08/10/2021
❤️❤️❤️❤️❤️❤️
*रहिमतपूर पंचक्रोशीतील मधुमेही रुग्ण,हृदयविकार रुग्ण, ब्लड प्रेशर, मधुमेही रुग्णांचे पायाचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी आम्ही
Dr Jangam's Preventive Cardiology, Diabetes & Obesity Care Centre,रहिमतपूर......
सोमवारी दि.11 ऑक्टोबर 2021 पासून घेऊन आहोत एक अभिनव उपक्रम!!!*
*Good Morning Diabetes Clinic @रहिमतपूर*
*वेळ-दररोज सकाळी 9.30 वाजता OPD सुरू होईल! (रविवारी बंद)*