Arylok ayurvedic health care center

  • Home
  • Arylok ayurvedic health care center

Arylok ayurvedic health care center ARYLOK is a one of it's kind pure ayurvedic hospital. Your one stop destination for all chronic health problems where ayurvedic tradition meets technology.

सह्याद्रीचा सिंह गर्जतोशिवशंभू राजादरीदरीतून नाद गुंजलामहाराष्ट्र माझाजय जय महाराष्ट्र माझामहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक श...
01/05/2025

सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

अक्षय्य होवो मानवतामत्सर होऊ दे क्षयप्रेमाचा होऊ दे वर्षाव अन्द्वेष करणारे जावेत पळूनअक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!!
30/04/2025

अक्षय्य होवो मानवता
मत्सर होऊ दे क्षय
प्रेमाचा होऊ दे वर्षाव अन्
द्वेष करणारे जावेत पळून
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!!

जिथे श्रद्धा, तिथे राम |जिथे निष्ठा, तिथे हनुमान ||श्री हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
12/04/2025

जिथे श्रद्धा, तिथे राम |
जिथे निष्ठा, तिथे हनुमान ||
श्री हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
06/04/2025

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

"यंदाची रमजान ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवारालासुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हिच सदिच्छाईद-उल-फितरच्या हार्दिक शु...
31/03/2025

"यंदाची रमजान ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हिच सदिच्छा
ईद-उल-फितरच्या हार्दिक शुभेच्छा"

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..गुढीपा...
30/03/2025

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

अन्नपूर्णा तू, लक्ष्मीही तूचतूच या जगाची दुर्गामातावेळेप्रसंगी बनतेस कालीमातापण तरीही रोमारोमात तुझ्या भरलीयेप्रेम, ममता...
08/03/2025

अन्नपूर्णा तू, लक्ष्मीही तूच

तूच या जगाची दुर्गामाता

वेळेप्रसंगी बनतेस कालीमाता

पण तरीही रोमारोमात तुझ्या भरलीये

प्रेम, ममता, कणखरता

महिला दिनाच्या शुभेच्छा

✨आठवण सूर्याची, साठवण स्नेहाचीकणभर तीळ, मणभर प्रेमगुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवातिळगूळ घ्या आणि गोड गोड बोलामकर संक्रांतीच...
14/01/2025

✨आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची

कणभर तीळ, मणभर प्रेम

गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!✨✨

02/12/2024

वायरल इन्फेक्शन च्या तापा नंतर अचानक सांधे व स्नायू दुखणे आणि सुजणे या तक्रारीसाठी आयुर्वेदिक उपचार उत्तम लाभदायी ठरत आहेत सध्याच्या काळात वाढलेल्या या प्रॉब्लेम विषयी मार्गदर्शन

डॉ. आनंद ओक यांचे आर्यलोक आयुर्वेदिक हॉस्पिटल
कल्याणी इस्टेट, जिल्हापरिषदेसमोर, सातारा
संपर्क : +91 98220 21028

💫✨“उत्कर्षाची वाट उमटली विरला गर्द कालचा काळोख…💫✨क्षितिजावर पहाट उगवली,घेऊनिया नवा उत्साह सोबत🪔🪔 दीपावलीच्या हार्दिक शुभ...
30/10/2024

💫✨“उत्कर्षाची वाट उमटली विरला गर्द कालचा काळोख…
💫✨क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत

🪔🪔 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…”🪔🪔

https://www.facebook.com/hashtag/wellness

☘️तोरण बांधू दारी....रांगोळी रेखू अंगणी....उधळण करू सोन्याची....नाती जपू मना- मनांची....☘️तुम्हाला व तुमच्या परिवाराला व...
12/10/2024

☘️तोरण बांधू दारी....
रांगोळी रेखू अंगणी....
उधळण करू सोन्याची....
नाती जपू मना- मनांची....☘️
तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा....🍀

Address

32, Kalyani Estate , Opp Z. P. Sadar Bazar

415002

Opening Hours

Monday 10:00 - 17:00
Tuesday 10:00 - 17:00
Wednesday 10:00 - 17:00
Thursday 10:00 - 17:00
Friday 10:00 - 17:00
Saturday 10:00 - 17:00

Telephone

+919822021028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arylok ayurvedic health care center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Arylok ayurvedic health care center:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram