
22/08/2025
बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून शेत फुलवण्यासाठी राबराब राबणारा 'बैल' हा त्याचा खरा सखा असतो. शेतकऱ्याच्या सुख-दुःखाचा तो विश्वासू सोबती आणि साक्षीदार असतो. चला, आपण आपल्या अन्नदात्याच्या खऱ्या सवंगड्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू.
महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!