Jivan Vikas Kendra

Jivan Vikas Kendra Jivan Vikas Kendra offers holistic treatments on curable & incurable diseases from Patanjali Wellness

24/12/2023

100% result for gall bladder stone in Patanjali Wellness Center , Talegaon Dabhade.

Feel free to connect with us.
16/12/2023

Feel free to connect with us.

*जिवन विकास केंद्र* (योग,आयुर्वेद व निसर्ग उपचार सेंटर ) भिसे कॉलनी आंबी रोड वराळे, तळेगाव स्टेशन पुणे आजराचे नाव *मधुमे...
22/11/2023

*जिवन विकास केंद्र* (योग,आयुर्वेद व निसर्ग उपचार सेंटर )
भिसे कॉलनी आंबी रोड वराळे, तळेगाव स्टेशन पुणे
आजराचे नाव *मधुमेह (diabetes type I and type II)*

या ग्रुप चा मुख्य उद्देश *स्वस्थ, आजारमुक्त, औषधमुक्त व व्यसनमुक्त व्यक्ती निर्माण*
वरील आजार खूप मोठया प्रमाणात वाढत आहे हे सर्वाना माहित आहे आणि ज्यांना झाला आहे त्यापैकी बऱ्याच लोकांची नजर कमी होणे, न दिसणे, किडनी खराब होणे, कमजोरी येणे, लिव्हर खराब होणे, गँग्रीन मुळे पाय कापणे इत्यादी. या आजाराला पूर्णपणे इंटींग्रॅटेड योग, घरगुती औषध,निसर्ग उपचार ,आयुर्वेद, मेडिकेटेड फूड, मेडिकेटेड वॉटर, हवन इत्यादी द्वारे उपचार करून ठीक केले जाऊ शकते.याची संपूर्ण माहिती वेळोवेळी ह्या ग्रुप वर देण्यात येईल. खालील लिंक वर क्लिक करून आपल्याला सहभागी होता येईल व इतरांना सुद्धा सहभागी होण्यासाठी माहिती द्यावी अशी विनंती करण्यात येत आहे.Follow this link to join my WhatsApp group:

WhatsApp Group Invite

A calling and a humble requestDonation with keeping this objective of society in mindFor the overall development of man ...
21/11/2023

A calling and a humble request

Donation with keeping this objective of society in mind

For the overall development of man and society, it is first necessary
to develop physically, mentally, spiritually and economically, without
which man and society cannot develop.
For this, there is a need to work, propagate, disseminate and create
awareness on these subjects.
If you feel that you can contribute some work, help, time and
contribution to this by taking care of your work, then all the
experts, experienced, time givers, helpers, volunteers, activists in
different fields are humbly requested to do so. Join what's app group.
Follow this link to join my WhatsApp
group:https://chat.whatsapp.com/DR4mnYidpDIBKjOXMg7Lc4
What cannot be done alone can be done easily by teaming up. To make
the impossible possible, it is only necessary to come together.

For more information contact this number 9960401177

WhatsApp Group Invite

आव्हान व नम्र विनंती  देण हे समाजाचे हा उद्देश लक्षात  ठेवून मनुष्य व समाजाच्या समग्र विकासासाठी प्रथम   मनुष्याचा शारीर...
21/11/2023

आव्हान व नम्र विनंती

देण हे समाजाचे हा उद्देश लक्षात ठेवून

मनुष्य व समाजाच्या समग्र विकासासाठी प्रथम मनुष्याचा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व आर्थिक विकास होणे जरुरी आहे त्याशिवाय मनुष्य व समाज विकासशील होऊ शकत नाही.
यासाठी या विषयांवर काम,प्रचार, प्रसार व जागृती करण्याची आवश्यकता आहे.
आपण ही आपले काम सांभाळून यासाठी काही तरी काम, मदत, वेळ व हातभार लावून सहभागी होऊ शकतो ,असे वाटत असेल तर असे सर्व वेगवेगळ्या विषयातील तज्ञ, अनुभवी,वेळ देणारे, मदत करणारे, स्वयं सेवक, कार्यकर्ते यांना नम्र विनंती करण्यात येते की त्यांनी या what's app ग्रुप मध्ये सामील व्हावे.
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/DR4mnYidpDIBKjOXMg7Lc4
जे काम एकट्याने शक्य होत नाही ते काम संघटित होऊन सहज करता येते.जे अशक्य आहे त्याला शक्य करण्यासाठी फक्त एकत्र येण्याची गरज आहे.

अधिक माहिती साठी 9960401177 या नंबर वर संपर्क साधावा.

WhatsApp Group Invite

03/11/2023

Address

Plot-76, Bhise Colony, Ambi Road, Varale
Talegaon Dabhade
410507

Opening Hours

Monday 8am - 6:30pm
Tuesday 8am - 6:30pm
Wednesday 8am - 6:30pm
Thursday 8am - 6:30pm
Friday 8am - 6:30pm
Saturday 8am - 6:30pm
Sunday 8am - 6:30pm

Telephone

+919960401188

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jivan Vikas Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jivan Vikas Kendra:

Share