Gholap Hospital

Gholap Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gholap Hospital, Hospital, 1818 Gholap nagar karmala Dist Solapur, Solapur.

आज आपल्या घोलप हॉस्पिटलला आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्याने २६ वर्ष पूर्ण झाली धन्यवाद🙏🙏
15/03/2024

आज आपल्या घोलप हॉस्पिटलला आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्याने २६ वर्ष पूर्ण झाली धन्यवाद🙏🙏

1.kg uterine fibroid  removed in our  Gholap Hospital 1.kg गर्भाशयाच्या पिशवीची गाठ
21/02/2024

1.kg uterine fibroid removed in our Gholap Hospital
1.kg गर्भाशयाच्या पिशवीची गाठ

16/11/2023
आज 15/3/2023 रोजी आपल्या घोलप हॉस्पिटला25 वर्ष पूर्ण होतआहे. रौप्य महोत्सव साजरा करताना एक वेगळाच आनंद होत आहे, 25 वर्ष ...
15/03/2023

आज 15/3/2023 रोजी आपल्या घोलप हॉस्पिटला25 वर्ष पूर्ण होतआहे. रौप्य महोत्सव साजरा करताना एक वेगळाच आनंद होत आहे, 25 वर्ष आम्हांला प्रामाणिक पणे रुग्ण सेवा करण्याची संधी मिळाली.हे सगळे केवळ आई कमला भवानी व घरच्यांचेआशीर्वाद व तुम्हा सर्वांचे आमच्याप्रती असलेले प्रेम आणि विश्वास , याचमुळे हे धनुष्य आम्ही पेलू शकलो.25 वर्षांपासून प्रसुती, ऑपरेशन यासारख्या सुविधा आम्ही देऊ शकलो,या सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे जे बाळ(मुलगी) आमच्याकडे जन्माला आले ,अशा 5 ते 6 मुलींची डिलिव्हरी करण्याचा योग आला, हा क्षण आमच्यासाठी आनंददायी आणि प्रेरणा देणारा ठरला. या 25 वर्षाच्या जीवनात अनेक चढ उतार आले, आपण सर्व खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याचबरोबर हॉस्पिटल स्टाफ यांचाही हॉस्पिटल च्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे व भविष्यात लवकरच आमची दुसरी पिढी रुग्णसेवेत दाखल होईल. भविष्यातही उत्तम प्रकारे रुग्ण सेवा देणाचा प्रयत्न करू.भविष्यात ही तुमच्या सर्वांचे प्रेम,आशीर्वाद व सहकार्य असेच पाठीशी राहो व आमच्याकडून उत्तम
प्रकारे रुग्णसेवा घडो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏
घोलप हॉस्पिटल
डॉ. अविनाश घोलप
डॉ. वैशाली घोलप

Address

1818 Gholap Nagar Karmala Dist Solapur
Solapur

Telephone

+919423250075

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gholap Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Gholap Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category