
03/07/2025
A1 Nursing Bureau ही एक विश्वासार्ह नर्सिंग सेवा संस्था आहे, जी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये घरपोच रुग्णसेवा पुरवते. आमच्याकडे अनुभवी व प्रशिक्षित महिला व पुरुष नर्स, केअरटेकर, ICU अनुभव असलेली स्टाफ, तसेच फिजिओथेरपी आणि बाल काळजी सेवा उपलब्ध आहेत. आमच्या सेवा २४×७ उपलब्ध असून केवळ ₹७९९ पासून सुरू होतात. "आपली सेवा – आपल्या माणसांसाठी" हेच आमचं वचन आहे. संपर्क करा: +91-9555313744 / www.a1nursingbureau.com