
10/05/2025
*अखंड समाधान - प्रसन्नता - संतोष - आनंद हेच खरेखुरे जीवन व औषध आहे.*
*त्यासाठी मनाचे श्लोक दररोज ७ ते १७ लिहिण्यास सांगत आहे.*
*ही वेगळ्या प्रकारची गोळी घेऊन - लिहून अनुभवा.*
*वैयक्तिकरीत्या दर आठवड्याला २०५ मनाचे श्लोक गेले १०० आठवडे लिहीत आहे. त्या नंतरच हे घडले.*
*करके देखो.*
*पांडुरंग माऊली समर्थ कृपेने हे घडावे.*
🍁 *प्रसन्नानंदी।* *नित्यम्।*
*हो तू।* *भवतु।* 🚴