16/07/2023
*पी.सी.ओ.डी. / पी.सी.ओ.एस्. यशस्वी उपचार*
PCOS प्रजनन वयाच्या (15-49 वर्षे) स्त्रियांना प्रभावित करते. जगभरात, 4%-20% (8-40 कोटी) महिलांवर याचा परिणाम होतो. भारतात, 3.7% ते 22.5% (1.3-7.9 कोटी) महिलांवर याचा परिणाम होतो. (30-सप्टेंबर-2022 ची संख्या)
हल्ली आपल्या भागात ही या पीसीओडी चे प्रमाण भयानक वाढले आहे. यामुळे अनेक जोडप्यांना मूल होत नाही. हॉस्पिटलच्या, सोनोग्राफी सेंटर च्या अनेक वाऱ्या कराव्या लागतात. अनेकांना हा अनुभव आहे. पण फक्त आयुर्वेद आयुर्वेद उपचारांनी ही हे सहज शक्य आहे. पीसीओडी मध्ये स्त्री बीज बाहेर पडत नाही. आपल्या तीन महिन्याच्या औषधांनी ते बाहेर पडले. आणि तेही कोणत्याही त्रासाशिवाय. या दांपत्याच्या आयुष्यात आयुर्वेद उपचारांनी आनंदाचे क्षण देता आले यात आम्हाला अत्यंत समाधान आहे. असे अनेक दांपत्य आज पर्यंत साईश्री आयुर्वेद क्लिनिक मध्ये उपचार घेवून सुखी संसार करत आहेत.
वैद्य रविंद्रकुमार माने
साईश्री आयुर्वेद क्लिनिक
पेठ भाग, सांगली
सकाळी ८ ते १२ सायंकाळी ५ ते ७
9423267004
02332325484