Pallavi’s crystal vibe

Pallavi’s crystal vibe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pallavi’s crystal vibe, Pune.

✨ Crystal Guidance for Money, Peace & Emotional Balance
💎 Handpicked & Energised Crystals
📿 Bracelets | Pendants | Remedies
💬 Message for Crystal Guidance
📦 Pan India Shipping

✨ रेड जास्पर कॉईन ✨🛕 हनुमानजींची कृपा तुमच्या सोबत 🛕“ तुम रक्षक काहू को डरना…” 🙏या दिव्य भावनेसोबत रेड जास्परची शक्तिशाल...
27/03/2026

✨ रेड जास्पर कॉईन ✨

🛕 हनुमानजींची कृपा तुमच्या सोबत 🛕

“ तुम रक्षक काहू को डरना…” 🙏

या दिव्य भावनेसोबत रेड जास्परची शक्तिशाली ऊर्जा तुमच्या आयुष्यात स्थिरता, धैर्य आणि सकारात्मकता वाढवते.

🔴 रेड जास्परचे बेनिफिट्स:
▪️ आत्मविश्वास आणि धैर्य वाढवतो 💪
▪️ मनाला स्थिरता आणि ग्राउंडिंग देतो
▪️ नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत
▪️ स्ट्रेस आणि भीती कमी करण्यास सहाय्यक
▪️ फोकस आणि निर्णयक्षमता सुधारतो
▪️ कठीण परिस्थितीत मजबूत राहण्याची ताकद देतो

Red jasper रूट चक्र बॅलन्स करण्यासाठी खूप उपयुक्त असून स्थिरता आणि सुरक्षिततेची भावना वाढवतो.

🧿रेड जास्परची स्थिर ऊर्जा आणि हनुमानजींची कृपा यांचा संगम तुमच्या आयुष्यात संरक्षण, सकारात्मकता आणि अंतर्गत शक्ती वाढवतो.

🧿महत्वाची गोष्ट:
क्रिस्टल वापरताना तुमची पॉझिटिविटी आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो.
👉 मेहनत आपली असते, क्रिस्टल्स आपल्या प्रयत्नांना सपोर्ट करतात.



📩 ऑर्डरसाठी DM करा
🔮 प्रत्येक कॉईन cleansing, charging आणि programming करूनच दिला जातो.

🚩 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩 हे प्रभु श्रीराम,माझ्या जीवनात सदैव सत्याचा मार्ग दाखवा…माझ्या मनातील भीती, शंका आणि नक...
26/03/2026

🚩 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

हे प्रभु श्रीराम,
माझ्या जीवनात सदैव सत्याचा मार्ग दाखवा…

माझ्या मनातील भीती, शंका आणि नकारात्मकता दूर करा,
आणि मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या 🙏🏻

माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि उत्तम आरोग्य द्या,
आणि प्रत्येक संकटात तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या 🙏🏻

माझ्या प्रयत्नांना यश द्या,
आणि जे माझ्यासाठी योग्य आहे तेच माझ्या आयुष्यात घडू द्या 💫

तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे…
तुम्ही जे कराल ते माझ्या चांगल्यासाठीच असेल 🙏🏻

🚩 जय श्रीराम 🚩

🍓 Strawberry Quartz Bracelet – प्रेम, आनंद आणि पॉझिटिव्ह एनर्जीचं प्रतीक 💖✨Strawberry Quartz हा क्रिस्टल तुमच्या हार्ट च...
25/03/2026

🍓 Strawberry Quartz Bracelet – प्रेम, आनंद आणि पॉझिटिव्ह एनर्जीचं प्रतीक 💖✨

Strawberry Quartz हा क्रिस्टल तुमच्या हार्ट चक्राला activate करून तुमच्या आयुष्यात प्रेम, शांतता आणि आनंद घेऊन येतो 💫

🌸 बेनिफिट्स:
• स्वतःवर प्रेम करायला मदत करते 💗
• रिलेशनशिपमध्ये गोडवा आणि समज वाढवते 🤝
• नेगेटिव्ह विचार दूर करून पॉझिटिव्ह एनर्जी वाढवते ✨
• इमोशनल हीलिंगसाठी खूप powerful 💞
• मन शांत ठेवून happiness attract करते 😊
• manifestation power वाढवते 🌈

🧿लक्षात ठेवा:
क्रिस्टल्स तुमच्या प्रयत्नांना support करतात… सगळं काही तुमच्या action वरही अवलंबून असतं 💫

🧿रोज हातात घाला आणि आपल्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि शांती अनुभवायला सुरुवात करा…

👉 तुमचा Strawberry Quartz Bracelet ऑर्डर करण्यासाठी DM करा 7387301050




🔮 Botswana Agate – शांतता आणि स्थिरतेचा क्रिस्टल  Botswana Agate हा खूप सौम्य पण powerful crystal आहे, जो emotional heal...
22/03/2026

🔮 Botswana Agate – शांतता आणि स्थिरतेचा क्रिस्टल

Botswana Agate हा खूप सौम्य पण powerful crystal आहे, जो emotional healing आणि inner stability साठी खूप उपयोगी मानला जातो.

✨ Benefits:
• मन शांत ठेवतो आणि stress कमी करतो
• overthinking आणि anxiety कमी करण्यास मदत करतो
• emotional balance maintain ठेवतो
• negative thoughts पासून दूर ठेवतो
• decision making मध्ये clarity देतो
• self-confidence हळूहळू वाढवतो
• protection energy देतो (नकारात्मक ऊर्जा पासून संरक्षण)

💫 Best for:
ज्यांना सतत चिंता, भीती, emotional ups & downs जाणवतात त्यांच्यासाठी खूप effective आहे.

🌿 Regular वापर केल्यास तुम्हाला inner peace आणि stability जाणवायला सुरुवात होते.

रोज ही प्रार्थना मनापासून म्हणा 🙏आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, चुकीचे लोक आणि वाईट परिस्थितीपासून स्वतःचं रक्षण होण्यास...
20/03/2026

रोज ही प्रार्थना मनापासून म्हणा 🙏
आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, चुकीचे लोक आणि वाईट परिस्थितीपासून स्वतःचं रक्षण होण्यासाठी ही छोटी पण शक्तिशाली प्रार्थना आहे.

विश्वावर विश्वास ठेवा… योग्य गोष्टी तुमच्याकडे आपोआप येतील. 💫

Pallavis crystal vibe




19/03/2026
18/03/2026

गुढीपाडव्यापासून रामरक्षा पठणाची सुरुवात करावी.
गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज १३ वेळा रामरक्षा म्हणावी.

१३ ही संख्या पूर्णतेची (Completion) आणि परिवर्तनाची (Transformation) प्रतीक आहे
भारतीय परंपरेत १३ ही संख्या एक चक्र पूर्ण होणं आणि नवीन सुरुवात दर्शवते.
गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, आणि रामनवमी म्हणजे श्रीराम जन्म—दोन्ही मिळून एक पूर्ण आध्यात्मिक चक्र तयार होतं.

शरीरातील १३ प्रमुख ऊर्जा केंद्रांशी (Energy Points) संबंध
आपल्या शरीरात ७ चक्रांबरोबर काही उप-ऊर्जा केंद्रे धरून १३ महत्त्वाचे पॉइंट्स मानले जातात.
रामरक्षा १३ वेळा म्हटल्याने या सर्व ऊर्जा स्तरांवर सकारात्मक कंपन (positive vibrations) पोहोचतात, असा समज आहे.

❤️ #गुढी

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6:59pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pallavi’s crystal vibe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share