Dr. Yogesh Torkadi - Urologist, Andrologist, and Kidney Transplant Surgeon

  • Home
  • India
  • Sangamner
  • Dr. Yogesh Torkadi - Urologist, Andrologist, and Kidney Transplant Surgeon

Dr. Yogesh Torkadi -  Urologist, Andrologist, and Kidney Transplant Surgeon Dr. Yogesh Torkadi is an eminent Urologist, Andrologist, and Kidney Transplant Surgeon in Sangamner. Medical College & J.J Hospital, Mumbai.

With over 1000+ operations over the past 2 years, he brings an unmatched level of expertise in urology care in Sangamner. He is the first super-specialist uro-surgeon who takes M.Ch (urology) degree with distinction. He is the founder of the Urovision Clinic (Kidney Super Speciality Clinic) and heads the department of urology in Sangamner. He is also a Visiting consultant at Saibaba Super Speciali

ty Hospital Shirdi, Chaitanya Superspeciality Hospital Sangamner, Dhawantari Hospital Sangamner, Sainath Hospital Sangamner, Om Gagangiri Hospital Sangamner, SJS Hospital Kopargaon, Om Chaitanya Hospital Alephata, Medicover Hospital Sangamner, and Sonambekar Hospital Sangamner. Also, He is visiting multiple hospitals at Sangamner, Akole, Alephata, Sinnar, and Shirdi. Being a meritorious scholar, Dr. Yogesh Torkadi has completed his MBBS from Seth G.S. Thereafter He finishes his MS in General Surgery from Grant Government Medical College & J.J Hospital Mumbai. Also, he completed his super specialization M.Ch in urology from Nizam Institue of Medical Science, Hyderabad. He is also working as an assistant professor in J.J Hospital Mumbai. As an Uro-Surgeon, he is a specialist in Kidney Stone treatment operation, Kidney Transplant, Male Infertility treatment, Prostate enlargement, and prostate cancer treatment, and other urological surgeries. If you are having any symptoms of urology-related diseases and facing any type of urology pain Dr. Yogesh Torkadi who is the best uro-surgeon in Sangamner can treat you with the perfect diagnosis of disease.

May the lights of Diwali Diyas fill your home with wealth, happiness, and everything that Brings You Joy! I wish you and...
24/10/2022

May the lights of Diwali Diyas fill your home with wealth, happiness, and everything that Brings You Joy! I wish you and your entire family a very very Happy Diwali!

आज मराठी वर्षातील पाहिला दिवस.. आजपासून सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिव...
02/04/2022

आज मराठी वर्षातील पाहिला दिवस.. आजपासून सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!

यूरोव्हिजन किडनी सुपरस्पेसिलीटी आणी आय केयर हॉस्पिटल संगमनेर
धनवंतरी हॉस्पिटल समोर, ताजने मला, संगमनेर

फोन: ०२४२५-२२२१५१ / ८४१९९३६००३ / ७६६६१०९७७१
वेब:https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/

किडनी स्टोन असो किंवा किडनीविषयी कोणत्याही तक्रारी दुर्लक्ष न करता,आजच आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल...
24/03/2022

किडनी स्टोन असो किंवा किडनीविषयी कोणत्याही तक्रारी दुर्लक्ष न करता,आजच आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल जे त्वरित निदान करण्यात तुम्हाला मदत करतील. किडनी स्टोन वर खात्रीशीर अचूक निदान व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर योगेश तोरकडी आता प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणी शनिवार संगमनेर मध्ये उपलब्ध आहेत. आजच भेट घ्या!
यूरोव्हिजन किडनी सुपरस्पेसिलीटी आणी आय केयर हॉस्पिटल संगमनेर

धनवंतरी हॉस्पिटल समोर, ताजने मला, संगमनेर
फोन: ०२४२५-२२२१५१ / ८४१९९३६००३ / ७६६६१०९७७१
वेब:https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/

Holi is a special time of year when we remember those we love with colorful splashes. Dr. Yogesh Torkadi wishes you and ...
17/03/2022

Holi is a special time of year when we remember those we love with colorful splashes. Dr. Yogesh Torkadi wishes you and your loved ones a very Happy and Healthy Holi!

Urovision Kidney Superspeciality and Eye Care Clinic in Sangamner.
Visit Now: https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/
Call: 02425-222151, 8419936003, and 7666109771

#

Dr. Yogesh Torkadi and Urovision Clinic Team wish everyone Happy International Women's Day! May all women keep flying hi...
08/03/2022

Dr. Yogesh Torkadi and Urovision Clinic Team wish everyone Happy International Women's Day! May all women keep flying high and create a world for better possibilities.

Urovision Kidney Superspeciality and Eye Care Clinic in Sangamner.
Visit Now: https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/
Call: 02425-222151, 8419936003, and 7666109771

ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..जय ...
01/03/2022

ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..जय शिव शंकर..महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा

यूरोव्हिजन किडनी सुपरस्पेसिलीटी आणी आय केयर हॉस्पिटल संगमनेर
धनवंतरी हॉस्पिटल समोर, ताजने मला, संगमनेर

फोन: ०२४२५-२२२१५१ / ८४१९९३६००३ / ७६६६१०९७७१
वेब:https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/

You can consult a urologist for all mild urinary problems like urinary tract infections (UTI) to severe ailments like ca...
28/02/2022

You can consult a urologist for all mild urinary problems like urinary tract infections (UTI) to severe ailments like cancer. In most cases, your primary doctor refers you to a urologist if your symptoms persist for long durations or don't improve.

Urovision Kidney Superspeciality and Eye Care Clinic in Sangamner.
Visit Now: https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/
Call: 02425-222151, 8419936003, and 7666109771

problem

Your kidneys are vital to your overall health. Keep your Kidneys healthy by maintaining a healthy lifestyle and getting ...
23/02/2022

Your kidneys are vital to your overall health. Keep your Kidneys healthy by maintaining a healthy lifestyle and getting screened regularly for normal kidney function. If you have any questions about kidney disease then Feel free to consult with Dr. Yogesh Torkadi.

Urovision Kidney Superspeciality and Eye Care Clinic in Sangamner.
Visit Now: https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/
Call: 02425-222151, 8419936003, and 7666109771

पुन्हा सुदूर पसरवू,महाराष्ट्राची कीर्ति । शिवरायांची स्मरुन मुर्ती,शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती । एकच ध्यास,जपू महाराष्ट्रा...
19/02/2022

पुन्हा सुदूर पसरवू,महाराष्ट्राची कीर्ति । शिवरायांची स्मरुन मुर्ती,शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती । एकच ध्यास,जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या शुभेच्छा!

यूरोव्हिजन किडनी सुपरस्पेसिलीटी आणी आय केयर हॉस्पिटल संगमनेर
धनवंतरी हॉस्पिटल समोर, ताजने मला, संगमनेर

फोन: ०२४२५-२२२१५१ / ८४१९९३६००३ / ७६६६१०९७७१
वेब:https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/

प्रोस्टेट कर्करोग प्रतिबंधित करणे संभव आहे. खालील गोष्टी करून प्रतिबंध करणे शक्य आहे. प्रोस्टेट कॅन्सर वर खात्रीशीर अचूक...
17/02/2022

प्रोस्टेट कर्करोग प्रतिबंधित करणे संभव आहे. खालील गोष्टी करून प्रतिबंध करणे शक्य आहे. प्रोस्टेट कॅन्सर वर खात्रीशीर अचूक निदान व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर योगेश तोरकडी आता प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणी शनिवार संगमनेर मध्ये उपलब्ध आहेत. आजच भेट घ्या!

यूरोव्हिजन किडनी सुपरस्पेसिलीटी आणी आय केयर हॉस्पिटल संगमनेर
धनवंतरी हॉस्पिटल समोर, ताजने मला, संगमनेर

फोन: ०२४२५-२२२१५१ / ८४१९९३६००३ / ७६६६१०९७७१
वेब:https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/

prostate

प्रोस्टेट कर्करोग तरुणांमध्ये विशेषत: ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषांमध्ये क्वचितच दिसून येतो. वाढत्या वयानुसार, प्र...
07/02/2022

प्रोस्टेट कर्करोग तरुणांमध्ये विशेषत: ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषांमध्ये क्वचितच दिसून येतो. वाढत्या वयानुसार, प्रोस्टेट कर्करोगाची जोखीम वाढत जाते. प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढत्या आकारामुळे, खराब पेशी तयार होण्याचा धोका असतो, ज्याचे रूपांतर कर्करोगात होऊ शकते. त्यामुळे प्रोस्टेट कर्करोगापासून स्वतःचा बचाव करा आणि वरील सवयी टाळा. प्रोस्टेट कॅन्सर वर खात्रीशीर अचूक निदान व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर योगेश तोरकडी आता प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणी शनिवार संगमनेर मध्ये उपलब्ध आहेत. आजच भेट घ्या!

यूरोव्हिजन किडनी सुपरस्पेसिलीटी आणी आय केयर हॉस्पिटल संगमनेर
धनवंतरी हॉस्पिटल समोर, ताजने मला, संगमनेर

फोन: ०२४२५-२२२१५१ / ८४१९९३६००३ / ७६६६१०९७७१
वेब:https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/

05/02/2022
This World Cancer Day, we know we can and must do better to ‘close the care gap’ and to ‘end cancer as we know it's ever...
04/02/2022

This World Cancer Day, we know we can and must do better to ‘close the care gap’ and to ‘end cancer as we know it's everywhere, such that cancer is viewed as a truly global health priority and cancer research anywhere is viewed as benefiting people everywhere.

Call Us For Consultation: 7666109771

प्रोस्टेट कर्करोग (Prostate Cancer) हा पुरुषांसाठी एक प्रमुख समस्या आहे, तुम्हाला वारंवार लघवी होणे किंवा पाठदुखी होणे क...
02/02/2022

प्रोस्टेट कर्करोग (Prostate Cancer) हा पुरुषांसाठी एक प्रमुख समस्या आहे, तुम्हाला वारंवार लघवी होणे किंवा पाठदुखी होणे किंवा इरेक्टाइल डिसफंक्शन सारख्या समस्या येतात का? हा प्रोस्टेट कर्करोगाचा इशारा असू शकतो. ही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल जे त्वरित निदान करण्यात तुम्हाला मदत करतील. प्रोस्टेट कॅन्सर वर खात्रीशीर अचूक निदान व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर योगेश तोरकडी आता प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणी शनिवार संगमनेर मध्ये उपलब्ध आहेत. आजच भेट घ्या!

यूरोव्हिजन किडनी सुपरस्पेसिलीटी आणी आय केयर हॉस्पिटल संगमनेर
धनवंतरी हॉस्पिटल समोर, ताजने मला, संगमनेर
फोन: ०२४२५-२२२१५१ / ८४१९९३६००३ / ७६६६१०९७७१

वेब:https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/

देश विविध रंगाचा,ढंगाचा.. विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा. चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया, त्यांनी दिलेल्या बलिदाना...
26/01/2022

देश विविध रंगाचा,ढंगाचा.. विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा. चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया, त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया, सलाम सर्व वीरांना! डॉ योगेश तोरकडी यांजकडून तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

यूरोव्हिजन किडनी सुपरस्पेसिलीटी आणी आय केयर हॉस्पिटल संगमनेर
धनवंतरी हॉस्पिटल समोर, ताजने मला, संगमनेर

फोन: ०२४२५-२२२१५१ / ८४१९९३६००३ / ७६६६१०९७७१
वेब:https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/

सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढविण्याचा..डॉ योगेश तोरकडी व हॉस्पिटल टीम कडून सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छ...
14/01/2022

सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढविण्याचा..
डॉ योगेश तोरकडी व हॉस्पिटल टीम कडून सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!!
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...!🌞

यूरोव्हिजन किडनी सुपरस्पेसिलीटी आणी आय केयर हॉस्पिटल संगमनेर
धनवंतरी हॉस्पिटल समोर, ताजने मला, संगमनेर
फोन: ०२४२५-२२२१५१ / ८४१९९३६००३ / ७६६६१०९७७१

वेब:https://www.dryogeshtorkadiurosurgeon.com/

Address

Oppsite To Dhanwantari Hospital, Tajne Mala, Navin Nagar Road
Sangamner
422605

Opening Hours

Monday 3pm - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 3pm - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Yogesh Torkadi - Urologist, Andrologist, and Kidney Transplant Surgeon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Yogesh Torkadi - Urologist, Andrologist, and Kidney Transplant Surgeon:

Share

Category