रोहिणी विवाह संस्था

  • Home
  • रोहिणी विवाह संस्था

रोहिणी विवाह संस्था marriage bureau, marriage bureau in pune for brahmins, brahman samaj vivah sanstha rohini vivah sanstha is having experienced team.

आता रोहिणी विवाह संस्था या कार्यात ७३ वर्षापासून कार्यरत आहे त्या संस्थेची जबादारी आम्ही बघत आहोत.....
या मध्ये सर्व मराठी कम्युनिटीसाठी
या मागचा उद्देश फक्त सर्व प्रकारच्या इच्छुक वधू वरांची लग्ने लवकर ठरावीत त्यांना मनपसंत योग्य जोडीदार मिळावा असा आहे. त्यामध्ये शिक्षण, वयोगट, प्रथम, पुनर्विवाहित असे विभाजन करून वधू वर संशोधन पद्धत अजून सोपी करून देण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच आज पर्यंत रोह

िणी कडून 65000 च्या वर वधू वरांना आपला योग्य जोडीदार मिळाला आहे

rohini vivah sanstha is helping only Brahmins for marriages of Highly qualified candidates, since last 73 years. rohini vivah sanstha understands life style and provides exact match as per your status & expectations. The team members are Astrologers, Councilors, Doctors and matured advocates to serve matchmaking, pre-marriage and post-marriage queries. As a part of social responsibility, rohini vivah sanstha maintains privacy and confidentiality about personal information of candidates. rohini vivah sanstha provides services for every step of the way. We provide the most suitable match.

रोहिणी विवाह संस्था, पुणे  फक्त ब्राह्मण उच्चशिक्षित, नोकरदार, व्यावसायिक , विनापत्य घटस्फोटीत, मोठ्या वयोगटातील  वधू वर...
04/08/2025

रोहिणी विवाह संस्था, पुणे फक्त ब्राह्मण उच्चशिक्षित, नोकरदार, व्यावसायिक , विनापत्य घटस्फोटीत, मोठ्या वयोगटातील वधू वरांसाठी. आजच रजिस्टर करा. myrohini.com अधिक महितीसाठी संपर्क : 9607335153/ 9607515153

18/07/2025

फक्त ब्राह्मण 30 ते 40 या वयोगटातील विनापत्य व सापत्य घटस्फोटीत वधू वरांच्या नाव नोंदणीसाठी संपर्क - रोहिणी विवाह संस्था पुणे, 9607335153, 9607515153

01/07/2025

रोहिणी विवाह संस्था, पुणे आयोजित
🎉 फक्त ब्राह्मण उच्चशिक्षित(BE,MBA, MCA,MCS, Post Graduation,B.Tech., M.Tech.,B.Arch., M.Arch.,CA, CS)
प्रथम वधू-वर पालक परिचय मेळावा

🕒 वयोगट : २५ ते ३० वर्षे
🗓️ दिनांक : १३ जुलै २०२५ (रविवार)
⏰ वेळ : दुपारी २ ते ५

📍 स्थळ :
रोहिणी विवाह संस्था कार्यालय,
जनता सहकारी बँकेसमोर,मानोरामा बिल्डिंग,1st floor
बाजीराव रोड, शनिपार, पुणे - ३०

💰 मेळावा फी : ₹८००/-
📝 पूर्व नोंदणी आवश्यक

📞 संपर्क :
9607335151
9607515153

26/06/2025

रोहिणी विवाह संस्था, पुणे आयोजित
फक्त ब्राह्मण उच्चशिक्षित विनापत्य घटस्फोटीत वधु-वर पालक परिचय मेळावा
दिनांक 5 जुलै 2025 (Saturday)
वयोगात 30 ते 35 : दुपारी 12 ते 2
वयोगट 35 ते 40 : दुपारी 3 ते 5
पत्ता : रोहिणी विवाह संस्था ऑफिस, बाजीराव रोड, जनता सहकारी बँकेसमोर, पुणे. 30
संपर्क : 9607335153 / 9607515153
मेळावा नोंदणी फी : 1000/-
(Limited Seats)
पूर्व नावनोंदणी आवश्यक

11/06/2025

फक्त ब्राह्मण उच्चशिक्षित वधूवरांसाठी
आजच रजिस्टर करा
www.myrohini.com
रोहिणी विवाह संस्था पुणे
096073 35153 /9607515153

30/05/2025

कऱ्हाडे ब्राह्मण विनापत्य घटस्फोटीत जपान येथे नामांकित कंपनीत नोकरीस असणाऱ्या लग्नाच्या या मुलाचे शिक्षण Post graduation झाले असून वार्षिक प्राप्ती 40 लाख आहे. जन्म 1979 चा आहे. ऊंची 5.11”, चष्मा आहे , मंगळ दोष नाही, मीन रास, रेवती नक्षत्र, तिसरे चरण, अंत्य नाड, देव गण, कश्यप गोत्र, कौटुंबिक वास्तव्य पुणे येथे आहे. वडील निवृत्त असून आई गृहिणी आहे. लहान भाऊ विवाहित असून कुटुंबासह अमेरिका येथे वास्तव्यास आहे.
अपेक्षित वधू विनापत्य घटस्फोटीत, विनापत्य विधवा अथवा प्रथम वधू असावी. उच्चशिक्षित व परदेशात राहण्याची तयारी असावी. पत्रिका बघणार आहे., सगोत्र चालेल, ब्राह्मण पोटशाखा असावी.
तुम्हाला जर स्थळ योग्य वाटले तर आमच्याशी संपर्क करा.
रोहिणी विवाह संस्था,पुणे
www.myrohini.com
9607335153/ 9607515153

16/05/2025

फक्त ब्राह्मण उच्चशिक्षित वधूवरांसाठी
आजच रजिस्टर करा
www.myrohini.com
रोहिणी विवाह संस्था पुणे
096073 35153 /9607515153

marriage bureau, marriage bureau in pune for brahmins, brahman samaj vivah sanstha

फक्त ब्राह्मण उच्चशिक्षित वधूवरांसाठीआजच रजिस्टर कराwww.myrohini.com रोहिणी  विवाह संस्था पुणे 096073 35153 / 9607515153...
30/04/2025

फक्त ब्राह्मण उच्चशिक्षित वधूवरांसाठी
आजच रजिस्टर करा
www.myrohini.com
रोहिणी विवाह संस्था पुणे
096073 35153 / 9607515153

Address


Opening Hours

Monday 11:00 - 17:00
Tuesday 11:00 - 17:00
Wednesday 11:00 - 17:00
Thursday 11:00 - 17:00
Friday 11:00 - 17:00
Saturday 11:00 - 17:00

Telephone

+919130016760

Alerts

Be the first to know and let us send you an email when रोहिणी विवाह संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to रोहिणी विवाह संस्था:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share