23/05/2025
*तीन पिढ्यांनी एकत्र अनुभवले नादब्रह्म नॅचरोपॅथी चे सुपर रिझल्ट*
आज नादब्रह्म नॅचरोपॅथी ची टीम होम विजिट साठी विरार येथे जगताप कुटुंबीयांच्या घरी आलेली आहे. आज एकत्र तीन पिढ्यांनी आपल्या नजरेत देखत नादब्रह्म नॅचरोपॅथी चे जबरदस्त रिझल्ट बघितले आहे, बाबांना एक वर्षांपूर्वी नागिन झाली होती त्यामुळे एका पायाला 24 तास मुंग्या जाणवायच्या खुर्चीवर बसल्यावर लगेच उठता यायचे नाही -त्यांच्या उपचारासाठी देखील बरेच प्रयत्न केले पण त्यांना आराम मिळत नव्हता, पण आज पहिल्याच दिवशीच्या ट्रीटमेंट मध्ये ते लगेच बसलेल्या जागेवरून उठू शकले आणि पायाचे मुंग्या देखील कमी झाले. साहेबांसाठी ज्यांच्यासाठी मुख्यतः आज ही विजीट आहे त्यांना गेल्या काही वर्षांपासून एका हाताला मुंग्या यायचे आणि मान दुखायची पण त्याच्यावर त्यांनी कधीच लक्ष दिले नाही, या कारणाने काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये साहेब चक्कर येऊन पडले त्यावेळेस ऑफिसच्या सहकार्याने हॉस्पिटलमध्ये त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते, सर्व प्रकारचे एक्स-रे एमआरआय काढण्यात आले त्यातून त्यांना वर्टिगो असल्याचे निष्पन्न झाले, वर्टिगो मध्ये मानेची एक नस दबल्या कारणाने जरादेखील कुस बदलली किंवा बिछान्यातून उठले तर चक्कर येते. आज उपचाराच्या पहिल्याच दिवशी साहेब आणि त्यांचे बाबा दोघांनाही जवळजवळ 75% आराम अनुभवले आहे. त्याचबरोबरयाच्यातील सर्वात तरुण पिढीने हे डोळ्यात देखत बघितलेले आहे आणि त्यांना हे खूप कमालीचे वाटले आणि या थेरपीची खूप कौतुक करत आहे अधिक माहितीसाठी व्हिडिओ अवश्य पहावा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Consultation And Treatment ₹600 onwards
Please come with prior appointment only.
"From Pain To Pleasure!"
"दिल के दर्द के अलावा शरीर के हर दर्द का इलाज किया जाता हैं!"
_New Address_
*Naadbrahma Naturopathy*
B/04, Ghanshyam Palace CHSL, 60 Ft Road,
K T Village,
Opposite Senior Citizens Garden and Balbhavan ,
Near Raiba More ji Office,
Vasai (West)
Dist - Palghar - 401202
8600771666
9730250090
*Timings*
9 Am to 12 PM
5 Pm to 9 Pm
Working All Days
*Please come with prior appointment only*
*Naadbrahma Naturopathy*
Timings
9 AM to 12 PM
AND
5 PM TO 9 PM
*ODD TIME WITH PRIOR APPOINTMENT Only*
12.01 PM TO 04.59 PM (₹300 Extra)
9.01 PM TO 4.59 AM (₹500 Extra)
5 AM To 8.59 AM (₹300 Extra)
*Advanced full Body massage centre*,
Shop no 31, Kini Tower,
Global City, Virar West
401303 (*Sunday only* 10am to 6pm with prior appointments only) (fee's 1000 only)
Book your Appointment
8600771666
C/o *लाखा स्पाईन*, 17 वा माला, 1708, लोढ़ा सुप्रीमस, साकी विहार रोड, एम. टी. एन. एल. ऑफिस के सामने, पवई, मुंबई 400072.(Only Wednesday 12pm to 6 pm)(Fees ₹2000 मात्र)
आज नादब्रह्म नॅचरोपॅथी ची टीम होम विजिट साठी विरार येथे जगताप कुटुंबीयांच्या घरी आलेली आहे. आज एकत्र तीन पिढ्यां.....