Dr. Abhijit Korade - Cardiologist in Sangamner

Dr. Abhijit Korade - Cardiologist in Sangamner He follows evidence-based patient management in the field of Cardiology and strongly believes in the value of ethical clinical practice.

Dr. Abhijit Korade is a young and dynamic Cardiologist in Sangamner, Ahmednagar, Maharashtra currently working as a Consultant and Interventional Cardiologist at Dr. Sonambekar Multispeciality Hospital Sangamner. He is rated as one of the best cardiologists in Sangamner, Ahmednagar. He is more than 05 years of experience in the field of cardiology. Dr. Abhijit Korade pursued his super-specialty, D

NB in Cardiology and the main clinical focus areas are Complex Coronary Angiography, Chronic Total Occlusions, Percutaneous Aortic Valve Replacement, Cardiovascular Disease, Mitral Valvuloplasty, and Coronary Artery Disease. In addition to dealing with conditions like congenital heart defects, coronary artery diseases, heart failures, valvular heart diseases, and electrophysiology, the doctor also offers diagnosis and treatment of certain conditions related to some parts of the circulatory system. If you are suffering from pain in your heart or any other heart-related issues, then visit Dr. Abhijit Korade at Dr. Sonambekar Multispeciality Hospital in Sangamner. He is one of the leading cardiologist doctors or cardiothoracic surgeons in Sangamner for the best result. Dr. Abhijeet Korade worked under the guidance of Dr. B. Somaraju, Dr. Krishna Reddy, Dr. Narsihman, and Dr. Nageshwar Rao. He performed more than 10000+ heart-related surgeries like Angiography, Angioplasty, Pacemaker, BMV, and EP studies.

Heart palpitations got you worried? Know the causes! Stress, anxiety, caffeine, hormonal changes, and underlying heart c...
09/05/2025

Heart palpitations got you worried? Know the causes! Stress, anxiety, caffeine, hormonal changes, and underlying heart conditions can all contribute. Contact us for personalized treatment and take control of your heart health!

👉book your appointment today!
☎Contact: 9921 98 9921
Dr. Abhijit Korade
MBBS, MD, DNB (Cardiology)

महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा,पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथामहाराष्ट्र दिनाच्या हार्दि...
01/05/2025

महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा,
पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

या अक्षय्य तृतीयेला तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद.. जी इच्छा असेल ती होवो पूर्ण.. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय्य त...
30/04/2025

या अक्षय्य तृतीयेला तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद.. जी इच्छा असेल ती होवो पूर्ण.. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

✅ #हृदयरोग तज्ज्ञ  निष्कर्ष क्लिनिक  #अकोले येथे उपलब्ध!रविवार दिनांक: 27 एप्रिल 2025वेळ: सकाळी 11 ते दुपारी ३☎संपर्क: 9...
25/04/2025

✅ #हृदयरोग तज्ज्ञ निष्कर्ष क्लिनिक #अकोले येथे उपलब्ध!

रविवार दिनांक: 27 एप्रिल 2025
वेळ: सकाळी 11 ते दुपारी ३

☎संपर्क: 9921 98 9921
डॉ अभिजित कोरडे
MBBS, MD, DNB (Cardiology)

उच्च रक्तदाबाची लक्षणे अनेकदा दिसत नाहीत, परंतु काही प्रकरणांमध्ये डोकेदुखी, डोळ्यासमोर अंधुक दिसणे, छातीत दुखणे, श्वास ...
24/04/2025

उच्च रक्तदाबाची लक्षणे अनेकदा दिसत नाहीत, परंतु काही प्रकरणांमध्ये डोकेदुखी, डोळ्यासमोर अंधुक दिसणे, छातीत दुखणे, श्वास लागणे आणि नाकातून रक्त येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) असण्याची शक्यता ओळखण्यासाठी, नियमितपणे रक्तदाब तपासणे आवश्यक आहे.रक्तदाबाच्या नियमित तपासणीसाठी कोरडे हार्ट क्लिनिक ला भेट द्या.

👉book your appointment today!
☎Contact: 9921 98 9921
Dr. Abhijit Korade
MBBS, MD, DNB (Cardiology)

हृदयरोग,मधुमेह,उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी आता अकोले सोडून बाहेर जाण्याची गरज नाही.अकोलेमध्येच तज्ञ डॉक्टरांद्वारे अत्य...
23/04/2025

हृदयरोग,मधुमेह,उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी आता अकोले सोडून बाहेर जाण्याची गरज नाही.अकोलेमध्येच तज्ञ डॉक्टरांद्वारे अत्याधुनिक पद्धतीने प्रभावी उपचार शक्य. निष्कर्ष क्लिनिक रासने कॉम्प्लेक्स महात्मा फुले चौक अकोले येथे डॉ. अभिजीत कोरडे यांची महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी ओ.पी.डी. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा निरोगी जीवनाकडे एक पाऊल टाका.

👉book your appointment today!
☎Contact: 9921 98 9921
Dr. Abhijit Korade
MBBS, MD, DNB (Cardiology)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!!
14/04/2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!!

✅ #हृदयरोग तज्ज्ञ  निष्कर्ष क्लिनिक  #अकोले येथे उपलब्ध!रविवार दिनांक: 13 एप्रिल 2025वेळ: सकाळी 11 ते दुपारी ३☎संपर्क: 9...
11/04/2025

✅ #हृदयरोग तज्ज्ञ निष्कर्ष क्लिनिक #अकोले येथे उपलब्ध!

रविवार दिनांक: 13 एप्रिल 2025
वेळ: सकाळी 11 ते दुपारी ३

☎संपर्क: 9921 98 9921
डॉ अभिजित कोरडे
MBBS, MD, DNB (Cardiology)

छातीत दुखणे हे हृदयविकाराचा झटका किंवा इतर हृदयरोगाचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला छातीत दुखत असेल तर तत्काळ वैद्यकीय मदत...
10/04/2025

छातीत दुखणे हे हृदयविकाराचा झटका किंवा इतर हृदयरोगाचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला छातीत दुखत असेल तर तत्काळ वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे आहे. अधिक माहितीसाठी आणि उपचारासाठी कोरडे हार्ट क्लिनिक ला भेट द्या.

👉book your appointment today!
☎Contact: 9921 98 9921
Dr. Abhijit Korade
MBBS, MD, DNB (Cardiology)

जागतिक आरोग्य दिनानिमित्त, आरोग्य हा आपला सर्वात मोठा खजिना आहे हे लक्षात ठेवूया. तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि प्रेम ...
07/04/2025

जागतिक आरोग्य दिनानिमित्त, आरोग्य हा आपला सर्वात मोठा खजिना आहे हे लक्षात ठेवूया. तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि प्रेम मिळो हीच शुभेच्छा!

रघुवंशनाथम, कारुण्यरुपंकरुणाकरं तं शरणं प्रपद्ये,श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!!                                    ...
06/04/2025

रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

हृदय रोगाची (हृदयविकार) मुख्य लक्षणे म्हणजे छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अनियमित हृदयाचे ठोके आणि थकवा येणे. ह...
03/04/2025

हृदय रोगाची (हृदयविकार) मुख्य लक्षणे म्हणजे छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अनियमित हृदयाचे ठोके आणि थकवा येणे. ही लक्षणे हृदयविकाराची असू शकतात, परंतु ती इतर आजारांमुळेही असू शकतात. जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजच तुमची अपॉइंटमेंट शेड्यूल करा आणि निरोगी हृदयाच्या दिशेने पहिले पाऊल टाका!

👉book your appointment today!
☎Contact: 9921 98 9921
Dr. Abhijit Korade
MBBS, MD, DNB (Cardiology)

Address

Sonambekar Hospital, Chaitanya Nagar, Near Vitthal Mandir Akole, By-pass Road
Sangamner
422605

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+919921989921

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Abhijit Korade - Cardiologist in Sangamner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Abhijit Korade - Cardiologist in Sangamner:

Share

Category