Axon pain centre india

  • Home
  • Axon pain centre india

Axon pain centre india Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Axon pain centre india, Hospital, Axon Pain Centre India, .

समृद्धीचा तिरंगा उंच फडकत असताना,वेदनामुक्त जीवनाचा संकल्प अधिक दृढ करूया 🇮🇳सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या आरोग्यमय शुभेच...
26/01/2026

समृद्धीचा तिरंगा उंच फडकत असताना,
वेदनामुक्त जीवनाचा संकल्प अधिक दृढ करूया 🇮🇳
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या आरोग्यमय शुभेच्छा!

#प्रजासत्ताकदिन

वेदनांवर उपाय आणि भविष्य घडवण्यासाठी🗳️ 15 जानेवारी रोजी नक्की मतदान करा.
15/01/2026

वेदनांवर उपाय आणि भविष्य घडवण्यासाठी
🗳️ 15 जानेवारी रोजी नक्की मतदान करा.

🪁 मकर संक्रांत 🪁नात्यांचा गोडवा जसा तिळगुळात,तसाच आरोग्याचा विश्वास आमच्या सेवेत!Axon Pain Centre India कडूनमकर संक्रांत...
14/01/2026

🪁 मकर संक्रांत 🪁
नात्यांचा गोडवा जसा तिळगुळात,
तसाच आरोग्याचा विश्वास आमच्या सेवेत!
Axon Pain Centre India कडून
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

🌸 सांधेदुखीला आता ‘स्टॉप’ म्हणा! 🌸सांधेदुखीची चिंता सोडा,पुन्हा नव्याने वेदनामुक्त जीवन जगा ✨अचूक मार्गदर्शन व आधुनिक उप...
03/01/2026

🌸 सांधेदुखीला आता ‘स्टॉप’ म्हणा! 🌸

सांधेदुखीची चिंता सोडा,
पुन्हा नव्याने वेदनामुक्त जीवन जगा ✨

अचूक मार्गदर्शन व आधुनिक उपचारांसाठी
Axon Pain Centre India येथे
आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी आजच संपर्क साधा. 👩‍⚕️👨‍⚕️

#सांधेदुखी_उपचार #वेदनामुक्त_जीवन

नव्या वर्षाची नवी सुरुवात – वेदनामुक्त, तणावमुक्त आणि निरोगी आयुष्याकडे 💫उत्तम आरोग्य, आनंदी मन आणि उज्ज्वल भविष्यासाठी ...
31/12/2025

नव्या वर्षाची नवी सुरुवात – वेदनामुक्त, तणावमुक्त आणि निरोगी आयुष्याकडे 💫

उत्तम आरोग्य, आनंदी मन आणि उज्ज्वल भविष्यासाठी Axon Pain Centre India कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
आपल्या वेदनांची काळजी, आमची जबाबदारी. 💙🩺

#नववर्ष2026 #उत्तमआरोग्य

नाताळ हा सण तुमचे आयुष्य तेजस्वी आणि प्रकाशमय करो...!नाताळ सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
25/12/2025

नाताळ हा सण तुमचे आयुष्य तेजस्वी आणि प्रकाशमय करो...!
नाताळ सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

23/12/2025

वर्धापन दिनानिमित्त विशेष वेदनामुक्ती शिबिर !

Axon Pain Centre India च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या 'वेदना निवारण विना शस्त्रक्रिया शिबिर' चा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्या. सर्व प्रकारच्या वेदनांना विनाशस्त्रक्रिया पळवून लावा.

🗓️दि. २४ डिसेंबर व २५ डिसेंबर २०२५ रोजी वेळ : सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत📍AXON पेन सेंटर इंडिया
आज्ञा, गुलमोहर कॉलनी, माळी टॉकीज रोड, हॉटेल वुडहाऊस समोर, सांगली - ४१६ ४१६
अधिक माहितीसाठी संपर्क : 982340 7171

#वर्धापनदिन #वेदनामुक्ती #वेदना_निवारण #विनाशस्त्रक्रिया #आरोग्यशिबिर #मोफत_शिबिर #वेदनामुक्त_जीवन #आरोग्य_सेवा

नसांची वेदना असो वा गुडघ्यांची—वेदनेशी तडजोड नको!वेळेवर योग्य उपचार घ्या आणि वेदनामुक्त जीवनाकडे पाऊल टाका.Axon Pain Cen...
18/12/2025

नसांची वेदना असो वा गुडघ्यांची—वेदनेशी तडजोड नको!
वेळेवर योग्य उपचार घ्या आणि वेदनामुक्त जीवनाकडे पाऊल टाका.

Axon Pain Centre India येथे आधुनिक Pain Management उपचार उपलब्ध.
आजच भेट द्या.




🌼🙏 श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌼त्रिदेवांच्या संयुक्त स्वरूपकरुणामय, कृपाळू श्री दत्तात्रेय महाराजयांच्या कृपे...
04/12/2025

🌼🙏 श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌼

त्रिदेवांच्या संयुक्त स्वरूप
करुणामय, कृपाळू श्री दत्तात्रेय महाराज
यांच्या कृपेने आपल्या जीवनातील
सर्व दुःख, वेदना आणि अडथळे दूर होवोत…

आपल्या जीवनात आरोग्य, आनंद व समृद्धीचे वरदान लाभो अशी प्रार्थना 🙏✨

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

🏥 Axon Pain Centre India
— वेदनामुक्त जीवनासाठी तज्ज्ञ उपचार —

📞 982340 7171 | 📍 गुलमोहर कॉलनी, माळी टॉकीज रोड, सांगली

#श्रीदत्तजयंती #श्रीगुरुदेवदत्त

💠 टाच व घोट्याच्या वेदनांनी त्रस्त आहात? जाणून घ्या महत्त्वाची माहिती 💠टाच किंवा घोटा दुखणे हे सर्व वयोगटांमध्ये सामान्य...
03/12/2025

💠 टाच व घोट्याच्या वेदनांनी त्रस्त आहात? जाणून घ्या महत्त्वाची माहिती 💠

टाच किंवा घोटा दुखणे हे सर्व वयोगटांमध्ये सामान्य असून याचे कारण दीर्घकाळ उभे राहणे, चुकीची चप्पल/बूट, जखम किंवा स्नायू-हाडांच्या समस्या असू शकतात.

परंतु —
🔸 वेदना सतत जाणवत असतील
🔸 सकाळी उठल्यावर तीव्र वेदना होत असेल
🔸 चालताना किंवा पाय वाकवताना त्रास वाढत असेल
🔸 सूज / कडकपणा कायम राहत असेल

तर हे उपचाराची आवश्यकता दर्शवू शकते. योग्य वेळी उपचार घेतल्यास शस्त्रक्रीयेविना आराम मिळू शकतो.

Axon Pain Centre India
वेदनामुक्त जीवनाकडे पहिलं पाऊल आजच टाका!

📞 संपर्क : 982340 7171
📍 स्थान : गुलमोहर कॉलनी, माळी टॉकीज रोड, सांगली

🕒 OPD Time
MON–SAT : 11:30 AM–2:00 PM | 4:00 PM–7:30 PM

जागतिक एड्स निर्मूलन दिन.. एड्स रोगाच्या प्रतिबंधात्मक उपायांसंदर्भात जनजागृती आणि एचआयव्ही संक्रमणाबद्दलचे गैरसमज दूर क...
01/12/2025

जागतिक एड्स निर्मूलन दिन..
एड्स रोगाच्या प्रतिबंधात्मक उपायांसंदर्भात जनजागृती आणि एचआयव्ही संक्रमणाबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा निर्धार करूया.. एड्स मुक्त भारताचा संकल्प करूया.

#जागतिकएड्सनिर्मूलनदिन

🩺 शस्त्रक्रियेपेक्षा सुरक्षित आणि प्रभावी पर्याय — फिजिओथेरपी!वेदना कमी करण्यासाठी, हालचाल सुधारण्यासाठी आणि जीवनमान उंच...
29/11/2025

🩺 शस्त्रक्रियेपेक्षा सुरक्षित आणि प्रभावी पर्याय — फिजिओथेरपी!
वेदना कमी करण्यासाठी, हालचाल सुधारण्यासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी फिजिओथेरपी हा सर्वात आधुनिक आणि फायदेशीर उपाय.

✨ फिजिओथेरपीचे फायदे:
• वेदनांपासून आराम
• हालचालीत सुधारणा
• स्नायू बळकट करणे
• शारीरिक बॅलन्स व अलाइनमेंट सुधारणा
• भविष्यातील जखमा टाळणे
• शस्त्रक्रियेपासून बचाव

Address

Axon Pain Centre India

416416

Opening Hours

Monday 04:00 - 08:00
Tuesday 04:00 - 08:00
Wednesday 04:00 - 08:00
Thursday 04:00 - 08:00
Friday 04:00 - 08:00
Saturday 10:00 - 01:00

Telephone

+919823407171

Alerts

Be the first to know and let us send you an email when Axon pain centre india posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Axon pain centre india:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram