21/03/2024
पंचकर्म म्हणजे शरीराची शुद्धी होय. जशी आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो त्याप्रमाणे शरीराची सर्व्हिसिंग म्हणजे पंचकर्म. यासोबतच शरीरातील अवयवांची झालेली झीज व पोषण करणे हेही पंचकर्माद्वारे साध्य होते. शरीरातील आजाराला कारणीभूत असतात ते शरीरात वाढलेले वात-पित्त व दोष. पंचकर्माचे शरीरातील हे वाढलेले दोष शरीराबाहेर फेकले जातात व यामुळे सर्व आजार बरे होतात.
म्हणूनच या ऋतुमध्ये केलेले पंचकर्म अत्यंत फायदेशीर ठरते, आपली अपॉइंटमेंट बुक करा.