DEIC Solapur

DEIC Solapur Working On 4D
Defects at Birth
Deficiencies
Diseases
Developmental delay & Disabilities

2D Echo Camp At District Hospital Solapur With the help of Balaji Hosptal, Mumbai.
23/04/2025

2D Echo Camp At District Hospital Solapur
With the help of Balaji Hosptal, Mumbai.

महिला व नवजात शिशु रुग्णालय व जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
08/03/2025

महिला व नवजात शिशु रुग्णालय व जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

09/02/2025
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र सोलापूर येथे शस्त्रक्रिया शिबिर संपन्न. डॉक्टर सुहा...
01/02/2025

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र सोलापूर येथे शस्त्रक्रिया शिबिर संपन्न. डॉक्टर सुहास माने जिल्हा शिल्यचिकित्सक सोलापूर व डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रूग्णालय सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर जयश्री ढवळे वैद्यकीय अधीक्षक महिला रुग्णालय सोलापूर यांच्या नियोजनाखाली लोकमान्य टिळक हॉस्पिटल मुंबई व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या सहकार्याने एकूण 121 बालकांवरती शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरासाठी जिल्हा व महिला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील आर बी एस के पथक व DEIC & RBSK युनिट मधील अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सदर शिबिराचे उद्घाटन मा.कुलदीप जंगम सीईओ zp Solapur यांनी केले व शिबिरास शूभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गतसंदर्भ सेवा, DEIC Solapur.
29/01/2025

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत
संदर्भ सेवा, DEIC Solapur.

Mega other surgery camp At WH Hospital Solapur
24/01/2025

Mega other surgery camp At WH Hospital Solapur

20/01/2025

Remedial Education for special child at DEIC Solapur

18/01/2025

Weekly Group activity for special children.

SAM MAM Camp at DEIC Solapur seeking guidance from CEO Kuldeep Jangam, sir.
28/12/2024

SAM MAM Camp at DEIC Solapur seeking guidance from CEO Kuldeep Jangam, sir.

Address

Gurunanak Chowk
Solapur
413002

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DEIC Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to DEIC Solapur:

Share