12/03/2022
Result result आणि result 😊😊
ही एक college student आहे , lockdown मध्ये घरीच राहून , व्यायाम नाही शिवाय lockdown काळात वेगवेगळ्या recipe try करून यांनी आपले वजन वाढविले होते 😊😊, वजनाचा विशेष त्रास नाही पण छान दिसले पाहिजे का तर परत college स्टार्ट होईल आणि मला friends समोर कसे तरी वाटेल असे म्हणून प्रोग्राम जॉईन केला 😊😊
Nutrition सपोर्ट
व्यायाम
Meal प्लॅन
आणि community सपोर्ट
यांच्या मदतीने 6 किलो वजन कमी केले आहे ( खूप आनंदी आहे ती कारण तिला herbalife shake खूप आवडतो ) आणि वजन कमी करण्यासाठी एवढा टेस्टी shake पण असतो हे nutrition क्लब ला आल्यावरच कळाले ☺️
Congratulations dear 💐💐
आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐