10/02/2026
खराडीकरांसाठी आनंदाची बातमी! 📢
पवार योगचिकित्सा केंद्राचे आता तुमच्या भागात आगमन. कंबरदुखी, गुडघेदुखी, मधुमेह किंवा वाढते वजन... प्रत्येक समस्येवर नैसर्गिक समाधान.
• पहिली कन्सल्टिंग मोफत (१५ फेब्रुवारीपर्यंत)!
• ३ दिवस योग थेरपी फ्री (फेब्रुवारी अखेरपर्यंत)!
निरोगी आयुष्याकडे पहिले पाऊल टाका. आजच भेट द्या!
📍 साईनाथ नगर, खराडी.
📞 +91 8550921037