
10/07/2025
🌼 गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! 🌼
गुरु म्हणजे जीवनात ज्ञानाचा दीप,
जीवनातील अंधार दूर करणारा दिव्य प्रकाश!
🙏 "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।"
Lotus Healthcare & Aesthetics Clinic कडून सर्व गुरुजनांना कृतज्ञतापूर्वक वंदन!
#गुरुपौर्णिमा #गुरुशिष्य #मराठीशुभेच्छा