Shree Vishva - Audarya Ayurved & Panchkarma Clinic

Shree Vishva - Audarya Ayurved & Panchkarma Clinic Shree Vishva - Audarya Ayurved & Panchkarma Clinic is started by Dr. Pranil Thakare.

Main Branch Located at Thane
Other Branches
Dombiwli
Wada
Pune
Palghar
Padgha
Nashik
Vasai
Mob 7977513981

✨ विशेष भेट :- वाडा येथे, दुसरा रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी ✨🌿 जुनाट सर्दी घालवा कायमची "आयुर्वेद - आरोग्याचा शाश...
31/01/2026

✨ विशेष भेट :- वाडा येथे, दुसरा रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी ✨

🌿 जुनाट सर्दी घालवा कायमची "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
◆ नाकातून पाणी वाहणे / नाक बंद पडणे
◆ सायनुसायटिस (Sinusitis)
◆ ॲलर्जीक दमा (Asthma)
◆ बालदमा (Child Asthama)
◆ सारखी सर्दी होणे, नाक गळणे
◆ सारखी छाती भरणे
◆ नाकाचे हाड वाढणे (DNS)
◆ सतत अतिप्रमाणात शिंका येणे
(दिवसाला 100 ते 200 शिंका येणे)
◆ वातावरणात बदल झाला की आजारी पडणे
◆ सारखी Antibiotics घ्यायला लागणे

डॉ. प्रणिल ठाकरे यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 7977513981

📍 पत्ता :- वाडा (दुसरा रविवार)
गुरुकृपा हॉस्पिटल, खण्डेश्वरी नाका, वाडा स. 9:30 ते दु 1

शाखा: ठाणे | डोंबिवली | वाडा | पालघर | पडघा | वसई | पुणे | नाशिक

आता, खालील सोप्या फॉर्ममध्ये तुमचं नाव आणि नंबर टाका आणि त्वरित तुमची अपॉइंटमेंट बुक करा.
https://forms.gle/4v2ZPcAi7hdKTmxx8

📍उत्तम आरोग्याच्या टिप्स साठी WhatsApp Channel फॉलो करा. ☘️💊🌱 :
https://whatsapp.com/channel/0029Va70LUG6mYPOStaSeN2r

🌐 रुग्णांचे अनुभव आणि आरोग्य विषयक माहितीसाठी YouTube Channel ला Subscribe करा
https://youtube.com/?si=jhwDaNZ82pNacYYI

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद #सर्दी #दमा #खोकला

31/01/2026

🌿 **दिवसा अति झोप टाळणे**

📜 श्लोक:
दिवास्वप्नं कफवर्धनम्।

🪔 अर्थ:
दिवसा झोप कफ वाढवते.

📚 संदर्भ: अष्टांगहृदय

दिवसा झोप घेतल्याने जडपणा, अपचन व आळस वाढतो. विशेष परिस्थिती वगळता दिवसा झोप टाळावी. यामुळे शरीर अधिक स्फूर्तीत राहते.

---

30/01/2026

🌿 जुनाट सर्दी घालवा कायमची "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
◆ नाकातून पाणी वाहणे / नाक बंद पडणे
◆ सायनुसायटिस (Sinusitis)
◆ ॲलर्जीक दमा (Asthma)
◆ बालदमा (Child Asthama)
◆ सारखी सर्दी होणे, नाक गळणे
◆ सारखी छाती भरणे
◆ नाकाचे हाड वाढणे (DNS)
◆ सतत अतिप्रमाणात शिंका येणे
(दिवसाला 100 ते 200 शिंका येणे)
◆ वातावरणात बदल झाला की आजारी पडणे
◆ सारखी Antibiotics घ्यायला लागणे

डॉ. प्रणिल ठाकरे यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 7977513981

📍 पत्ता :- मुख्य शाखा ठाणे (सोमवार ते शनिवार)

पत्ता : 04 सायली अपा. स्वामी विवेकानंद नगर, दत्ता मोहिते रोड, वसंत विहार, ठाणे प. सकाळी 10 ते दु 12.30 व सांय 6 ते रात्री 8 पर्यंत

शाखा: ठाणे | डोंबिवली | वाडा | पालघर | पडघा | वसई | पुणे | नाशिक

आता, खालील सोप्या फॉर्ममध्ये तुमचं नाव आणि नंबर टाका आणि त्वरित तुमची अपॉइंटमेंट बुक करा.
https://forms.gle/4v2ZPcAi7hdKTmxx8

📍उत्तम आरोग्याच्या टिप्स साठी WhatsApp Channel फॉलो करा. ☘️💊🌱 :
https://whatsapp.com/channel/0029Va70LUG6mYPOStaSeN2r

🌐 रुग्णांचे अनुभव आणि आरोग्य विषयक माहितीसाठी YouTube Channel ला Subscribe करा
https://youtube.com/?si=jhwDaNZ82pNacYYI

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद #सर्दी #दमा #खोकला

🇮🇳 बलसागर भारत होवो,विश्वात शोभुनी राहो।जनसेवे जीवन अर्पिले,राष्ट्रार्थ प्राण हे उरले।प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभ...
26/01/2026

🇮🇳 बलसागर भारत होवो,
विश्वात शोभुनी राहो।
जनसेवे जीवन अर्पिले,
राष्ट्रार्थ प्राण हे उरले।
प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!🇮🇳

डॉ. प्रणिल ठाकरे यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 7977513981

📍 मुख्य शाखा :- ठाणे (सोमवार ते शनिवार)
पत्ता : 04 सायली अपा. स्वामी विवेकानंद नगर, दत्ता मोहिते रोड, वसंत विहार, ठाणे प. सकाळी 10 ते दु 12.30 व सांय 6 ते रात्री 8 पर्यंत

शाखा:
ठाणे | डोंबिवली | वाडा | पालघर | पडघा | वसई | पुणे | नाशिक

आता, खालील सोप्या फॉर्ममध्ये तुमचं नाव आणि नंबर टाका आणि त्वरित तुमची अपॉइंटमेंट बुक करा.
https://forms.gle/4v2ZPcAi7hdKTmxx8

📍उत्तम आरोग्याच्या टिप्स साठी WhatsApp Channel फॉलो करा. ☘️💊🌱 :
https://whatsapp.com/channel/0029Va70LUG6mYPOStaSeN2r

🌐 रुग्णांचे अनुभव आणि आरोग्य विषयक माहितीसाठी YouTube Channel ला Subscribe करा
https://youtube.com/?si=jhwDaNZ82pNacYYI

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद
#प्रजासत्ताकदिनाच्याहार्दिकशुभेच्छा

21/01/2026

मायग्रेन आणि डोकेदुखीपासून कायमची सुटका! 🙏
​वर्षानुवर्षांच्या डोकेदुखीने त्रस्त असलेल्या सारिका अरविंद उमतोळ यांना आमच्या पालघर येथील क्लिनिकमध्ये उपचार घेतल्यावर ५ महिन्यातच खूप आराम मिळाला आहे.
​आमचे उपचार खालील त्रासांवर गुणकारी आहेत:
​अर्धशिशी (Migraine)
​मळमळ आणि उलटी होणे
​डोळ्यांवर ताण येणे
​ॲसिडिटीमुळे होणारी डोकेदुखी
​तुमच्या आरोग्यासाठी आजच संपर्क साधा!
​Suggested Hashtags:

19/01/2026

🌿 अति तिखट टाळणे

📜 श्लोक:
अतिकटु पित्तवर्धनम्।

🪔 अर्थ:
अति तिखट पित्त वाढवते.

📚 संदर्भ: सुश्रुतसंहिता

तिखट पदार्थ मर्यादित प्रमाणात पचनासाठी उपयोगी असतात. अति सेवनाने अॅसिडिटी, जळजळ आणि चिडचिड वाढते.

18/01/2026

🌼 संध्याकाळी डोळ्यांना विश्रांती

📜 श्लोक:
नेत्रविश्रान्तिः हितकारिणी।

🪔 अर्थ:
डोळ्यांना विश्रांती देणे हितकारक आहे.

📚 संदर्भ: सुश्रुतसंहिता

संध्याकाळी अति प्रकाश आणि स्क्रीन टाळल्यास डोळ्यांचे आरोग्य टिकते.

16/01/2026

✨ विशेष भेट :- नाशिक येथे, चौथा शनिवार ,
दि. 24 जानेवारी 2026 रोजी ✨

🌿 🌿 थायरॉईडचे त्रास आता आयुर्वेदाने नियंत्रित – "आरोग्याचा शाश्वत मार्ग!" 🌿

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?

• वजन वाढणे / कमी होणे
• थकवा, कमजोरी, आळस
• केस गळणे
• त्वचा कोरडी पडणे
• मासिक पाळी अनियमित होणे
• सूज, पाणी धरून ठेवणे (Water retention)
• लक्ष केंद्रीकरण कमी होणे
• चिडचिड, ताण, बेचैनी
• हायपोथायरॉईड / हायपरथायरॉईड

डॉ. प्रणिल ठाकरे यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे
थायरॉईडचे प्रमाण नैसर्गिकरीत्या नियंत्रित होऊ शकते!
नक्की भेट द्या आणि आरोग्याकडे पहिला पाऊल टाका.

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 7977513981

📍 पत्ता :- नवजीवन हॉस्पिटल होळकर रोड, महामार्ग बस स्टॅन्ड जवळ, तिडके कॉलनी, मुंबई नाका, नाशिक.
वेळ :- सांयकाळी 5 ते रात्री 8 वाजता

शाखा: ठाणे | डोंबिवली | वाडा | पालघर | पडघा | वसई | पुणे | नाशिक

आता, खालील सोप्या फॉर्ममध्ये तुमचं नाव आणि नंबर टाका आणि त्वरित तुमची अपॉइंटमेंट बुक करा.
https://forms.gle/4v2ZPcAi7hdKTmxx8

📍उत्तम आरोग्याच्या टिप्स साठी WhatsApp Channel फॉलो करा. ☘️💊🌱 :
https://whatsapp.com/channel/0029Va70LUG6mYPOStaSeN2r

🌐 रुग्णांचे अनुभव आणि आरोग्य विषयक माहितीसाठी YouTube Channel ला Subscribe करा
https://youtube.com/?si=jhwDaNZ82pNacYYI

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद #हायपोथायरॉईड #हॉर्मोन्स #आरोग्यदूत #थायरॉईड

16/01/2026

✨ विशेष भेट :- पडघा येथे, चौथा शनिवार ,
दि. 24 जानेवारी 2026 रोजी ✨

🌿 🌿 थायरॉईडचे त्रास आता आयुर्वेदाने नियंत्रित – "आरोग्याचा शाश्वत मार्ग!" 🌿

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?

• वजन वाढणे / कमी होणे
• थकवा, कमजोरी, आळस
• केस गळणे
• त्वचा कोरडी पडणे
• मासिक पाळी अनियमित होणे
• सूज, पाणी धरून ठेवणे (Water retention)
• लक्ष केंद्रीकरण कमी होणे
• चिडचिड, ताण, बेचैनी
• हायपोथायरॉईड / हायपरथायरॉईड

डॉ. प्रणिल ठाकरे यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे
थायरॉईडचे प्रमाण नैसर्गिकरीत्या नियंत्रित होऊ शकते!
नक्की भेट द्या आणि आरोग्याकडे पहिला पाऊल टाका.

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 7977513981

📍 पत्ता :- श्रीसाई क्लिनिक, गणपती मंदीर समोर, बस स्टैंड जवळ, पडघा स. 9:30 ते दु 1

शाखा: ठाणे | डोंबिवली | वाडा | पालघर | पडघा | वसई | पुणे | नाशिक

आता, खालील सोप्या फॉर्ममध्ये तुमचं नाव आणि नंबर टाका आणि त्वरित तुमची अपॉइंटमेंट बुक करा.
https://forms.gle/4v2ZPcAi7hdKTmxx8

📍उत्तम आरोग्याच्या टिप्स साठी WhatsApp Channel फॉलो करा. ☘️💊🌱 :
https://whatsapp.com/channel/0029Va70LUG6mYPOStaSeN2r

🌐 रुग्णांचे अनुभव आणि आरोग्य विषयक माहितीसाठी YouTube Channel ला Subscribe करा
https://youtube.com/?si=jhwDaNZ82pNacYYI

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद #हायपोथायरॉईड #हॉर्मोन्स #आरोग्यदूत #थायरॉईड

Address

Thane : , Shop No. 4, Saylee Apt. , Swami Vivekanand Nagar, , Near Mhada Colony, Datta Mohite Road, Vasant Vihar, Thane (W), Time: 10. 00 AM To 1. 00 PM , 5. 00 AM To 9. 00 PM
Thane West

Opening Hours

Monday 10am - 1pm
5pm - 9pm
Tuesday 10am - 1pm
5pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
5pm - 9pm
Thursday 10am - 1pm
5pm - 9pm
Friday 10am - 1pm
5pm - 9pm
Saturday 10am - 1pm
5pm - 9pm

Telephone

+917977513981

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishva - Audarya Ayurved & Panchkarma Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Vishva - Audarya Ayurved & Panchkarma Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category