
01/09/2025
आयुष महासन्मान पुरस्कार 2025
14 सप्टेंबर 2025
आयुष चिकित्सा क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या प्रसार प्रचार करणाऱ्या लोकांसाठी हा महासन्मान
ठेवण्यात आला आहे
निसर्गोपचार , आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी ,योगा, सिद्ध, ॲक्युपंक्चर
क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर व थेरपिस्ट साठी हा पुरस्कार सोहळा
आयोजित करण्यात आला आहे.
या पुरस्कारला सिनेस्टार उपस्थित राहणार असून सोबत काही VVIP पाहुणे येणार आहे .
मुंबईतील नामांकित हॉटेलला हा पुरस्कार होणार आहे.
अश्या भव्य सोहळा साठी नामांकन सुरु झाले आहे.
तुम्ही निसर्गोपचार तज्ञ, आयुर्वेद , होमिओपॅथी , युनानी, योगा, ॲक्युपंक्चर
क्षेत्रातील असाल तर आपण पुरस्कार साठी नाव देऊ शकता..
अधिक माहिती साठी संपर्क करा
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन
8484838302
आयुष महासन्मान पुरस्कार 2025
14 सप्टेंबर 2025 नवी मुंबई
ठिकाण-
country inn & suites by radisson, navi mumbai