Aryaswapn Ayurved Panchakarma Yoga & Multispeciality Clinic

  • Home
  • India
  • Pune
  • Aryaswapn Ayurved Panchakarma Yoga & Multispeciality Clinic

Aryaswapn Ayurved Panchakarma Yoga & Multispeciality Clinic Also We Run Eye

We Provide Ayurved treatment For Joint-Spine Disease, Skin-Hair Disease, Piles-Fistula-Fissure, Kidney Stone, Gastric Problem, Female Diseases-Menstrual Problems,- Infertility-Garbhasanskar, Diabetes,Thyroid,Hypertension, Weight loss-Gain.

03/07/2022

©️🅾️Ⓜ️ℹ️🆖🔜
*दिनांक १३ जुलै २०२२ पासून डॉ.पद्मवीर थोरात (एम.डी.आयुर्वेद) यांचे*
*_आर्यस्वप्न आयुर्वेद क्लिनिक, कामशेत,ता.मावळ_*
*सायंकाळी ५:३० ते रात्री ८:३० या वेळेत सुरू राहील.*
*पूर्वनियोजित वेळेसाठी व नाव नोंदणी साठी संपर्क साधावा.*
9️⃣7️⃣3️⃣0️⃣8️⃣4️⃣8️⃣6️⃣8️⃣9️⃣

03/07/2022

©️🅾️Ⓜ️ℹ️🆖🔜
*From 13th July 2022, Dr. Padmavir Thorat (M.D. Ayurveda) will be available at Aryaswapn Ayurved Clinic, Kamshet, Tal.Maval between 5:30pm to 8:30pm. For appointment and registration contact.*
9️⃣7️⃣3️⃣0️⃣8️⃣4️⃣8️⃣6️⃣8️⃣9️⃣

03/07/2022

सप्रेम नमस्कार, सर्वांगीण आयुर्वेदचिकित्सा, पंचकर्मचिकित्सा,सुप्रजनन व गर्भसंस्कार, सौंदर्य चिकित्सा,या विशेष तज्ञांच्या सुविधांसह आपल्या सेवेस आम्ही आलो आहोत.
🟥उपलब्ध सुविधा:🟥
🔹पंचकर्म चिकित्सा
🔹योग चिकित्सा
🔹आहार व जीवनशैली सल्ला
🔹स्त्रियांचे आजार,मासिक पाळीच्या तक्रारी
🔹सुप्रजनन व गर्भसंस्कार
🔹बालकांचे आजार व सुवर्णप्राशन संस्कार
🔹मूळव्याध, भगदंर,फिशर चिकित्सा
🔹मुतखडा, व्यसनमुक्ती चिकित्सा
🔹सौंदर्य विषयी तक्रारी व त्वचाविकार
🔹उच्च रक्तदाब,हृदयविकार
🔹डायबिटीस, थायरॉईड
🔹संधिविकार, मणक्याचे आजार
🔹दमा, श्वसनविकार
🔹पोटाचे आजार आदी आजारांवर शास्त्रोक्त आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सा केली जाते.
👨🏻‍⚕डॉ.पद्मवीर भ.थोरात
(एम.डी. आयुर्वेद)
🏥आर्यस्वप्न आयुर्वेद पंचकर्म योगा अँड मल्टिस्पेशालिटी क्लिनिक,मु.पो. कामशेत, कामशेत पोलीस स्टेशन शेजारी, ता.मावळ, जि. पुणे-४१०४०५
📲संपर्क:९७३०८४८६८९
⏱️वेळ: सायंकाळी ५:३० ते रात्री ८:३० (पूर्वनियोजित वेळेनुसार)

29/06/2020

Dr.Padmavir Throat is inviting you to a scheduled Zoom meeting.

*Topic: कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना चर्चासत्र आणि शालेय आरोग्य*
Time: Jul 1, 2020 04:30 PM Mumbai, Kolkata, New Delhi

Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/9031277033?pwd=SnNPYWUzZ3ZnY0hFM3QwMkxkaEVOZz09

Meeting ID: 903 127 7033
Password: 9j9ZZH

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

*Heel Pain-Plantar Fasciitis-Calcaneal Spur*टाचे चे हाड वाढणे, टाचदुखी, चालताना टाचेच्या ठिकाणी वेदना होणे यांवर उपयोगी ...
19/03/2020

*Heel Pain-Plantar Fasciitis-Calcaneal Spur*
टाचे चे हाड वाढणे, टाचदुखी, चालताना टाचेच्या ठिकाणी वेदना होणे यांवर उपयोगी ठरणारी *_आयुर्वेद चिकित्सा- जलौकावचरण (जळू-जळवा लावणे_ Leech Application)*
करण्यासाठी जरूर भेट द्या👇🏻👇🏻
*_आर्यस्वप्न आयुर्वेद पंचकर्म योगा अँड मल्टिस्पेशालिटी क्लिनिक_*
शिवकृपा बिल्डींग, शॉप नं.३
कामशेत पोलीस स्टेशन शेजारी, ता.मावळ, जि. पुणे-४१०४०५
*📞संपर्क ९७३०८४८६८९📞*

17/03/2020

*मला लागलेलं व्यसन.... नाती जोपासण्याचे...ती सुद्धा निःस्वार्थी पणे..*
आज घडलेला प्रसंग , वेळ रात्री ०९:५५, स्थळ:ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ.
नेहमीप्रमाणे (लागलेली सवय असेल कदाचित) घरी जाताना आर.एच ला ५ मिनिटं का होईना थांबून जायचे...
*प्रसंग....,*
एम.ओ. रूम मध्ये प्रवेश केला , डॉ.पाटील मॅडम, गोल्हार सिस्टर, शांता मावशी तिघीजणी जेवणाचा आस्वाद घेत होत्या, तिघींनी मला जेवायला या सर असे म्हटले; मी म्हटलो मी मटण खाऊन आलो आहे असे म्हणून एम.ओ. रूम मध्ये ठेवलेली माझी बॅग घेऊन मी बाहेर आलो आणि हॉल मध्ये कोरोना विषयी टी.व्ही वर बातमी बघत मोरमारे मामा,अनिल सातकर यांच्याशी गप्पा मारत असताना, हॉल मध्ये बसलेल्या एका व्यक्तीने (त्याच्या मांडीवर लहान बाळ झोपले होते) मला म्हटले नमस्कार थोरात सर, मी सुद्धा त्यांस नमस्कार म्हटले, *पुढील संभाषण....*
तो:-सर ओळखलं का?
मी:- नाही ओळखलं
तो:- सर मी बोरकर फेडेक्स कुरियर मध्ये (सिक्युरिटी काम करायचो) आपण भेटलो होतो
मी:- मला आठवले. मी म्हटलो तुम्ही नागपूर चे ना?
तो:- हो सर...,मुलीला कालपासून उलटी होत आहेत
मी:-मला वाटलं त्यांना मॅडम ने बसायला सांगितलं असेल..तो बिच्चारा कसलीही तक्रार न करता आपल्या आजारी मुलीला मांडीवर घेऊन बसला होता दरम्यान त्याने त्याच्या वरच्या खिशातून डायरी व पेन काढला आणि माझा फोन नं. लिहून घेतला.
काहीवेळातच एम.ओ. रूम मधून जेवण आटोपून डॉ.पाटील मॅडम, गोल्हार सिस्टर बाहेर आल्या व त्यांच्याशी बोलू लागल्या...
मी:-सर्व शांतपणे पाहत होतो.
गोल्हार सिस्टर :- बोरकर यांच्याशी बोलता बोलता त्यांनी सर्व औषध तपासून पहिली, जेवणाआधी कोणते औषध द्यायचे, जेवणानंतर कोणते औषध किती वेळाने द्यायचे, याची सर्व माहिती त्यांना दिली.(दरम्यान गोल्हार सिस्टर यांनी मला एक गोळी दाखवली आणि विचारले सर हि Paracetamol आहे का? Antibiotics आहे का?)
मी:-सिस्टर नाही सांगता येणार (गोळीवर नाव न दिसल्याने)
मी:- बोरकर यांना सांगतिल मुलीला पाणी गरम करून पाजा, खिचडी खायाला द्या, तेलकट-तिखट देऊ नका,लाह्या, मुरमुरे चे लाडू खायला द्या.
गोल्हार सिस्टर :-हो सुके खायला द्या याने उलटी होणार नाही.
तो:-सर्व निमूटपणे ऐकून सोबत आणलेली औषध (काल सकाळी आर.एच मधून घेतली होती) घेऊन बाहेर हायवे वर(वडगाव च्या दिशेला) येऊन गाडीला हात करत होता.
मी सुद्धा घरी जायला निघालो होतो.
अनिल सातकर:-सर तो पेशंट पहा..
मी:-अनिल काळजी करू नको, मी त्याला जाताना सोडतो असे म्हणून मी निघालो आणि पेशंट जवळ जाऊन गाडी थांबवली म्हटले कुठे जायचं?
तो:- माळीनगर,वडगाव
मी:- बसा गाडीवर...
मी:- तुमच्याकडे औषध असताना एवढ्या रात्री कशाला यायचे? येताना कसे आलात?
तो:-सर येताना कंपनीच्या गाडीला हात करून आलो.
तो:- सर औषध दिले पण मुलीला उलटी होतच आहे.
तो:- सर आजच्या सिस्टर ने औषध कशी घ्यायची हे जसे सांगितले आहे, हे जर काल च्या नर्स ने सांगितले असते तर आज रात्री यायची गरज पडली नसती.आज च्या (गोल्हार सिस्टर) नर्स ने खूप छान समजावून सांगितले

*गोल्हार सिस्टर आपले विशेष कौतुक!!!*

तो:-सर सिक्युरिटी चे काम सोडले सारखी रात्रपाळी असायची, वेळेवर पगार नाही, मंदी खूप त्यात परिवारास वेळ द्यायला जमत नसायचे, आता गवंडी च्या हाताखाली माल कालवायला जातो, ९ ते ५ ड्युटी करतो नंतर सगळा वेळ परिवारास देतो.
तो:- सर दोन मुली आहेत मोठीच नाव कुंजल आहे आणि मांडीवर जी आहे तिचे नाव प्रणाली(मला नक्की नाव आठवत नाही) वय साडेतीन वर्ष आहे.
{मी त्याच्या बोलण्याने इतका भारावून गेलो होतो कि त्याला TL साठी प्रमोट करायचे विसरूनच गेलो😜}
इतक्यात बोलता बोलता वडगाव आले..
मी:- गाडी थांबवून बाजूला घेतली
तो:- डॉक्टर साहेब थँक यू, गुड नाईट, सांभाळून जा...
मी:- काही अडचण आली तर फोन करा,मुलीची काळजी घ्या,गुड नाईट...
मी:-गाडी चालू करून निघालो घरी पोहचे पर्यंत एकच विचार * #माणुसकी # बाप-लेकीचं अतूट नातं #परिवारा विषयीचे प्रेम # शांत स्वभाव #संतुष्टता #समाधान # गोल्हार सिस्टर यांचं योग्य मार्गदर्शन #मित्र-मैत्रिणींनो नाती जपा.. ती सुद्धा निःस्वार्थीपणे..!!!*
(मनाला वाटलं, रुचलं म्हणून वरील लेख लिहिला आहे,कोणाच्या भावना दुखावणे हा त्यामागील हेतू नाही.)

*बघा एकदा प्रयत्न करून जमतंय का?*

धन्यवाद..
डॉ.पद्मवीर भगवानराव थोरात.
आर.बी.एस.के. वैद्यकीय अधिकारी
ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ
९७३०८४८६८९

*👫चला तर मग बालकांच्या सदृढ निरोगी आरोग्यासाठी, व्याधीप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी सुवर्णबिंदूप्राशन करूयात👫*दिनांक ०६ म...
03/03/2020

*👫चला तर मग बालकांच्या सदृढ निरोगी आरोग्यासाठी, व्याधीप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी सुवर्णबिंदूप्राशन करूयात👫*
दिनांक ०६ मार्च २०२०
सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत *आर्यस्वप्न आयुर्वेद क्लिनिक,कामशेत* येथे सुवर्णबिंदूप्राशन करण्यात येणार आहे.

*★सुवर्णबिंदूप्राशन म्हणजे काय ?★*
आयुर्वेद शास्त्रानुसार बाळ जन्माला आल्यानंतर १६ संस्कार केले जातात. त्यापैकी एक संस्कार म्हणजे *सुवर्णबिंदूप्राशन* संस्कार होय.
या संस्कारामध्ये *सोने, ब्राह्मी, शंखपुष्पी,वेखंड,ज्योतिष्मती,कुष्ठम्, एला, तूप, मध* आदी बुद्धिवर्धक औषधांचे आयुर्वेद शास्त्रानुसार मिश्रण करून दर महिन्याच्या *पुष्य नक्षत्राला* चाटण करणे होय.

*★सुवर्णबिंदूप्राशन कोणत्या वयोगटातील बालकांना देतात ?★*
सुवर्णप्राशन बाळ जन्माला आल्यापासून ते वयाच्या १६ वर्षापर्यंत द्यावे.

*★सुवर्णबिंदूप्राशन करण्याचा विधी व डोस कसा असतो?★*
●दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला डोस दिला जातो.
●डोस तोंडावाटे दिला जातो.

*★सुवर्णबिंदूप्राशन डोस ची वयोगटांनुसार मात्रा★*
१) जन्मापासून ते ०३ वर्ष=
०.०९मिली
२) ०३ वर्ष ते १०वर्ष =
०.१८ मिली
३) १० वर्ष ते १६वर्ष =
०.२७ मिली

*★सुवर्णबिंदूप्राशन एका डोस ची किंमत २२५रु ते ३००रु इतकी असते.★*

*★सुवर्णबिंदूप्राशन केल्याने बालकांना मिळणारे फायदे :★*
●बौद्धिक क्षमता, आकलन शक्ती व स्मृती वाढते.
●मनाची एकाग्रता वाढून अभ्यासात लक्ष्य केंद्रित होते.
●वाणी मध्ये माधुर्य येऊन शब्द स्पष्टता वाढते.
●रोगप्रतिकार शक्ती वाढते
●भूक वाढते,पचनशक्ती सुधारते.
●शारिरीक व मानसिक बल वाढते.
●त्वचेची कांती वाढते.

*★टीप:★*
●सुवर्णबिंदूप्राशनचा डोस मध्ये
सातत्यता ठेवणे आवश्यक आहे.
●सुवर्णबिंदूप्राशन संस्कार आयुर्वेद डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा.

*★☎अधिक माहिती व संपर्कासाठी:-☎★*
डॉ.पद्मवीर भ.थोरात
(MD AYURVED)
आर्यस्वप्न आयुर्वेद पंचकर्म योगा अँड मल्टिस्पेशालिटी क्लिनिक
शिवकृपा बिल्डींग, शॉप नं.३
मु.पो. कामशेत, कामशेत पोलीस स्टेशन शेजारी, ता.मावळ, जि. पुणे-४१०४०५
Google Location:-
https://maps.app.goo.gl/cRECBu7YDEnWtwcQA
संपर्क:
९७३०८४८६८९/
९१५८३३७५१५/
८०८७१४०५७०/
वेळ: सकाळी(पूर्वनियोजित वेळेनुसार)
सायंकाळी ५ ते ९

*हि माहिती आपल्याला आवडली असल्यास आपले सर्व मित्र व ग्रुप मध्ये जरूर शेयर करा.*
*👫सुवर्णबिंदूप्राशन विषयी माहिती साठी या ग्रुप ला ऍड व्हावे👫*
https://chat.whatsapp.com/EBp3rteymphGMp5v9GuSnL

*Recurrent Bronchitis में आयुर्वेद चिकित्सा फलदायी✌🏻✌🏻**साथ में-*चिकित्सा फीडबॅक व्हॉट्स ऍप पर    आयुर्वेद क्या नहीं कर ...
26/02/2020

*Recurrent Bronchitis में आयुर्वेद चिकित्सा फलदायी✌🏻✌🏻*
*साथ में-*
चिकित्सा फीडबॅक व्हॉट्स ऍप पर
आयुर्वेद क्या नहीं कर सकता???
आयुर्वेद सब कुछ कर सकता बस्स आयुर्वेद के प्रति नितांत श्रद्धा और परम आदर होना जरुरी है।
मैं बहोत बहोत धन्यवाद देना चाहता हु मेरे गुरु वैद्य ऋषिकेश म्हेत्रेजी सर को जिन्होनें मुझे आयुर्वेद के प्रति *VISION* दी, आयुर्वेद के प्रति रुची निर्माण की।
शतश:नमन करना चाहता हु मेरे आयुर्वेद के ग्रंथोकों।
मैं आभार व्यतीत करना चाहता हूं मेरे रुग्ण का जिन्होनें आयुर्वेद चिकित्सा को अपनाया।

*आयु: कामयमानेन धर्मार्थसुखसाधनम्।*
*आयुर्वेदोपदेशेषु विधेय: परमादर:।।*
धर्म,अर्थ,काम (सुख) नामक तीन पुरुषार्थो का साधन आयु है, अत: आयु (सुखायु) की कामना करने वाले पुरुष को आयुर्वेदशास्रो में निर्दिष्ट उपदेशों में परम (विशेष) आदर करना चाहिए।

* # हाँ मैं बालरोग तज्ञ नही हु लेकिन आयुर्वेदतज्ञ जरूर हूं #*
अधिक जानकारी के लिए संपर्क करे.👇🏻👇🏻
डॉ.पद्मवीर भ.थोरात
(MD AYURVED)
*आर्यस्वप्न आयुर्वेद पंचकर्म योगा अँड मल्टिस्पेशालिटी क्लिनिक*
शिवकृपा बिल्डींग, शॉप नं.३
मु.पो. कामशेत, कामशेत पोलीस स्टेशन शेजारी, ता.मावळ,
जि. पुणे-४१०४०५
संपर्क:
९७३०८४८६८९
८०८७१४०५७०
९१५८३३७५१५

*👫चला तर मग बालकांच्या सदृढ निरोगी आरोग्यासाठी, व्याधीप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी सुवर्णप्राशन करूयात👫*दिनांक ०८ फेब्रु...
07/02/2020

*👫चला तर मग बालकांच्या सदृढ निरोगी आरोग्यासाठी, व्याधीप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी सुवर्णप्राशन करूयात👫*
दिनांक ०८ फेब्रुवारी २०२० सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत *आर्यस्वप्न आयुर्वेद क्लिनिक,कामशेत* येथे सुवर्णप्राशन करण्यात येणार आहे.

*★सुवर्णप्राशन म्हणजे काय ?★*
आयुर्वेद शास्त्रानुसार बाळ जन्माला आल्यानंतर १६ संस्कार केले जातात. त्यापैकी एक संस्कार म्हणजे *सुवर्णप्राशन* संस्कार होय.
या संस्कारामध्ये *सोने, ब्राह्मी, शंखपुष्पी,वेखंड, तूप, मध* आदी बुद्धिवर्धक औषधांचे आयुर्वेद शास्त्रानुसार मिश्रण करून दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला चाटण करणे होय.

*★सुवर्णप्राशन कोणत्या वयोगटातील बालकांना देतात ?★*
सुवर्णप्राशन बाळ जन्माला आल्यापासून ते वयाच्या १६ वर्षापर्यंत द्यावे.

*★सुवर्णप्राशन करण्याचा विधी व डोस कसा असतो?★*
●दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला डोस दिला जातो.
●डोस तोंडावाटे दिला जातो.

*★सुवर्णप्राशन केल्याने बालकांना मिळणारे फायदे :★*
●बौद्धिक क्षमता, आकलन शक्ती व स्मृती वाढते.
●मनाची एकाग्रता वाढून अभ्यासात लक्ष्य केंद्रित होते.
●वाणी मध्ये माधुर्य येऊन शब्द स्पष्टता वाढते.
●रोगप्रतिकार शक्ती वाढते व पचनशक्ती सुधारते.
●शारिरीक व मानसिक बल वाढते.
●त्वचेची कांती वाढते.

*★टीप:★*
●सुवर्णप्राशनचा डोस मध्ये
सातत्यता ठेवणे आवश्यक आहे.
●सुवर्णप्राशन संस्कार आयुर्वेद डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा.

*★☎अधिक माहिती व संपर्कासाठी:-☎★*
डॉ.पद्मवीर भ.थोरात
(MD AYURVED)
डॉ.गुणेश व.बागडे
(BAMS; PGDYA)
आर्यस्वप्न आयुर्वेद पंचकर्म योगा अँड मल्टिस्पेशालिटी क्लिनिक
शिवकृपा बिल्डींग, शॉप नं.३
मु.पो. कामशेत, कामशेत पोलीस स्टेशन शेजारी, ता.मावळ, जि. पुणे-४१०४०५
संपर्क:
९१५८३३७५१५
८०८७१४०५७०
वेळ: सकाळी(पूर्वनियोजित वेळेनुसार)
सायंकाळी ५ ते ९

हि माहिती आपल्याला आवडली असल्यास आपले सर्व मित्र व ग्रुप मध्ये जरूर शेयर करा.

*👐🏻Say Bye Bye To IUI, IVF👐🏻*
02/02/2020

*👐🏻Say Bye Bye To IUI, IVF👐🏻*

Address

Shivkrupa Building Shop No3 Kamshet Tal-Maval Dist-
Pune
410405

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919730848689

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aryaswapn Ayurved Panchakarma Yoga & Multispeciality Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aryaswapn Ayurved Panchakarma Yoga & Multispeciality Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram