Netraraksha Eye Care Clinics and Optics

Netraraksha Eye Care Clinics and Optics आधुनिक आणि विश्वासार्ह
state of the art Eye Care Centre 👓
Cataract | Glaucoma | LASIK | Retina
Your vision, our priority

10/12/2025

👁️✨ रुग्णांचा विश्वास… आमच्यासाठी सर्वात मोठं बळ!
Netraraksha Eye Hospital मध्ये प्रत्येक रुग्णाचा अनुभव काळजी, नेमकेपणा आणि विश्वासावर आधारित.
आजच्या रिव्ह्यूमधूनही तेच दिसतंय! ❤️
आपल्या डोळ्यांची काळजी – आमची जबाबदारी! 👨‍⚕️👁️
Thank you for trusting Netraraksha! 🙏💙

#नेत्ररक्षा_आय_हॉस्पिटल #नेत्ररक्षा

28/11/2025

संत नगरी अकोट येथे, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वचनानुसार नेत्रसेवेचं अमूल्य कार्य करणाऱ्या डॉ. कुलकर्णी कुटुंबाला सद्गुरू ह. भ. प. विठ्ठल महाराज वाघ यांचे सद्भावपूर्ण आशीर्वाद!
नेत्ररक्षा आय हॉस्पिटलची ४२ वर्षांची अखंड सेवा, अत्याधुनिक सुविधा आणि मानवसेवेचा अविरत प्रवास—अकोटसारख्या शहरासाठी खरोखरच एक वरदान आहे.
हॉस्पिटलला भेट देत महाराजांनी सेवेचं कौतुक करत “दर्शन” या शब्दाचा सुंदर अर्थ सांगितला आणि संपूर्ण टीमला आशीर्वाद दिला.
🙏✨
#नेत्ररक्षा_हॉस्पिटल #नेत्ररक्षा_आय_हॉस्पिटल # Drkulat #अकोट

26/11/2025

👁️✨ नेट्ररक्षा आय हॉस्पिटलचा माझा अनुभव खूपच उत्कृष्ट!” – शीतल भोंडे मॉम
"येथील डॉक्टरांचे मार्गदर्शन, तपासणीतील अचूकता आणि स्टाफचं सौजन्य…
सगळंच इतकं उत्कृष्ट की डोळ्यांवरील विश्वास पुन्हा परत मिळाला.
अशा आधुनिक आणि विश्वासार्ह नेत्रसेवेची गरज अकोटला होतीच!

#नेत्ररक्षा_आय_हॉस्पिटल

25/11/2025

डॉ. निखिल ढांडे यांनी नेत्ररक्षा आय हॉस्पिटल बद्दलचा आपला मौल्यवान अनुभव शेअर केला! 👁️✨
अत्याधुनिक सोयी, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि दर्जेदार सेवा — दृष्टीसेवेत नेत्ररक्षा नाव नेहमीच विश्वासार्ह! 🏥💙
आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य ठिकाणाची निवड करा… नेत्ररक्षा निवडा!

#नेत्ररक्षा_आय_हॉस्पिटल #नेत्ररक्षा #नेत्रसेवा #डोळ्यांची_काळजी #अकोट

25/11/2025

अनिल कुमार तिवारी यांचा नेत्ररक्षा आय हॉस्पिटल बद्दलचा प्रामाणिक अनुभव! 👁️✨
उपचार, सेवा आणि आधुनिक सुविधा—सगळंच एकदम उत्तम!
आपल्या दृष्टीची योग्य काळजी घ्यायची असेल तर नेत्ररक्षा हा विश्वासाचा पत्ता! 🏥💙

#नेत्ररक्षा #डोळ्यांची_काळजी #नेत्रसेवा #अकोट

23/11/2025

🙏 मा. पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांचे नेत्ररक्षा आय हॉस्पिटलला लाभलेले अतिशय मौल्यवान आशिर्वाद!
त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी आमच्या सेवाप्रवासाला नवी ऊर्जा मिळाली.
नेत्रसेवेतील उत्तम कार्यासाठी हीच आमची प्रेरणा! 👁️✨

#नेत्ररक्षा_आय_हॉस्पिटल #अशीर्वाद

23/11/2025

👁️✨ नेत्ररक्षा आय हॉस्पिटलचा विश्वास आणि नेत्रसेवा — अतिथींच्या शब्दांत!
राष्ट्रीय कीर्तनकार शुक्कवास दादा गाडेकर यांचा नेत्ररक्षाबद्दलचा मनापासूनचा अभिप्राय 🙏
आपल्या दृष्टीची काळजी घेण्यासाठी योग्य जागा निवडताना हा अनुभव नक्की पहा!

#नेत्ररक्षा_आय_हॉस्पिटल

23/11/2025

👁️ डोळ्यांची काळजी हीच खरी सजगता!
लहानशी समस्या समजून घेतलेली केमिस्टकडची औषधं, पुढे जाऊन दृष्टीसाठी मोठा धोका ठरू शकतात.
डॉ. ऐश्वर्या परब सांगतात त्या अदृश्य संकटाबद्दल —
स्टिरॉईड्सयुक्त ड्रॉप्समुळे वाढणारे अल्सर्स आणि बिघडणारी दृष्टी!
👉 स्वउपचाराऐवजी तज्ज्ञांचा सल्ला — दृष्टी वाचवण्याचा खरा मार्ग.
पूर्ण पॉडकास्टमध्ये याच महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा!

#डोळ्यांचेस्वास्थ्य #नेत्रजागरूकता #स्वउपचारधोका #डॉऐश्वर्यापरब #नेत्ररक्षा #दृष्टीवाचवा #मराठीसाठी

22/11/2025

👁️✨ नेत्ररक्षा आय हॉस्पिटलचा उत्कृष्ट अनुभव!
आंतरराष्ट्रीय वक्ते सचिन बुरघाटे यांचा मनापासूनचा रिव्ह्यू 🎥🙏
उत्तम सेवा, आधुनिक सुविधा आणि विश्वासार्ह नेत्रसेवा!

#अंतरराष्ट्रीयवक्ता #नेत्रसेवा #अकोट #नेत्ररक्षा_आय_हॉस्पिटल

21/11/2025

डॉ. रणजित पाटील साहेबांनी ‘नेत्ररक्षा आय हॉस्पिटल’च्या नवीन नेत्र दालनाचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले.
अकोटमध्ये आधुनिक नेत्रसेवेची सुंदर सुरुवात—गरजूंना दिलासा देणारी मोठी पावती!
डॉ. कुळट परिवारास हार्दिक शुभेच्छा. 👁️✨

#नेत्ररक्षा_आय_हॉस्पिटल

15/11/2025

नमस्कार अकोटकरांनो,
नेत्ररक्षा आय हॉस्पिटलच्या वतीने
“नेत्रसेवेसाठी नेहमी तत्पर” डॉ. दर्शन सुहास कुलट
आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहेत!
अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेले नेत्ररक्षा आय हॉस्पिटल आता नवीन जागेत सुरू होत आहे.
या महत्त्वपूर्ण लोकार्पण सोहळ्यासाठी आमच्या संपूर्ण हॉस्पिटल परिवाराच्या वतीने आपण सर्व मान्यवर,
नागरिक व मित्रपरिवारास मनःपूर्वक आमंत्रित करीत आहोत.आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

📅 रविवार, १६ नोव्हेंबर २०२५
📍 नेत्ररक्षा आय हॉस्पिटल, एसआर पेट्रोल पंपाच्या बाजूला, शिवनगर, अकोला रोड, अकोट.

आपण सर्वांनी नक्की उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. 🙏

#नेत्ररक्षा_आय_हॉस्पिटल

15/11/2025

नवीन सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नेत्ररोग सेवेसाठी नेत्ररक्षा आय हॉस्पिटल आता अकोटमध्ये!

नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास कुलट (४२ वर्षांचा अनुभव) यांच्या मार्गदर्शनाखाली... ✅ उच्च दर्जाची गुणवत्ता आणि विशेष सेवा. ✅ दृष्टी तपासणीपासून ते अत्याधुनिक नेत्रशस्त्रक्रिया व्यवस्थापन. ✅ डोळ्यांच्या उपचाराबाबतचे भ्रम आणि भय दूर करण्यासाठी विशेष मार्गदर्शन.

📍लोकार्पण सोहळा: तारीख: १६ नोव्हेंबर (रविवार)
वेळ: सकाळी १० वाजता
ठिकाण: नेत्ररक्षा आय हॉस्पिटल, एसआर पेट्रोल पंपाच्या बाजूला, शिवनगर, अकोला रोड, अकोट.

या सोहळ्यात सहभागी होऊन आमच्या उपक्रमाला आपला स्नेहपूर्ण पाठिंबा द्या! 🙏

अधिक माहितीसाठी संपर्क: 📞 77450 01188

#नेत्ररक्षा_आय_हॉस्पिटल #नेत्ररक्षाअकोट #नेत्रतज्ज्ञ #डॉसुहासकुलट #अकोट #नेत्रशस्त्रक्रिया #डोळ्यांचीकाळजी #नवीनहॉस्पिटल #महाराष्ट् #आरोग्य
#अकोट

Address

Telhara

Telephone

9922111888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Netraraksha Eye Care Clinics and Optics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Netraraksha Eye Care Clinics and Optics:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram