Sarvhit Hospital and MRC

Sarvhit Hospital and MRC Trust Sarvhit Hospital for advanced superspeciality care delivered with compassion and expertise.

मेहनत, आरोग्य आणि समृद्धी…याच तीन गोष्टींवर उभा आहे आपला महाराष्ट्र ❤️महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छ...
01/05/2026

मेहनत, आरोग्य आणि समृद्धी…
याच तीन गोष्टींवर उभा आहे आपला महाराष्ट्र ❤️
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

दुखण्यावर फक्त औषध नाही, योग्य Physiotherapy ही तितकीच महत्त्वाची! 💪सांधे (Bones) , स्नायू (muscles) आणि हालचाली सुधारण्...
30/04/2026

दुखण्यावर फक्त औषध नाही, योग्य Physiotherapy ही तितकीच महत्त्वाची! 💪
सांधे (Bones) , स्नायू (muscles) आणि हालचाली सुधारण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्या.
आजच सुरुवात करा आणि निरोगी, वेदनामुक्त आयुष्याकडे पाऊल टाका.

सर्वहित हॉस्पिटल आणि MRC
📍 पत्ता: 532-A1, साऊथ शिवाजी नगर, पुढारी भवनच्या बाजूला, त्रिकोणी बागेजवळ, सांगली.
📞 संपर्क : 8888-101-108 | (0233) 2328312-13

🦴 हाडांची ताकद वेळेत तपासणं खूप गरजेचं आहेखालील व्यक्तींनी Bone Density Check करण्याचा विचार करावा:✔️ 40 वर्षांनंतरच्या ...
28/04/2026

🦴 हाडांची ताकद वेळेत तपासणं खूप गरजेचं आहे

खालील व्यक्तींनी Bone Density Check करण्याचा विचार करावा:
✔️ 40 वर्षांनंतरच्या महिला
✔️ दिवसभर बसून काम करणारे
✔️ Vitamin D कमी असणारे
✔️ दीर्घकाळ Steroids घेणारे

✔️ वेळेत तपासणी केल्यास Osteoporosis लवकर ओळखता येते आणि योग्य उपचार सुरू करता येतात.

Sarvhit Hospital and MRC
📍 Address: 532-A1, South Shivaji Nagar, Beside Pudhari Bhavan, Near Trikoni Bagh, Sangli.
📞 Contact: 8888-101-108 | (0233) 2328312-13

27/04/2026

हॉस्पिटलमधील धम्माल-मस्ती! 😄🏥
काम तर रोजच असतं, पण त्यामध्ये थोडी मजा-मस्ती असेल तर कामाचा उत्साह अधिक वाढतो! आमचे डॉक्टर्स आणि स्टाफ यांच्यातील हा मजेशीर खेळ नक्की पहा.

तुमच्या मते कोणाचं उत्तर सर्वात जास्त पटलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा! 👇

🦟 Defeating Malaria – Together, We Are the Cure!मलेरिया विरुद्धची लढाई आपल्या सर्वांची आहे.स्वच्छता, डासांपासून संरक्षण ...
25/04/2026

🦟 Defeating Malaria – Together, We Are the Cure!

मलेरिया विरुद्धची लढाई आपल्या सर्वांची आहे.
स्वच्छता, डासांपासून संरक्षण आणि वेळेवर उपचार — हेच खरे शस्त्र!

आजच पाऊल उचला आणि मलेरियाला दूर ठेवा.
चला, एकत्र येऊन करूया!

23/04/2026

Better Care, Better Life at Sarvhit Hospital! 🌟

✅ 40+ Years of Experience
✅ Advanced ICU & Critical Care
✅ Specialization in Poison Cases
✅ Central Location with Parking

आम्ही घेऊन आलो आहोत सातासमुद्रापारची अत्याधुनिक साधनसामुग्री, फक्त तुमच्यासाठी! 🙏

📞 For Appointments: 8888101108
📍 Near Trikoni Baug, Sangli.

लिव्हरचे आजार शांतपणे वाढतात… आणि लक्षात येईपर्यंत उशीर होऊ शकतो. ⚠️म्हणूनच नियमित तपासणी, संतुलित आहार आणि व्यायाम यांन...
19/04/2026

लिव्हरचे आजार शांतपणे वाढतात… आणि लक्षात येईपर्यंत उशीर होऊ शकतो. ⚠️
म्हणूनच नियमित तपासणी, संतुलित आहार आणि व्यायाम यांना आपल्या दिनचर्येचा भाग बनवा.

या जागतिक लिव्हर दिनानिमित्त, आजच निर्णय घ्या –
“लिव्हरची काळजी, आयुष्याची सुरक्षा!” 💚

📍 Visit us: 532-A1 South Shivaji Nagar, Beside Pudhari Bhavan, Sangli.
📞 Call to book: 8888-101-108 / (0233) 2328312-13

Bringing healthcare to the heart of the community! 🏥✨It was an honor to conduct a comprehensive health checkup camp toda...
18/04/2026

Bringing healthcare to the heart of the community! 🏥✨

It was an honor to conduct a comprehensive health checkup camp today, providing essential medical services, screenings, and consultations to those who need them most. From diagnostic reviews to personalized care plans, we are committed to building a healthier future, one patient at a time.

Seeing the smiles and the trust of the community makes every effort worthwhile. Let’s keep prioritizing wellness and accessibility for all!

अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उत्कृष्ट Imaging Services आता आपल्या सेवेत!AI आधारित Cath Lab पासून High-Tech CT Scan पर्यंत—अच...
16/04/2026

अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उत्कृष्ट Imaging Services आता आपल्या सेवेत!
AI आधारित Cath Lab पासून High-Tech CT Scan पर्यंत—अचूक निदानासाठी विश्वासार्ह सुविधा.

📍 Sarvhit Hospital and Medical Research Centre
📞 8888-101-108
☎️ (0233) 2328312-13
📧 sarvhithospital@gmail.com

15/04/2026

❌ अति मोबाईल वापराचे दुष्परिणाम:
एकाग्रतेचा अभाव (Lack of Concentration)
चिडचिड आणि राग (Anger Outbursts)
झोपेच्या तक्रारी आणि Anxiety
मेंदूच्या वाढीवर होणारा विपरीत परिणाम

आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांना लहान वयात मोबाईल देणं टाळा! त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करा. 🛡️✨

📍 Sarvhit Hospital & Medical Research Centre
🏥 Address: 532- A1 South Shivaji Nagar, Beside Pudhari Bhavan, Near Trikoni Baug, Sangli - 416416

📞 संपर्क: (0233) 2328312-138888-101-108

Advanced Technology for Accurate Care! 🏥✨At Sarvhit Hospital and MRC, we believe that a clear diagnosis is the first ste...
13/04/2026

Advanced Technology for Accurate Care! 🏥✨

At Sarvhit Hospital and MRC, we believe that a clear diagnosis is the first step toward effective treatment. Our advanced Ultrasound Scanning services provide real-time imaging to ensure you get the most accurate results instantly.

Don't wait for answers. Book your appointment today and experience healthcare you can trust.

📍 Visit us: 532-A1 South Shivaji Nagar, Beside Pudhari Bhavan, Sangli.
📞 Call to book: 8888-101-108 / (0233) 2328312-13

Address

532/A1, Sarvhit Hospital, South Shivajinagar, Near Trikoni Baug
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarvhit Hospital and MRC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category