
21/03/2023
योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई व प्राणा वेलनेस गोल्डन मीरॅकल सेंटर, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मास्टर चोआ कॉक सुई यांच्या महासमाधी दिनानिमित्त...
सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल येथील दयासागर छात्रावास येथे अन्नधान्य, मसाले, शैक्षणिक साहित्य देण्यात आले...
श्री जीवबा वीर (व्यवस्थापक) यांना सर्व साहित्य सोपविण्यात आले.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏