VWorld Business Management

VWorld Business Management Mentor, Coach, Business Development,Women Entrepreneurship Development, Skills Developments etc.

Hari Omशारिरीक स्वास्थ्या बरोबर मानसिक स्वास्थ्य देखील अत्यंत महत्वाचे हे आज सर्वांना माहिती आहे. *आरोग्यम् धनसंपदा:**पं...
14/07/2025

Hari Om

शारिरीक स्वास्थ्या बरोबर मानसिक स्वास्थ्य देखील अत्यंत महत्वाचे हे आज सर्वांना माहिती आहे.

*आरोग्यम् धनसंपदा:*

*पंचतत्वा द्वारे साधना करण्यासाठी स्वतः चे चक्र बॅलन्सिंग करणे, ध्यान साधना आणि स्वतः चा एक विशिष्ट अभ्यास शैली ओळखणे* या सगळ्यासाठी नक्की कधी, कुठे आणि कशी सुरवात करायची??

आमची खासियत : *एक विद्यार्थी एक शिक्षक”

एकदा वेळ काढून नक्की माहिती घ्या. नंतरच ठरवा.

संपर्क वेळ: 12.00 ते 4.00pm
*हि वेळ 31 July 2025 पर्यंत आहे.*

Chai Pe Charcha With Synergy Women ✊🏻Thank you Sarita Mam and Synergy Womens 👏🏻 #ᴡᴏᴍᴇɴᴘᴏᴡᴇʀ
02/07/2025

Chai Pe Charcha With Synergy Women ✊🏻

Thank you Sarita Mam and Synergy Womens 👏🏻

#ᴡᴏᴍᴇɴᴘᴏᴡᴇʀ

Chai Pe Chacha☕️Monthly Meet 🤝✊🏻
29/06/2025

Chai Pe Chacha☕️

Monthly Meet 🤝✊🏻

प्रिय मैत्रिणींना समर्पित,या प्रोफेसर माधवी लता आहेत. या सध्या भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू येथे प्राध्यापक आह...
09/06/2025

प्रिय मैत्रिणींना समर्पित,

या प्रोफेसर माधवी लता आहेत. या सध्या भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू येथे प्राध्यापक आहेत आणि Centre for Sustainable Technologies च्या अध्यक्षपदावर आहेत.

त्यांची शैक्षणिक वाटचाल :
Ph.D – IIT मद्रास
M.Tech – NIT वारंगल
B.E – JNTU काकीनाडा

त्यांचे संशोधन क्षेत्र आहे :
• भूकंप भू-अभियांत्रिकी (Earthquake Geotechnical Engineering)
• जिओसिंथेटिक्स आणि रॉक इंजिनीअरिंग

प्रोफेसर माधवी लता यांचे 70+ संशोधन पेपर्स जगभरातील नामांकित जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आहेत. 2016 ते 2022 या काळात त्या Indian Geotechnical Journal च्या संपादक पण राहिल्या आहेत. 2022 मध्ये भारताच्या Top 75 Women यादीत त्यांचा समावेश झाला होता तर 2024 मध्ये Indian National Academy of Engineering मध्ये 'फेलो' म्हणून त्यांची निवड झाली होती.
_____________

चिनाब नदीवरील रेल्वे पूल तयार करण्यामागे जिथे अनेक इंजिनीअर्सची टीम होती, तिथे माधवी लता यांच्या भूमिकेचा एक खास ठसा आहे. पुलाचा पाया, रचना आणि सुरक्षा याची अत्यंत जटिल जबाबदारी त्यांच्यावर होती. भूस्खलन, भूकंप प्रवण भाग, उंच खोऱ्यांमधील हवेचा वेग, अश्या सगळ्या अडचणींवर त्यांनी विज्ञान, चिकाटी आणि जिद्द याच्या जोरावर मात केली.

तब्बल 17 वर्षे या प्रकल्पावर सातत्याने काम करून, त्यांनी भारतीय रेल्वे आणि संपूर्ण देशाला गर्वाचा क्षण मिळवून दिला. प्रोफेसर माधवी लता यांच्या कार्याला मी सॅल्युट करतो!

जय हिंद! 🇮🇳
- वेद कुमार.

Good Morning All, शारिरीक स्वास्थ्या बरोबर मानसिक स्वास्थ्य देखील अत्यंत महत्वाचे हे आज सर्वांना माहिती आहे.  *आरोग्यम् ...
24/05/2025

Good Morning All,

शारिरीक स्वास्थ्या बरोबर मानसिक स्वास्थ्य देखील अत्यंत महत्वाचे हे आज सर्वांना माहिती आहे.

*आरोग्यम् धनसंपदा:*

*पंचतत्वा द्वारे साधना करण्यासाठी स्वतः चे चक्र बॅलन्सिंग करणे, ध्यान साधना आणि स्वतः चा एक विशिष्ट अभ्यास शैली ओळखणे* या सगळ्यासाठी नक्की कधी, कुठे आणि कशी सुरवात करायची??

आमची खासियत : *एका वेळेस 1 च शिष्य घेतले जातात.*

एकदा वेळ काढून नक्की माहिती घ्या. नंतरच ठरवा.

संपर्क वेळ: 12.00 ते 4.00pm
*हि वेळ 31 मे पर्यंत आहे.*

त्या नंतर आपण 10 जून नंतर संपर्क करू शकता.

धन्यवाद 🙏🏻

*डॉ वैशाली शिंदे (MD(AM)*

मुली आणि महिला साठी एक मदतीचा हात 🤝🏻जीवनातील मानसिक ताण, करियर मार्गदर्शन आणि वयाच्या कोणत्याही टप्प्यात नवीन सुरवात या ...
20/05/2025

मुली आणि महिला साठी एक मदतीचा हात 🤝🏻

जीवनातील मानसिक ताण, करियर मार्गदर्शन आणि वयाच्या कोणत्याही टप्प्यात नवीन सुरवात या सगळ्यासाठी सहाय्यक ठरणारे एक सेशन!

*पूर्व नियोजित वेळेनुसार*


Ready to Reshape Your life?? Yes ! Book your appointment Now!
20/05/2025

Ready to Reshape Your life??

Yes ! Book your appointment Now!


Unity is the best policy, when you are looking for long term goal.
16/05/2025

Unity is the best policy, when you are looking for long term goal.




Mother Nature with Masi 💕
16/05/2025

Mother Nature with Masi 💕

Glumpse of July Meet !
16/05/2025

Glumpse of July Meet !

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+918999476061

Alerts

Be the first to know and let us send you an email when VWorld Business Management posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to VWorld Business Management:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram