Jijau shaikshanik va samajik sanstha, thane,kokan

Jijau shaikshanik va samajik sanstha, thane,kokan शिक्षण | आरोग्य | महिला-सक्षमीकरण | शेती | रोजगार

30/08/2025

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, संस्थापक मा. श्री निलेशजी भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाने गोकुळदास वाडी, खोपट येथे महिलांसाठी खेळ पैठणीचा घेण्यात आला . अनेक महिलांनी उत्सुर्फपणे प्रतिसाद दिला.

29/08/2025

समाजासाठी असं देवरूपी कार्य करणाऱ्या श्री. निलेशजी सांबरे साहेबांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏💫🌟🎉

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (रायगड विभाग) संस्थापक मा. श्री निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या मार्गदर्श...
29/08/2025

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (रायगड विभाग) संस्थापक मा. श्री निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने म्हसळा येथे मोफत आरोग्य शिबिर व मोफत नेत्र तपासणी करून चष्मा वाटप करण्यात आले !!! 🎉💕👏💖

29/08/2025

श्री. निलेश भगवान सांबरे साहेब तुमच्या कार्याचा खरा पुरस्कार म्हणजे लोकांचे प्रेम व विश्वास आहे!!!! 🎉💖👏

29/08/2025

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (रायगड विभाग) संस्थापक मा. श्री निलेशजी भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाने म्हसळा येथे मोफत आरोग्य शिबिर व मोफत नेत्र तपासणी करून चष्मा वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले....!!!

29/08/2025
*🎊🎉॥घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२५||*🏆✅ गणेश उत्सव म्हणजेच सर्वत्र चैतन्य, उत्साह आणि आनंदाची पर्वणी. हाच आनंद द्विगुणी...
27/08/2025

*🎊🎉॥घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२५||*🏆
✅ गणेश उत्सव म्हणजेच सर्वत्र चैतन्य, उत्साह आणि आनंदाची पर्वणी. हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी *जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, संस्थेचे संस्थापक मा. श्री. निलेशजी सांबरे साहेब* यांच्या संकल्पनेतून *घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२५* चे आयोजन करण्यात आले आहे. (फक्त्त रायगड जिल्हा मर्यादित)

*🟩 नावनोंदणी साठी खालील व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करणे व गुगल फॉर्म भरणे*
👉 व्हाट्सअँप ग्रुप लिंक- https://chat.whatsapp.com/KiHrnFvSGbAK0Goq1C6hwx?mode=ems_copy_t
👉 गुगल फॉर्म लिंक-https://forms.gle/DYYbdBngRNmYRKxB7

*🟠घरगुती गणपती सजावट स्पर्धा🟠 ((फक्त्त रायगड जिल्हा मर्यादित)*

✉️प्रथम पारितोषिक - ७,७७७/-
✉️द्वितीय पारितोषिक - ५,५५५/-
✉️तृतीय पारितोषिक - ३,३३३/-
✉️उत्तेजनार्थ तीन पारितोषिक प्रत्येकी - २,२२२/-

🟠नियम व अटी लागू 🟠

०१) स्पर्धकाने डेकोरेशनचे विविध बाजूने काढलेले ५ फोटो व १ व्हिडिओ रील नमूद व्हाट्सअँप नंबर संपूर्ण पत्ता व नावासहित पाठवणे.- ८३६९३६७०९५

०२) व्हिडिओमध्ये स्पर्धकाने देखावा बनवण्याचे कारण व भावना, देखावा बनवताना वापरलेल्या वस्तू, तसेच घरातील व्यक्तींचा सहभाग, देखावा बनवण्यासाठी लागलेला कालावधी, देखावा बनवण्यासाठी आलेला खर्च नमूद करावा.

०३) व्हिडिओ बनवताना स्पर्धेच्या नावाचा व संस्थेच्या नावाचा उल्लेख करणे बंधनकारक असेल.

*अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा :-*
📞 कुमारी.जानवी वाघमारे - ८३६९३६७०९५

🎊🎉॥घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२५||🏆✅ गणेश उत्सव म्हणजेच सर्वत्र चैतन्य, उत्साह आणि आनंदाची पर्वणी. हाच आनंद द्विगुणीत ...
26/08/2025

🎊🎉॥घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२५||🏆
✅ गणेश उत्सव म्हणजेच सर्वत्र चैतन्य, उत्साह आणि आनंदाची पर्वणी. हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, संस्थेचे संस्थापक मा. श्री. निलेशजी सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. (फक्त्त ठाणे शहर मर्यादित)

🟩 नावनोंदणी साठी खालील व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करणे व गुगल फॉर्म भरणे
👉 व्हाट्सअँप ग्रुप लिंक- https://chat.whatsapp.com/KiHrnFvSGbAK0Goq1C6hwx?mode=ems_copy_t
👉 गुगल फॉर्म लिंक-https://forms.gle/DYYbdBngRNmYRKxB7

🟠घरगुती गणपती सजावट स्पर्धा🟠 (ठाणे शहर मर्यादित)

✉️प्रथम पारितोषिक - ७,७७७/-
✉️द्वितीय पारितोषिक - ५,५५५/-
✉️तृतीय पारितोषिक - ३,३३३/-
✉️उत्तेजनार्थ तीन पारितोषिक प्रत्येकी - २,२२२/-

🟠नियम व अटी लागू 🟠

०१) स्पर्धकाने डेकोरेशनचे विविध बाजूने काढलेले ५ फोटो व १ व्हिडिओ रील नमूद व्हाट्सअँप नंबर संपूर्ण पत्ता व नावासहित पाठवणे.

०२) व्हिडिओमध्ये स्पर्धकाने देखावा बनवण्याचे कारण व भावना, देखावा बनवताना वापरलेल्या वस्तू, तसेच घरातील व्यक्तींचा सहभाग, देखावा बनवण्यासाठी लागलेला कालावधी, देखावा बनवण्यासाठी आलेला खर्च नमूद करावा.

०३) व्हिडिओ बनवताना स्पर्धेच्या नावाचा व संस्थेच्या नावाचा उल्लेख करणे बंधनकारक असेल.

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा :-
📞 रेणुका चव्हाण - ९३२१४२६६७२
📞 ज्योत्स्ना हांडे - ८२९१३९२५६२
📞 परेश कारंडे - ९०२९९७७७७०
📞 जतीन देठे - ७७१५८९१३६७
📞 आरती भोसले - ९८२१६३७३७

👉कार्यालय पत्ता :-
■ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (ठाणे शहर विभाग)
३०१, मोहन महाल, राम मारुती रोड, सत्कार हॉटेल जवळ, ठाणे (प)
👉 ऍड्रेस ची गुगल मॅप लिंक - https://goo.gl/maps/Z6bmB4S5xh32DjkH9

गोखले एज्युकेशन सोसायटी चे जी एन मेहता कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , बोर्डी ता. डहाणू जिल्हा. पालघर येथे पदविकाळ...
26/08/2025

गोखले एज्युकेशन सोसायटी चे जी एन मेहता कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , बोर्डी ता. डहाणू जिल्हा. पालघर येथे पदविकाळात स्पर्धा परीक्षांची तयारी व महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजना याबद्दल मार्गदर्शन शिबिरं संपन्न झाले.

Address

Mohan Mahal Thane
Thane
400602

Telephone

+917208612222

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijau shaikshanik va samajik sanstha, thane,kokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jijau shaikshanik va samajik sanstha, thane,kokan:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram