिक पणे मेहनत घेऊन व आपल्या अनुभवावरुन मला अठरा सेशनमध्ये पूर्णपणे बरे केले. मी आता व्यवस्थित चालू शकते, मांडी घालून बसू शकते आणि पायऱ्या वर खाली करू शकते. सरांनी मला काही व्यायाम शिकवले ते मी नियमितपणे रोज करते.

डॉक्टरांनी मला माझ्या त्रासातून मुक्त केले.
मी तर इतकेच म्हणेन की देवानेच हा देव माणूस पाठवला आहे, त्यांच्यामुळे मी माझे पुढचे आयुष्य स्वबळावर जगू शकते. मी डॉक्टरांची खूप खूप आभारी आहे.

धन्यवाद डॉक्टर!
🙏🏼🙏🏼

Hello,

I am Kalawati Sonagra age 72 years from Ahmednagar, I was suffering from knee pain since 2002 that is approximately from 19 years.
Initially I consulted doctors from Ahmednagar for my pain they used to give me painkillers and injections which subsided my pain. Then again from 2017 my knee pain aggregated tremendously, then we decided to go to Pune and consult doctors from there. Doctors from Pune advise me x-rays and MRI, after looking at my reports doctor suggested me to undergo total knee replacement, considering my age and relative’s experiences I never wanted to get operated for my knees. During this our relatives from Pune told me her experience about Dr. Swapnil Shelar that how she got relieved from her pain and now she is completely pain free. We decided to come down to Pune and meet Dr. Swapnil Shelar.

On day one doctor examined me completely and checked all the x-rays, reports, etc. He told me that I do not need any surgery and I can get relieved from my pain. Sir suggested me 18 days of treatment.
I travelled from Ahmednagar to Pune every day for Dr. Swapnil Shelar‘s treatment. Initially I was not willing to take treatment from Dr. Swapnil Shelar due to previous experiences from other doctors, however my relatives told me to complete the treatment, so I started.
I could feel the difference within first three days of treatment, I could feel that my knee pain is reduced, as days gone bye I started feeling great confidence in my knee. I could easily climb stairs and sit crossed legs. Dr. Swapnil Shelar gave great efforts towards me, he treated me with different therapies and techniques. He also gave me different exercises that I religiously followed and after 18 days I am completely pain-free and I feel great.

I would say that God has sent Dr. Swapnil Shelar for my help, because of him I am now able to live without anyone’s help.
I am very much thankful to Dr. Swapnil Shelar
Thank you!
🙏🏼🙏🏼

Address

Pune

Opening Hours

Monday 12pm - 6pm
Tuesday 12pm - 6pm
Wednesday 12pm - 6pm
Thursday 12pm - 6pm
Friday 12pm - 6pm
Saturday 12pm - 6pm

Telephone

+919960615333

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreekunj Clinic Preventive Orthopedics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shreekunj Clinic Preventive Orthopedics:

Share

Category