Dr.Ganesh.Mali's Matoshri Ayurved superspeciality clinic Sangli

  • Home
  • India
  • Sangli
  • Dr.Ganesh.Mali's Matoshri Ayurved superspeciality clinic Sangli

Dr.Ganesh.Mali's Matoshri Ayurved superspeciality clinic Sangli Matoshri ayurved is Ayurveda clinic,Run by renowned Ayurveda Specialist Dr Ganesh Mali M.D. ayurved An Ayurved super-speciality clinic, in Sangali.

All stomach, bone related problems can be cured. Popular for a reverse diabetic condition.

वारंवार सर्दी , अलर्जी , दम्याने हैराण ? तात्पुरते इलाज नकोत आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा...डॉ. गणेश माळीज् ...
30/11/2023

वारंवार सर्दी , अलर्जी , दम्याने हैराण ?
तात्पुरते इलाज नकोत

आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा...
डॉ. गणेश माळीज् आयुर्वेद सुपर स्पेशालिटी क्लिनिक
मातोश्री आयुर्वेद
संपर्क - मो. ९८२२८ ०८६८७
सोना क्लासिक अपार्टमेंट, १ ला मजला, गेस्ट हाउस चौक,
टाटा पेट्रोल पंपासमोर, गन शॉपनजीक, चंदूकाका सराफ शोरूमसमोर,
सांगली-मिरज रोड, सांगली

Rheumatoid Arthritis (आमवात) Awareness Day..! आमवात हा एक रोग प्रतिकारशक्ती संबंधित आजार (ऑटोइम्यून डिसीज) असून यात सांध...
30/11/2023

Rheumatoid Arthritis (आमवात) Awareness Day..!

आमवात हा एक रोग प्रतिकारशक्ती संबंधित आजार (ऑटोइम्यून डिसीज) असून यात सांध्यांमध्ये सूज व अतिशय वेदना होत असतात. आमवात हा आर्थराइटिसचा एक प्रकार असून याला ‘Rheumatoid Arthritis’ या नावानेही ओळखले जाते.

आमवात हा कोणत्याही वयातील व्यक्तींना होऊ शकतो. प्रामुख्याने 40 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये हा आजार अधिक आढळतो. तसेच आमवाताचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक आहे. आमवात हा गंभीर आणि आयुष्यभर त्रासदायक ठरणारा आजार असून याचे वेळीच निदान व त्यावर योग्य उपचार होणे आवश्यक असते. या आजारासंबंधी जागृती आणि प्रबोधन करण्यासाठी जागतिक पातळीवर २ फेब्रुवारी हा दिवस Rheumatoid Arthritis Awareness Day म्हणून साजरा केला जातो.

डायबेटीज sexual health संबंधी तक्रारींवर उपायासाठी आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा...डॉ. गणेश माळीज् आयुर्वेद स...
08/04/2023

डायबेटीज sexual health संबंधी तक्रारींवर उपायासाठी आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा...
डॉ. गणेश माळीज् आयुर्वेद सुपर स्पेशालिटी क्लिनिक
मातोश्री आयुर्वेद
संपर्क - मो. ९८२२८ ०८६८७
सोना क्लासिक अपार्टमेंट, १ ला मजला, गेस्ट हाउस चौक,
टाटा पेट्रोल पंपासमोर, गन शॉपनजीक, चंदूकाका सराफ शोरूमसमोर,
सांगली-मिरज रोड, सांगली

31/03/2023

आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा...
डॉ. गणेश माळीज् आयुर्वेद सुपर स्पेशालिटी क्लिनिक
मातोश्री आयुर्वेद
संपर्क - मो. ९८२२८ ०८६८७
सोना क्लासिक अपार्टमेंट, १ ला मजला, गेस्ट हाउस चौक,
टाटा पेट्रोल पंपासमोर, गन शॉपनजीक, चंदूकाका सराफ शोरूमसमोर,
सांगली-मिरज रोड, सांगली

मुतखडा ऑपरेशनशिवाय पाडता येतो, ऑपरेशन करून घेण्या अगोदर आयुर्वेद औषधे  नक्की घेऊन बघा ,हमखास उपयुक्त
27/03/2023

मुतखडा ऑपरेशनशिवाय पाडता येतो, ऑपरेशन करून घेण्या अगोदर आयुर्वेद औषधे नक्की घेऊन बघा ,हमखास उपयुक्त

चला मधुमेहापासुन मुक्तीची गुढी उभारूया आयुर्वेदा सोबत
22/03/2023

चला मधुमेहापासुन मुक्तीची गुढी उभारूया आयुर्वेदा सोबत

सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
22/03/2023

सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

22/03/2023
मूळव्याध पासून संपुर्ण मुक्ती व ऑपरेशनशिवाय
15/03/2023

मूळव्याध पासून संपुर्ण मुक्ती व ऑपरेशनशिवाय

03/03/2023

आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा...

डॉ. गणेश माळीज् आयुर्वेद सुपर स्पेशालिटी क्लिनिक
मातोश्री आयुर्वेद
संपर्क - मो. ९८२२८ ०८६८७

सोना क्लासिक अपार्टमेंट, १ ला मजला, गेस्ट हाउस चौक,
टाटा पेट्रोल पंपासमोर, गन शॉपनजीक, चंदूकाका सराफ शोरूमसमोर,
सांगली-मिरज रोड, सांगली

03/03/2023

मूळव्याध आणि फिशरची समस्या
ऑपरेशनशिवाय आयुर्वेदिक उपचाराने दूर करू.

आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा...

डॉ. गणेश माळीज् आयुर्वेद सुपर स्पेशालिटी क्लिनिक
मातोश्री आयुर्वेद
संपर्क - मो. ९८२२८ ०८६८७

सोना क्लासिक अपार्टमेंट, १ ला मजला, गेस्ट हाउस चौक,
टाटा पेट्रोल पंपासमोर, गन शॉपनजीक, चंदूकाका सराफ शोरूमसमोर,
सांगली-मिरज रोड, सांगली

Address

Sona Classic Aptmt. , 1st Floor, Guest House Chowk, Opp. Tata Petrol Pump, Near Gun Shop
Sangli
416416

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

+919822808687

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Ganesh.Mali's Matoshri Ayurved superspeciality clinic Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Ganesh.Mali's Matoshri Ayurved superspeciality clinic Sangli:

Share

Category