
15/07/2024
दि:- १४ jully २०२४
काल अहमदनगर येथे मा. चांगदेव डुबे पाटील अहमदनगर
ExVice Chairman Bar Council Maharashtra & Goa
Ex Trustee Saibaba Deosthan Shirdi यांचे हस्ते सन्मान @ world Book Record
यावेळी आमचे मेहुणे शिवाजीराव शिंदे , शिंदे constructins अ. नगर , advocate श्रीकांत डुबे पाटील , advocate युवराज शिंदे पाटील श्री. राजेंद्र शिंदे पाटील आणि मान्यवर उपस्थित होते