Success Ortho Powder

Success Ortho Powder Health Medicine

23/12/2024
06/01/2024

नमस्कार
100% आयुर्वेदिक 100% गुण कुठलाही साईड इफेक्ट शिवाय
जर आपल्याला आपल्या परिवरातील ,‌ नातेवाईकांतील सदस्यांना संधीवात ,पैरलिसिस,मानदुखी, कंबरदुखी,पाठदुखी, हातापायांना मुग्या येणे ,नस दबणे , मणक्याची व गुढघ्याची गादी सरकणे ,फाटणे वंगण संपणे आशा प्रकारचे हांडाशी निगडीत आजार असतील व आपण सर्व इलाज करुन थंकलेल असाल तर व्हिडीओ संपूर्ण बघावा .
आपल्याला वेगवेगळ्या प्रकार आजारा वर मार्गदर्शन केले जाते .
औषध आाॅडँर करण्यासाठी संपकॅ-9370343082
९३७०३४३०८२

26/06/2023
आता मिळवा  #किडनीस्टोन आणि  #पित्ताशयातील  #स्टोन च्या त्रासापासून कायमची मुक्ती !✅सात ते दहा दिवसात फरक जाणवतो.✅किडनी स...
26/05/2023

आता मिळवा #किडनीस्टोन आणि #पित्ताशयातील #स्टोन च्या त्रासापासून कायमची मुक्ती !

✅सात ते दहा दिवसात फरक जाणवतो.
✅किडनी स्टोन आणि पित्ताशयातील स्टोन पूर्णपणे विरघळून साफ करते.
✅मूत्र मार्गातील जळ-जळ लगेच थांबवते
✅स्टोन मुळे होणारी पोट दुखी पासून मुक्तता
✅किडनी आणि मूत्राशय स्वछ आणि निरोगी ठेवते.
✅100 % नैसर्गिक आणि कोणतेही दुष्परिणाम नाही.

📦ऑर्डर करण्यासाठी आजच संपर्क करा 📞9370343082 or Whatsapp करा - https://wa.me/919370343082

*Pitone & Panchsam Churna*मूळव्याध हा एक सामान्य आजार आहे. हा कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुषांना होऊ शकते. खालच्या गुद...
26/05/2023

*Pitone & Panchsam Churna*

मूळव्याध हा एक सामान्य आजार आहे. हा कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुषांना होऊ शकते. खालच्या गुदाशयात सतत उच्च दाब आणि बद्धकोष्ठता यामुळे होतो. आतड्याच्या हालचालींमध्ये जास्त ताण पडल्याने गुदाभोवतीच्या रक्तवाहिन्यांवर दबाव पडतो, ज्यामुळे गुदाशय ताणतो किंवा फुगतो आणि मूळव्याध तयार होतो. ही अशी स्थिती आहे. ज्यामध्ये गुदद्वारामध्ये विविध आकारांचे मांसल वस्तुमान दिसून येते. त्यामुळे मलप्रवाहात अडथळा निर्माण होतो. जर या समस्येवर उपचार केले गेले नाहीत तर यामुळे अस्वस्थता येते आणि आतड्यांदरम्यान रक्तस्त्राव होतो.

मूळव्याध किट निसर्गाच्या चांगुलपणाने आणि औषधी वनस्पतींच्या अद्वितीय संयोजनाने काळजीपूर्वक तयार केली आहे. हे वेदना, जळजळ कमी करण्यास मदत करते, मल मऊ करते, खाज सुटणे आणि जळजळ दूर करते.

वापरण्याचे फायदे :-

1. 100% हर्बल

2. मल मऊ करते.

3. वेदना आणि जळजळ कमी करते.

4. खाज सुटणे आणि जळजळ होण्यापासून आराम मिळतो.

5. गुदद्वारातील जखमा आणि रक्तस्त्राव कमी करते.

6. अतिशय प्रभावी आणि परिणाम देणारे.

*बाळहिरडा, निशोत्तर, पिंपळी, सुंठ, पादेलोण, लाजाळु, वढ, दारु हळदी, कांचनार, नागकेशर*

डोस:-
२ - २ कॅप्सुल सकाळ व संध्याकाळ उपाशीपोटी घेणे.

१ चमचा चूर्ण कोमट-गार पाण्यात जेवणानंतर सकाळ व संध्याकाळ घेणे.

*Dezotone & Vedatri Churna**आता मिळवा किडनी स्टोन आणि पित्ताशयातील स्टोनच्या त्रासापासून कायमची मुक्ती. . . .*चुकीचा आहा...
26/05/2023

*Dezotone & Vedatri Churna*

*आता मिळवा किडनी स्टोन आणि पित्ताशयातील स्टोनच्या त्रासापासून कायमची मुक्ती. . . .*

चुकीचा आहार आणि पाण्याच्या कमतरतेमुळे किडनी स्टोन्स तयार होतात. मुतखडा सामान्यत: कॅल्शियम ऑक्सालेट किंवा अन्य योगीकांपासून तयार होतो आणि याची बनावट ही क्रिस्टल्ससारखी असते. जर शरीरात मुतखडा निर्माण झाला तर वजन कमी होणे, ताप येणे, उलटी होणे, रक्तमेह आणि पोटाच्या खालील बाजूस भयंकर वेदना होणे शिवाय लघवी करताना खूप प्रॉब्लेम होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

*फायदे:-*

👉 सात ते आठ दिवसामध्ये फरक जाणवतो.

👉 किडनी स्टोन आणि पित्ताशयातील स्टोन पूर्णपणे विरघळून साफ करते.

👉 मूत्र मार्गातील जळजळ थांबवते.

👉 स्टोनमुळे होणारी पोटदुखी थांबते.

👉 १००% नैसर्गिक आणि आयुर्वेदिक.

👉 कोणतेही दुष्परिणाम नाही.

*पाषाणभेद, गोखरु, पुनर्नवा, वरुनसाल, जेष्ठमध, अपामार्ग, कुळीथ*

डोस
१ - १ कॅप्सुल सकाळ व संध्याकाळ उपाशीपोटी घेणे.

१ चमचा (४ ग्र.) २०० मिली पाण्यात उकळुन पाणी १०० मिली होईपर्यंत जेवणानंतर सकाळ व संध्याकाळ घेणे.

*Stem Cell*स्टेम सेल्स म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागात विकसित होण्याची क्षमता असलेल्या पेशी.शास्त्रज्ञांच्या मते, या पे...
26/05/2023

*Stem Cell*

स्टेम सेल्स म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागात विकसित होण्याची क्षमता असलेल्या पेशी.
शास्त्रज्ञांच्या मते, या पेशींचा वापर शरीरातील पेशींची दुरुस्ती अथवा नवीन पेशी निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो..
डबल स्टेम सेल कॅप्सूलचे सेवन केल्याने शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीला संतुलन राखण्यास, खराब झालेल्या पेशीं आणि अवयवांची दुरुस्ती करण्याची क्षमता वाढविण्यात मदत होते.
संशोधनात असे आढळून आले आहे, की या मालुस डोमेस्टिका ऍपलमध्ये समान भ्रूण स्टेम पेशी आहेत, जे गर्भाशयात वाढणाऱ्या मुलाच्या नाभीसंबधीत असतात. त्यामुळे गर्भातील पूर्ण बालकाचा विकास आणि त्याचे घटक तयार होतात. त्याचप्रमाणे, मालुस डोमेस्टिका ऍपल मधून भ्रूण स्टेम सेल काढून *सोलर व्हिटिस ग्रेप स्टेम सेल, अकाई बॅरी, ब्लू बॅरी, क्रॅनबेरी, मॅंगोस्टीन बॅरी इ. मिसळले आहे. पोषणाचे नैसर्गिक भांडार असलेल्या या मिश्रणामुळे 134 हून अधिक आजारांवर ते पूर्णपणे प्रभावी आहे. आणि ते तुमचे दीर्घायुष्य वाढवण्यासाठी देखील मदत करू शकते.
मानवी शरीरात, 30% पेशी सक्रिय असतात आणि 70% पेशी निष्क्रिय असतात.
डबल स्टेम सेलचा वापर करून, त्या 70% निष्क्रिय पेशींपैकी 50% पेशीं सक्रिय होऊ शकतात.

*फायदे:-*

👉 डबल स्टेम सेल शरीराला चैतन्य देते.

👉 त्वचा रोगात उपयुक्त.

👉 तणावापासून संरक्षण करते.

👉 वृद्धत्वाच्या प्रभावापासून संरक्षण करते.

👉 हे वृद्धत्वविरोधी आहे आणि सर्व पेशींची पूर्णपणे पुनर्बांधणी करते.

👉 निरुपयोगी अवयवांच्या (लिव्हर, किडनी) पेशींची पुनर्बांधणी करण्यास मदत करते.

👉 हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक यांसारख्या जीवघेण्या आजारांवर ते पूर्णपणे प्रभावी आहे.

*हिरवे सफरचंद, द्राक्षे, मॅंगोस्टीन, सी-बकथॉर्न, गोजी बेरी, अंकाई बेरी, ब्लु-बेरी, क्रॅनबेरी*

डोस :-
१ - २ कॅप्सुल सकाळ व संध्याकाळ नाष्टा किंवा जेवण झाल्यानंतर घेणे.

*Well Heart*सध्याच्या युगात नेहमी कानावर येणारा आजार म्हणजे हार्ट अटॅक की जो आता कोणत्या ही वयाच्या व्यक्ती ला येऊ शकतो ...
26/05/2023

*Well Heart*

सध्याच्या युगात नेहमी कानावर येणारा आजार म्हणजे हार्ट अटॅक की जो आता कोणत्या ही वयाच्या व्यक्ती ला येऊ शकतो . याच कारण म्हणजे आपल्या खानपान मद्ये झालेले मोठ्या प्रमाणात बदल. किंवा खाद्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ. ही भेसळ आपण रोखू शकत नाही पण यासाठी लढायला आपल्या हृदयाची ताकद नक्कीच वाढवू शकतो. आपल हृदय तंदरुस्त ठेवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत १००% फूड सप्लीमेंट्स वेल हार्ट.

*फायदे :-

👉 हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदयविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

👉 हार्ट ब्लॉकेजेस कमी करते.

👉 रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते ज्यामुळे शरीर रोगांशी लढू शकते.

👉 हृदयाच्या धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यास प्रतिबंध करते.

👉 हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

👉 रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदयाच्या अनेक आजारांवर ते खूप फायदेशीर आहे.

*अर्जुना, खडी साखर, जवस, तामलपत्र, काळे जिरे, दालचिनी*

*डोस :-
१ सॅचेट दररोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यातुन घेणे.

*Health Drink*स्टीव्हिया प्रामुख्याने साखरेला पर्याय म्हणून वापरला जातो, जो नैसर्गिक गोडपणा मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे....
26/05/2023

*Health Drink*

स्टीव्हिया प्रामुख्याने साखरेला पर्याय म्हणून वापरला जातो, जो नैसर्गिक गोडपणा मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे. याव्यतिरिक्त, स्टीव्हियामध्ये फ्लेव्होनॉइड्स, ट्रायटरपेन, टॅनिन, कॅफिक अॅसिड, कॅफिनॉल आणि क्वेरेसेटिनसारख्या अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते. स्टीव्हिया वनस्पतीमध्ये फायबर, प्रथिने, लोह, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी देखील असतात. स्टीव्हियात उपस्थित लहान सेंद्रिय संयुगे आरोग्यासाठी एक महत्वाची भूमिका निभावतात.

*फायदे :-

👉 रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करून मधुमेहास मदत करते

👉 निरोगी जीवनासाठी आवश्यक पोषक आणि खनिजे आणि जीवनसत्त्वे प्रदान करते

👉 भूक वाढवण्यास मदत होते

👉 ऍसिडिटी आणि अपचनाशी लढा देते

👉 याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संक्रमणाशी लढण्यास मदत होते

👉 ऑक्सिडेटिव्ह तणावापासून महत्त्वपूर्ण पेशींचे संरक्षण करते

*स्टीव्हिया*

*डोस :-
२५० मिली पाण्यामध्ये १० थेंब सकाळ आणि संध्याकाळ जेवणाआधी घेणे.

मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की अचानक...
26/05/2023

मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की अचानक कशी साखर नियंत्रित होणे बंद होते?

आपल्या शरीरात पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन तयार होत. हेच इन्सुलिन आपली शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज वा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. पण शारीरिक बदलासह पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखरेचा स्तर वाढत जातो. शेवटी तो मनुष्य मधुमेहाला बळी पडतो.

रक्तात ग्लुकोजची मात्रा वाढल्याने रक्तात उपस्थित घटकांचं संतुलन बिघडतं. जसं कि रक्तात पांढऱ्या रक्त पेशी (WBC) आणि लाल रक्त पेशी (RBC) असतात. यांच्यासोबतच प्लाझ्मा सुद्धा असतो. ऑक्सिजन सुद्धा रक्त प्रवाहासोबत शरीरात प्रवाहित होत असतं. पण जेव्हा रक्तात ग्लुकोजचा स्तर वाढत जातो तेव्हा लाल रक्त पेशी ज्या जखमेला लवकर भरण्याचं काम करतात. त्या ग्लुकोजची मात्रा वाढल्याने आपलं काम नीट पार पडू शकत नाहीत. पांढऱ्या पेशी ज्या आपल्या शरीराला रोगप्रतिकार शक्ती प्रदान करतात त्यांचा प्रभाव सुद्धा अतिग्लुकोजमुळे कमी होतो. यामुळे मधुमेहासोबत इतरही आजार आणि व्याधी शरीराभोवती विळखा घालू लागतात.

फायदे:-

👉 शरीरातील साखरेचे योग्य प्रमाण नियंत्रणात ठेवते.

👉 रक्तातील वाढलेल्या साखरेचा वापर मांसादि पेशींमध्ये करते .

👉 मधुमेहावर मात करण्यासाठी आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अत्यंत गुणकारी.

👉 शरीरातील इन्शुलिन तयार करणाऱ्या बिटा पेशींचे रक्षण करून नवीन पेशी तयार करण्यास मदत करते.

👉 नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन तयार करण्याची प्रक्रिया सुरु करते.

👉 आपल्या शरीरातील ट्राइग्लिसराइड कमी करते.

👉 मधुमेहामुळे जाणवणारा थकवा, अशक्तपणा आणि तणाव यासारख्या समस्या दूर करते.

👉 डायबिटीजमुळे ह्रदय, किडनी, लिव्हर व इतर शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते.

👉 १००% आयुर्वेदिक असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाही.

*गुडमार, विजयसार, मेथी, कार्ले, जांभुळ, कालमेघ, कुटकी, बेल, अश्वगंधा*

*डोस :- *
उपाशीपोटी साखरेचे प्रमाण २५० पेक्षा कमी असेल तर सकाळ / संध्याकाळ १ - १ कॅप्सुल जेवणाआधी.

उपाशीपोटी साखरेचे प्रमाण २५० पेक्षा जास्त असेल तर सकाळ / संध्याकाळ २ - २ कॅप्सुल जेवणाआधी.

Address

Rahuri

Alerts

Be the first to know and let us send you an email when Success Ortho Powder posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Success Ortho Powder:

Share