Ayu Gynaecologist

Ayu Gynaecologist Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ayu Gynaecologist, Doctor, Sukhkarta clinic, Pune.

Uttarbasti training course
03/01/2021

Uttarbasti training course

05/10/2019

"गर्भधारणा करण्यापूर्वी शरीर व गर्भाशयाची शुद्धी का करायची?"
1)हल्ली आहार व जीवन शैली बदललेली आहे.
2)अन्न पदार्थामध्ये भेसळ आहे.
3)अशा अन्नातून विचारापलीकडे रसायने, खते, किटकनाशकांचा शरीरात शिरकाव होत आहे.
4)ह्या सर्वांचा घातक परिणाम आपल्या शरीरातील प्रत्येक अणुरेणु, पेशींवर होत असतो.
5)वरील प्रकारच्या आहार व अनियमित जीवनशैली चा परिणाम शुक्राणू व बीजाणूंवर देखील होतो.
6)गर्भधारणा ही पुरुषातील शुक्राणू (s***m), व स्त्रियां मधिल बीजाणू(ovum) एकत्र आल्यावर होते.
7)तयार होणारा गर्भ हा गर्भाशयात वाढतो, त्यामुळे गर्भाशय शुद्ध असणे, आजार मुक्त असणे आवश्‍यक आहे.
8)म्हणून गर्भ राहण्याआधी दोघांनीही वैद्यकीय तपासणी करुन घेऊन पंचकर्म, उत्तरबस्ति करुन घ्यावी. आवश्यक ती औषधी वैद्यांच्या सल्ल्यानुसार घ्यावी.
9)अश्याप्रकारे शुद्धी करुन घेतल्याने शारिरीक व मानसीक संतुलन निर्माण होते. गर्भाशय शुद्ध होते. सत्वगुण वाढतो.
10)म्हणून शारिरीक व मानसिक दृष्ट्या बलवान अपत्यप्राप्ती साठी आयुर्वेदिक शास्त्रीय पद्धतीने गर्भधारणा करावी.
Vd Pratibha Bhave
8766740253
PUNE

11/11/2018

आरोग्यासाठी शतावरी घृत
1)हे औषधी तूप मेधाकर असल्यामुळे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
2) शुक्राणू कमकुवत असलेल्या रुग्णांना हे औषध खडीसाखर, पिंपळी व मधातून दिल्यास फायदा होतो.
3)मासिक पाळी च्या तक्रारीं साठी स्त्रियांनी रोज आहारात ह्या घृताचा समावेश करावा.
4) विशेषतः वारंवार मुत्रसंसर्ग , मुतखडा ह्या तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी हे औषध घेतल्यास फायदा होतो.
5)रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे घृत रोज खडीसाखर घालून सेवन करावे.
6)पित्त वाढल्यामुळे छातीत जळजळ होत असल्यास, हातापायांची आग होत असल्यास ,रक्तयुक्त मलप्रवृत्ती होत असल्यास हे खूपच गुणकारी आहे.
7) वारंवार गर्भपात ह्या तक्रारी साठी गर्भधारणा होण्याआधी हे औषध दिल्यास, तसेच संपूर्ण गर्भिणी अवस्थेत दिल्यास फायदा होतो.
8)डेलिव्हेरी झाल्यावर आहारात साध्या तूपाच्या ऐवजी हेच औषधी तूप वापरावे, त्यामुळे भरपूर प्रमाणात दुध येण्यास मदत होते.दुधाची प्रत चांगली असल्याने बाळाची वाढ चांगली होते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
9)मेनोपॉज मधिल तक्रारींमध्ये ह्या औषधाने चांगला आराम मिळतो.
*****वरिल औषध आयुर्वेदिक डॉक्टरांच्या च्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप घ्यावे*******
वैद्या प्रतिभा भावे 8766740253

22/09/2018

****शरिर व मानस शुद्धी झाल्यावर गर्भधारणेसाठी:-
******************************************
1) पंचकर्म ,उत्तरकर्म-उत्तरबस्ति, योग,प्राणायाम,आसने ह्याद्वारे शुद्धी झाल्यावर एक महिन्यापर्यंत दोघांनीही ब्रम्हचर्यचे पालन करावे.
2) ब्रम्हचर्यचे पालन करतांना पुरुषांने अश्वगंधा,गोक्षुर इ. औषधाने मुख्यतः दुध, तूपाचा आहारात वापर करावा.
3) स्त्रियांच्या आहारात तिळ, तिळाचे तेल,उडिद ह्या खाद्य पदार्थांचा समावेश करावा.
4) तसेच स्री च्या आहारात देशी गाईचे दुध,ताजे दही,तुप,भाताची खीर असावी.
5) पुढे मासिक प्रवृत्ति झाल्यावर ,रक्तस्त्राव थांबल्यानंतर ऋतुकालात(गर्भधारणेसाठी योग्य काळ) गर्भधारणेसाठी प्रयत्न करावे.
6)त्यावेळीवातावरण,परिसर,घर,मन हे शांत,प्रसन्न,निर्मळक्लेशरहित असावे.
7)ह्यात गर्भधारणा झाली नाही तर पुन्हा एक महिन्यापर्यंत वरिल प्रमाणे आहार , ब्रम्हचर्यचे व्रत करुन गर्भधारणे च्या काळात प्रयत्न करावे.
9)ह्या काळात दोघांनीही एकमेकांशी मनोनुकुल वागावे.
10)स्त्री ला सौम्य संगित ऐकवावे.प्रिय-हितकर कथा सांगाव्या.
11) श्वेत वस्त्र व श्वेतपुष्प धारण करावी.
12) घरातील सर्व माणसे मनोनुकूल असावीत.

Ref-च.सं.शा.8,सु.सं.शा.2,अ.हृ.शा.1,अ.सं.शा.1,का.सं.शा.5
डॉ प्रतिभा भावे 8766740253

IMPORTANCE OF PROPER SLEEP:-देहवृत्तौ यथाऽऽहारस्तथा स्वप्न: सुखो मत: l स्वप्नाहारसमुत्थे च स्थौल्यकार्श्ये विशेषतः ll51l...
01/05/2018

IMPORTANCE OF PROPER SLEEP:-
देहवृत्तौ यथाऽऽहारस्तथा स्वप्न: सुखो मत: l स्वप्नाहारसमुत्थे च स्थौल्यकार्श्ये विशेषतः ll51ll च.सू21
Like proper diet, proper sleep is needed for the balance state of the body. Obesity and emaciation are specially occurs due to proper or improper sleep and diet.
Causes of insomnia
1) Panchakarma therapies, blood letting
2) Fear, anxiety, anger, , physical exercise,
3) fasting,
4) uncomfortable bed,
5) predominance of Satva and suppression of Tamas
6) Busy in interesting work
7) old age,
8) diseases, specially these due to the vitiation of Vata like colic pain,
9) Some of having less sleep by nature
च.सू.21/55-57

Treatment to induce sound sleep:
1)अभ्यंग Massage
2)उत्सादन – body massage with dry medicated powder
3)स्नान -Bath
4) Food -soup of domestic marshy and aquatic animals
with curd, milk, ghreeta and alcohol
5) मानस् Psycological:- food, smell and sound which gives psychic pleasure,
7)संवाहन -rubbing the body by hand,
8) नेत्रतर्पण- application of soothing ointment to the eyes,
9)शिरो मुख लेप – Application of ointment on head and face .
10) विस्तीर्ण शयनं ,वेश्म सुखं-big and comfortable bed and home
11) कालस्तथोचित: - proper time to sleep for that person
च.सू.21/52-24
Vd Pratibha Bhave

Address

Sukhkarta Clinic
Pune
411006

Telephone

+91 98908 49016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayu Gynaecologist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category