Shree Ganga Hospital

Shree Ganga Hospital Nanded Region’s First Fully Dedicated Tertiary Care Hospital
Advanced Multi-Speciality & Super-Speciality Healthcare Under One Roof.

Kidney Transplant | ICU | Emergency Care | Expert Doctors | Advanced Treatment Facilities

चेहरा, जबडा किंवा डोक्याच्या हाडांमध्ये दुखापत किंवा विकृती? 🧠Shree Ganga Hospital मध्ये उपलब्ध आहेत आधुनिक Facial Recon...
20/05/2026

चेहरा, जबडा किंवा डोक्याच्या हाडांमध्ये दुखापत किंवा विकृती? 🧠
Shree Ganga Hospital मध्ये उपलब्ध आहेत आधुनिक Facial Reconstruction आणि Reconstructive Care उपचार सुविधा.

✨ Advanced Technology
✨ Expert Surgical Care
✨ Trauma & Jaw Surgery Treatment
✨ TMJ Disorders Management

👨‍⚕️ Dr. Ashish Kokate - Board Certified Plastic ,cosmetic and reconstructive SurgeonMBBS (GMC, Aurangabad) MS General Surgery (SMC, Silchar) M. Ch Plastic and Reconstructive Surgery (Osmania Medical College, Hyderabad) Fellowship in microvascular surgery

📍 Shree Ganga Hospital, Nanded
📞 9647471001 | 02462-231001
🌐 shreegangahospital.com

बटण बॅटरी मुलांच्या जीवासाठी ठरू शकते धोकादायक!लहान मुलांनी चुकून बटण बॅटरी गिळल्यास छातीत दुखणे, उलटी, श्वास घेण्यास त्...
19/05/2026

बटण बॅटरी मुलांच्या जीवासाठी ठरू शकते धोकादायक!

लहान मुलांनी चुकून बटण बॅटरी गिळल्यास छातीत दुखणे, उलटी, श्वास घेण्यास त्रास यांसारखी गंभीर लक्षणे दिसू शकतात. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास मोठा धोका टाळता येतो.

👨‍⚕️ Shree Ganga Hospital मध्ये त्वरित एंडोस्कोपीद्वारे यशस्वी उपचार करून चिमुकलीला सुरक्षित बरे करण्यात आले.
⏳ वेळेवर उपचार म्हणजे सुरक्षित जीवन!

👨‍⚕️ डॉ. राहुल पंजावराव देशमुख
DM Gastroenterology

⚡ बटण बॅटरी गिळल्यास तात्काळ उपचार आवश्यक!
वेळेवर एंडोस्कोपी आणि योग्य उपचारांमुळे गंभीर धोका टाळता येतो.

📌 पालकांसाठी महत्त्वाची सूचना :
✔️ लहान वस्तू मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा
✔️ संशय आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा
✔️ विलंब केल्यास अन्ननलिकेला गंभीर इजा होऊ शकते

📞 संपर्क : 9322237903
🏥 Shree Ganga Hospital, Nanded

सांधेदुखीमुळे चालणे, बसणे किंवा दैनंदिन कामे कठीण होत आहेत का?आता काळजी नाही!Shree Ganga Hospital, Nanded येथे उपलब्ध आह...
18/05/2026

सांधेदुखीमुळे चालणे, बसणे किंवा दैनंदिन कामे कठीण होत आहेत का?
आता काळजी नाही!

Shree Ganga Hospital, Nanded येथे उपलब्ध आहे अत्याधुनिक Robotic Joint Replacement Surgery सुविधा — अधिक अचूक, सुरक्षित आणि जलद पुनर्वसनासाठी.

🔹 Hip Joint Replacement (THR)
🔹 Knee Joint Replacement (TKR)
🔹 Advance Robotic Technology
🔹 Experience Orthopedic Surgeons
🔹 Advance Modular Operation Theatre

👨‍⚕️ आमचे तज्ज्ञ डॉक्टर:
• डॉ. विजय कागणे
• डॉ. अशोक मुंडे
• डॉ. राजेश्वर पवार
• डॉ. संदीप तुकडे

✅ कमी वेदना
✅ जलद Recovery
✅ कमी Hospital Stay
✅ सुरक्षित आणि अचूक शस्त्रक्रिया

📍 Shree Ganga Hospital, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड
📞 9647471001 | 02462-231001

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्येहृदयाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे!अनियमित आहार, ताणतणाव, कमी झोप आणि व्यायामाचा अभाव या...
16/05/2026

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये
हृदयाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे!

अनियमित आहार, ताणतणाव, कमी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे. योग्य जीवनशैली आणि नियमित तपासणीमुळे आपण हृदय निरोगी ठेवू शकतो. 🫀

✅ नियमित व्यायाम
✅ संतुलित आहार
✅ ताण कमी ठेवा
✅ BP, Sugar आणि Cholesterol तपासणी करा

⚠️ छातीत दुखणे, धाप लागणे, सतत थकवा जाणवणे अशी लक्षणे दुर्लक्षित करू नका.

🏥 हृदयासंबंधी तपासणी व उपचारांसाठी संपर्क करा:
Shree Ganga Hospital
📍 शिवाजीनगर, नांदेड
📞 +91 96474 71001 | 02462-231001

आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक OBGY Care आता नांदेडमध्ये!Shree Ganga Hospital मध्ये उपलब्ध —🏥 Dedicated ICU C...
15/05/2026

आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक OBGY Care आता नांदेडमध्ये!

Shree Ganga Hospital मध्ये उपलब्ध —
🏥 Dedicated ICU Care सहित आधुनिक OBGY Unit
👩‍⚕️ अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा
🩺 Pregnancy Care ते High-Risk Delivery पर्यंत संपूर्ण उपचार
💙 सुरक्षित मातृत्व • तज्ज्ञ काळजी • आधुनिक सुविधा

आमच्या सेवा:
✔️ Normal & High-Risk Delivery
✔️ सोनोग्राफी व NST तपासणी
✔️ PCOD & Menopause Clinic
✔️ Infertility Evaluation & Treatment
✔️ Cancer Screening & Treatment
✔️ Advanced Operation Theatre & ICU Support

आई आणि बाळासाठी विश्वासाचं नाव —
Shree Ganga Hospital, Nanded

📞 +91 9647471001 | 02462-231001
🌐 shreegangahospital.com

अचानक तीव्र डोकेदुखीला दुर्लक्षित करू नका!ही साधी डोकेदुखी नसून ACOM Aneurysm सारख्या गंभीर आजाराची सुरुवात असू शकते.🧠 व...
14/05/2026

अचानक तीव्र डोकेदुखीला दुर्लक्षित करू नका!
ही साधी डोकेदुखी नसून ACOM Aneurysm सारख्या गंभीर आजाराची सुरुवात असू शकते.

🧠 वेळेवर निदान • तज्ज्ञ उपचार • सुरक्षित जीवन

श्री गंगा हॉस्पिटल, नांदेड येथे उपलब्ध —
✔️ CT Brain & CT Angiography
✔️ Advanced Neurosurgery
✔️ Microsurgical Clipping & Endovascular Treatment
✔️ अनुभवी न्यूरोसर्जन टीम

⚠️ लक्षणे दिसताच त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
कारण योग्य वेळी योग्य उपचार म्हणजे नवजीवन!

📍 Shree Ganga Hospital, Nanded
🌐 shreegangahospital.com
📞 +91 9647471001

** खांदा वारंवार निसटतोय? वेदना आणि कमजोरीकडे दुर्लक्ष करू नका ! **खांदा निसटणे (Shoulder Dislocation) ही केवळ तात्पुरती...
13/05/2026

** खांदा वारंवार निसटतोय? वेदना आणि कमजोरीकडे दुर्लक्ष करू नका ! **

खांदा निसटणे (Shoulder Dislocation) ही केवळ तात्पुरती समस्या नसून, वेळीच उपचार न घेतल्यास ती पुन्हा पुन्हा होऊ शकते. त्यामुळे दैनंदिन कामे, झोप आणि खेळताना देखील त्रास जाणवू शकतो.

👉 तुम्हाला अशी लक्षणे जाणवत आहेत का?

✔️ खांदा वारंवार जागेवरून निसटणे
✔️ हात हलवताना किंवा वजन उचलताना भीती वाटणे
✔️ खांदा सैल / अस्थिर वाटणे
✔️ खांद्यात सतत वेदना किंवा कमजोरी जाणवणे
✔️ अचानक हालचालीत खांदा निखळणे
✔️ खेळताना किंवा व्यायाम करताना त्रास होणे
✔️ झोपेत वळताना खांदा सरकल्यासारखे वाटणे

⚠️ योग्य वेळी तपासणी आणि उपचार घेतल्यास वारंवार खांदा निसटण्याची समस्या, पुढील गुंतागुंत आणि मोठ्या शस्त्रक्रियेची गरज टाळता येऊ शकते.

🏥 **श्री गंगा हॉस्पिटल, नांदेड**
👨‍⚕️ **डॉ. संदीप मारोतीराव तुकडे**
ऑर्थोपेडिक व जॉइंट स्पेशालिस्ट

📞 096474 71001
🌐 www.shreegangahospital.com

Address

Wadiya Factory Area
Shivajinagar
431602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ganga Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Ganga Hospital:

Share

Category