Mai Mauli - Nursing Care Taker Center

Mai Mauli - Nursing Care Taker Center वृद्ध, अनाथ आणि एका जागेवर खिळलेल्या रुग्णांची मनापासून सेवा करणारे एकमेव अद्ययावत सेंटर

🌟 अक्षय तृतीया – नवीन सुरुवातीसाठी शुभ दिवस!तुमच्या प्रत्येक स्वप्नाला यश लाभो हीच शुभेच्छा. 💫
19/04/2026

🌟 अक्षय तृतीया – नवीन सुरुवातीसाठी शुभ दिवस!
तुमच्या प्रत्येक स्वप्नाला यश लाभो हीच शुभेच्छा. 💫

"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" ✊या विचारांनी जग बदलणाऱ्या Dr. B. R. Ambedkar यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
14/04/2026

"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" ✊
या विचारांनी जग बदलणाऱ्या Dr. B. R. Ambedkar यांना कोटी कोटी प्रणाम 🙏

07/04/2026
आपल्या जेष्ठांसाठी प्रेमळ, सन्मानपूर्वक आणि सुरक्षित सेवा 💚माय माऊली नर्सिंग केअर टेकर सेंटर – जिथे प्रत्येक जेष्ठाला मि...
26/03/2026

आपल्या जेष्ठांसाठी प्रेमळ, सन्मानपूर्वक आणि सुरक्षित सेवा 💚
माय माऊली नर्सिंग केअर टेकर सेंटर – जिथे प्रत्येक जेष्ठाला मिळते कुटुंबासारखी काळजी 🤝

📍 प्लॉट नं. 26, आनंद सोसायटी, धुळे कॉलनी, शाहूनगर, सातारा 415001

📞 +91 8422081951 | +91 9021326526 | +91 9552550819

🌿✨ गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ✨🌿या नववर्षात तुमच्या आयुष्यात माया, विश्वास आणि उत्तम आरोग्य नांदो 🙏💫प्रत्येक दि...
18/03/2026

🌿✨ गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ✨🌿
या नववर्षात तुमच्या आयुष्यात माया, विश्वास आणि उत्तम आरोग्य नांदो 🙏💫
प्रत्येक दिवस आनंदाने आणि सकारात्मकतेने भरलेला जावो हीच सदिच्छा! 🌸
नवीन वर्ष, नवीन आशा आणि सुखसमृद्धीची नवी सुरुवात करा 🌼🏡

#गुढीपाडवा

तुम्ही एकटे नाही… 🤝काळजी घेणारे हात तुमच्या सोबत आहेत.ज्येष्ठ नागरिकांची सेवा, प्रेम आणि काळजी घेण्यासाठीमाय माऊली नर्सि...
16/03/2026

तुम्ही एकटे नाही… 🤝
काळजी घेणारे हात तुमच्या सोबत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांची सेवा, प्रेम आणि काळजी घेण्यासाठी
माय माऊली नर्सिंग केअर टेकर सेंटर, सातारा नेहमीच तुमच्या सेवेत.
घरच्या व्यक्तीसारखी काळजी, अनुभवी केअरटेकर आणि विश्वासार्ह सेवा.

अधिक माहितीसाठी आजच आम्हाला संपर्क साधा
सीमा यादव : 7218747853 / 9021326526
प्रतीक गायकवाड : 8422081951
फ्लॅट नं. २६ आनंद सोसायटी, शाहूनगर, सातारा





“Behind every successful step, there is a strong woman.आज प्रत्येक स्त्रीच्या शक्तीला सलाम! 💜Happy Women’s Day.”
08/03/2026

“Behind every successful step, there is a strong woman.
आज प्रत्येक स्त्रीच्या शक्तीला सलाम! 💜
Happy Women’s Day.”

होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा...
02/03/2026

होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा...

[11:11 am, 26/02/2026] Manasvi Pawar: कधी कधी औषधांपेक्षा मायेची गरज जास्त असते… ❤️म्हणूनच आम्ही देतो जिव्हाळ्याची, सुरक...
26/02/2026

[11:11 am, 26/02/2026] Manasvi Pawar: कधी कधी औषधांपेक्षा मायेची गरज जास्त असते… ❤️
म्हणूनच आम्ही देतो जिव्हाळ्याची, सुरक्षित आणि विश्वासू सेवा — तुमच्या कुटुंबातील सदस्यांसारखी काळजी. 👵🏻🤝
आजच संपर्क करा आणि आपल्या ज्येष्ठांना द्या योग्य सेवा व सन्मान.

अधिक माहितीसाठी आजच आम्हाला संपर्क साधा
सीमा यादव : 7218747853 / 9021326526
प्रतीक गायकवाड : 8422081951
फ्लॅट नं. २६ आनंद सोसायटी, शाहूनगर, सातारा

🚩शिवजयंती निमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा 🚩
19/02/2026

🚩शिवजयंती निमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा 🚩

Address

Ghule Colony, Shahunagar
Satara
415002

Telephone

+919021326526

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mai Mauli - Nursing Care Taker Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share