Raahi : The power of Universe

Raahi : The power of Universe Let's Begin Your Healing Journey with Us !

We offer a range of transformative services designed to rejuvenate your mind, body, and spirit

Access Bars | Reiki | Tarot | Numerology
Crystal Healing | Flower Remedies | Energetic Facelift

*Rahi: The Power of the Universe*Access Consciousness Bars | Access Energetic Facelift | Crystal | Numerology | Reiki | ...
09/08/2025

*Rahi: The Power of the Universe*
Access Consciousness Bars | Access Energetic Facelift | Crystal | Numerology | Reiki | Flower Remedies | Telepathic Communication
For more information, contact us!
Saee Kulkarni: +91 8275415331
Address: Plot No. 21, United Western Society, Near Tathawade Udyan, Karve Nagar, Pune 411052 *Raahi: The Power of Universe*
अ‍ॅक्सेस कॉन्शियसनेस बार्स । अ‍ॅक्सेस एनर्जेटिक फेसलिफ्ट । क्रिस्टल । अंकशास्त्र । रेकी । फ्लावर रेमेडीज । टेलिपॅथीक कम्युनिकेशन
अधिक माहितीसाठी, संपर्क साधा!
सई कुलकर्णी: +91 8275415331
पत्ता: प्लॉट नं. 21, युनायटेड वेस्टर्न सोसायटी, ताथवडे उद्यानाजवळ, कर्वे नगर, पुणे 411052

18/07/2025

15/07/2025

10/07/2025

Address: Plot No. 21, United Western Society, Near Tathawade Udyan, Karve Nagar, Pune
*Raahi: The Power of Universe*
अ‍ॅक्सेस कॉन्शियसनेस बार्स । अ‍ॅक्सेस एनर्जेटिक फेसलिफ्ट । क्रिस्टल । अंकशास्त्र । रेकी । फ्लावर रेमेडीज । टेलिपॅथीक कम्युनिकेशन
अधिक माहितीसाठी, संपर्क साधा!
सई कुलकर्णी: +91 8275415331
पत्ता: प्लॉट नं. 21, युनायटेड वेस्टर्न सोसायटी, ताथवडे उद्यानाजवळ, कर्वे नगर, पुणे 411052

*Rahi: The Power of the Universe*Access Consciousness Bars | Access Energetic Facelift | Crystal | Numerology | Reiki | ...
09/07/2025

*Rahi: The Power of the Universe*
Access Consciousness Bars | Access Energetic Facelift | Crystal | Numerology | Reiki | Flower Remedies | Telepathic Communication
For more information, contact us!
Sai Kulkarni: +91 8275415331
Address: Plot No. 21, United Western Society, Near Tathawade Udyan, Karve Nagar, Pune 411052

*Raahi: The Power of Universe*
अ‍ॅक्सेस कॉन्शियसनेस बार्स । अ‍ॅक्सेस एनर्जेटिक फेसलिफ्ट । क्रिस्टल । अंकशास्त्र । रेकी । फ्लावर रेमेडीज । टेलिपॅथीक कम्युनिकेशन
अधिक माहितीसाठी, संपर्क साधा!
सई कुलकर्णी: +91 8275415331
पत्ता: प्लॉट नं. 21, युनायटेड वेस्टर्न सोसायटी, ताथवडे उद्यानाजवळ, कर्वे नगर, पुणे 411052

06/07/2025
मंडळी, मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे, तुम्ही जसे असता, तसे दिसता. तुमचं शरीर, तुमचा चेहरा हे सगळ्या गोष्टी बाहेर display क...
19/06/2025

मंडळी,
मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे, तुम्ही जसे असता, तसे दिसता. तुमचं शरीर, तुमचा चेहरा हे सगळ्या गोष्टी बाहेर display करत असतात.

मग विचारांमध्ये काहीतरी घोळ आहे आणि आपण सुंदर दिसायचा, गोड हसायचा प्रयत्न करून काय उपयोग? ते फारसं सफल होईल असं मला वाटत नाही. त्यासाठी आवश्यक आहे, स्वतःवर काम करणं, स्वतःच्या विचारांना एक तर दिशा देणं किंवा अक्षरशः बाजूला करणं!!

अगदी हेच काम करतं!! मुळावर काम करतं. म्हणजे कसं, तळं साफ करायचं तर तळापासून साचलेला गाळ, शेवाळे काढून घेतलं तर वरचं पाणी शुद्ध, स्वच्छ दिसेल. तसंच, विचार align केले तर आपलं हसू, आपले हावभाव, बोलणं सुंदर होईल.

तुम्हीही तुमचं session बुक करू शकता.

सेशन कालावधी:
६० मिनिटे: ३२००/-
९० मिनिटे: ४०००/-

Location:
ताथवडे उद्यानजवळ, कर्वे नगर पुणे. (नळ स्टॉप मेट्रो स्टेशनपासून ऑटोने १० मिनिटांवर )

Contact:
सई कुलकर्णी: 8275415331
Whatsapp:
https://wa.me/message/4EKPVDTAF4XEN1

#फेसलिफ्ट
#कर्वेनगर

माझिया मना, जरा थांब ना, तुझे धावणे अन् मला वेदना!!हे गाणं एकदाही ऐकलं नाही असं मराठी माणूस सापडणं अवघड आहे. खरंच होतं क...
04/06/2025

माझिया मना, जरा थांब ना,
तुझे धावणे अन् मला वेदना!!

हे गाणं एकदाही ऐकलं नाही असं मराठी माणूस सापडणं अवघड आहे. खरंच होतं का हो असं? तुझे वागणे अन् मला वेदना ही phase येते?

स्वतः निरीक्षण केलं, तर उत्तर मिळेल, अनेकदा!

मग कुठे जुन्या आठवणी, जुने विचार, जुने लोक, त्यातही specific सांगायचं तर, कोण आपल्याशी किती वाईट वागलं तरीही आपण चांगलं वागलो की सर्वांशी.

मग या सगळ्यात डोकावून आपल्याला हळूचकन Hi करतं ते, "Guilt" मी का करू शकले/ शकलो नाही, मीच का वागले/ वागलो नाही असं काहीही.

मग हे विचार करून करून हळूहळू ते विचार म्हणजेच सत्य वाटायला लागतं. मग पुढे आपण आपल्याकडे guilt घ्यायला लागतो. मग ते सगळं आपल्या health वर येतं.. बापरेssssssssss किती काय काय होतं!

पण या सगळ्यावरच आपण काम करू शकतो हे समजलं तर? आणि फक्त वरवर काम नाही, तर अगदी अनेक गोष्टींच्या मुळावर काम करता आलं तर?

हेच करतं. आपल्या एका session मध्ये किती आणि कोणत्या गोष्टींवर परिणाम होईल हे तसं सांगणं अवघड आहे. ही technique किंवा therapy trauma, emotions, money issues, relationship issues, health issues सगळ्यावर काम करते आणि उत्तम results देते.

त्यामुळे, आपण एकाच गोष्टीवर काम करायला जातो पण energy ५-६ आणखी नव्या गोष्टींवर काम करते, जिथे खरोखर गरज असतेच, सोबत काहीतरी भन्नाट result देऊन जाते. त्यामुळे काय परिणाम होईल? याचा विचार करत बसण्यापेक्षा अनुभव घेऊया. एक नवी journey चालू करूया आणि आयुष्य सकारात्मकरित्या पालटून टाकू.

आहात का तयार? मग तुमची वाट बघतय.

Location:
ताथवडे उद्यानजवळ, कर्वे नगर, पुणे.
(नळस्टॉप मेट्रो स्टेशनपासून १० मिनिटांच्या अंतरावर)

Session कालावधी:
४५ मिनिटे: २८००/-
६० मिनिटे: ३२००/-

संपर्क:
सई कुलकर्णी: 8275415331

Whatsapp: https://wa.me/message/4EKPVDTAF4XEN1

#ॲक्सेस_बार्स #कर्वेनगर

छायाचित्र: गुगल साभार

मंडळी, मला वाटतं, आपण जसे आहोत तसे आपण दिसत जातो. आपले विचार, आपला स्वभाव, आपली संगत या सगळ्याचे पडसाद म्हणजे आपला हा सु...
02/06/2025

मंडळी,
मला वाटतं, आपण जसे आहोत तसे आपण दिसत जातो. आपले विचार, आपला स्वभाव, आपली संगत या सगळ्याचे पडसाद म्हणजे आपला हा सुंदर चेहरा!!
पण हे सर्व आपल्या फक्त चेहऱ्यावर येऊन थांबत नाही बरं!! संपूर्ण शरीर म्हणजे Hard disk असते. Storage device!!

चांगल्या वाईट आठवणी, प्रसंग सर्व सर्व आपण Body मध्ये save करत असतो. समाधानकारक, आनंददायी गोष्टी असतील तर आपल्याला आनंदच आहे. पण जर, अनावश्यक data असेल, तर मात्र तो त्रासदायकच! अहो कारलं ते कारलंच.

पण मला काय वाटतं, उगीच त्रास करत बसण्यापेक्षा, data हळूहळू delete च केला तर? मज्जा येईल? पण हा data delete करायचा कसा?

तर ने. ही एक touch therapy आहे. आपल्या चेहऱ्यावर, मानेवर, डोक्यावर याचे points असतात, ज्यांना हलकासा स्पर्श करून ते ऊर्जान्वित केले जातात.

६० मिनिटांच्या या सेशनमध्ये, शरीराला हलकेपणा येणे, उत्साह वाटणे, विचार कमी होणे या गोष्टी तर होतातच. त्याचसोबत unwanted patterns release व्हायला मदत होते. विचार करण्याच्या pattern मध्येही बदल झालेला दिसून येतो.

अनेक अनावश्यक आठवणी, judgements जे आपल्या चेहऱ्यावर, शरीरात saved असतात, ते delete करण्याचं काम #फेसलिफ्ट थेरपी करते.

आता एवढं सगळं आपण काही न करता, फक्त झोपून राहून घडणार असेल तर sessions घ्यायला हरकत काय?

तुम्हीही तुमचं session बुक करू शकता. सोबत सर्व डिटेल्स दिले आहेतच.

Location:
ताथवडे उद्यानजवळ, कर्वे नगर, पुणे
(नळस्टॉप मेट्रो स्टेशनपासून १० मिनिटांच्या अंतरावर)

Session कालावधी:
६० मिनिटे: ३२००/-

संपर्क:
सई कुलकर्णी: 8275415331

Whatsapp: https://wa.me/message/4EKPVDTAF4XEN1

#फेसलिफ्ट #कर्वेनगर

Our point of view creates our reality!! असं Dr. Dain सांगतो, त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. ही client पहिल्या   साठी...
28/05/2025

Our point of view creates our reality!! असं Dr. Dain सांगतो, त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.

ही client पहिल्या साठी आली, तेव्हा डोक्यात बरंच काही होतं. स्वतःला underestimate करणं, त्यातून समोर येणारे परिणाम. नात्यांमध्येही बऱ्यापैकी ओढाताण.

स्वतःच स्वतःच्या परिस्थितीबद्दल बांधलेले मानसिक इमले आणि त्यातून उद्भवलेली नवीन परिस्थिती. हे सर्व handle करणं तिला अवघड झालं होतं आताशा. असं निदान बोलण्यातून तरी लक्षात येत होतं.

तिच्या point of views वर काम करणं अपेक्षित होतं. आणि ते उत्तम पद्धतीने करतं. तेच कालांतराने बदलत गेलं. आणि अनपेक्षितपणे रात्री हा गोड review समोर आला!!

तुम्हीच स्वतःची परिस्थिती घडवत असता. आयुष्यात समोर येतंय, त्याचे शिल्पकार आपणच तर असतो. म्हणून माणसाने मनातून आणि विचारांनी सुंदर असावं, प्रगल्भ असावं.

सेशन कालावधी:
४५ मिनिटे: २८००/-
६० मिनिटे: ३२००/-

Location:
कर्वे नगर, पुणे (नळ स्टॉप मेट्रो स्टेशनपासून ऑटोने १० मिनिटांवर)

संपर्क:
सई कुलकर्णी: 8275415331
Whatsapp: https://wa.me/message/4EKPVDTAF4XEN1

#ॲक्सेस_बार्स #कर्वेनगर

Address

Raahi - The Power Of Universe, Plot No 21, United Western Society Near Tathawade Garden Karve Nagar
Pune
52

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raahi : The power of Universe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram