Max Hospital & ICU Center

Max Hospital & ICU Center District- Latur. (Maharashtra)

Welcome to Max Hospital & ICU Center, It is 20 bedded hospital with dedicated ICU TEAM, LIVER- GI CARE & ENDOSCOPY service your dedicated healthcare partner in field of Medicine,Cardiology, Gastroenterology at Udgir.

Your liver works 24/7 to keep you healthy — over 500 functions every single day!On this  , take a step towards better li...
19/04/2025

Your liver works 24/7 to keep you healthy — over 500 functions every single day!
On this , take a step towards better liver health.
Consult our experts at Max Hospital, Udgir.

Wishing you a joyful and healthy 2025! 🌟May this New Year bring new beginnings, cherished moments, and wellness for you ...
01/01/2025

Wishing you a joyful and healthy 2025! 🌟May this New Year bring new beginnings, cherished moments, and wellness for you and your loved ones. We're here to support you every step of the way.


मॅक्स हॉस्पिटल & ICU सेंटरचे ३रे वर्ष पूर्ण करण्याच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन!गुरुवार, ७ नोव्हेंबर...
05/11/2024

मॅक्स हॉस्पिटल & ICU सेंटरचे ३रे वर्ष पूर्ण करण्याच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन!
गुरुवार, ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत.

मोफत डॉक्टर सल्ला, रक्तदाब, बॉडी मास इंडेक्स तपासणी आणि इतर अनेक आरोग्य तपासण्या.
आपले आरोग्य सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी या!

पत्ता: राजेश्री शाहू चौक, ICICI बँकेच्या वर, गोपाल लॉज समोर, बिदर रोड, उदगीर
संपर्क: 02385-299136, 8530923572

#उदगीर #आरोग्य #उदगीरहॉस्पिटल

Wishing everyone a sparkling and prosperous Diwali! May the festival of lights bring joy, peace, and success to you and ...
30/10/2024

Wishing everyone a sparkling and prosperous Diwali! May the festival of lights bring joy, peace, and success to you and your loved ones. Let's celebrate with warmth, happiness, and togetherness! ✨🪔🎉

केअर हॉस्पिटल, उदगीर येथे हैदराबाद चे सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन, डॉ. पुष्कराज बिराजदार, आता दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्य...
25/10/2024

केअर हॉस्पिटल, उदगीर येथे हैदराबाद चे सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन, डॉ. पुष्कराज बिराजदार, आता दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारला मॅक्स हॉस्पिटल, उदगीर येथे उपलब्ध राहणार आहेत. डॉ. बिराजदार हे न्यूरो आणि स्पाईन सर्जरीत तज्ज्ञ असून डोकं, मणका व स्नायू संबंधीच्या विकारांवर प्रभावी उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.

उपचारांची विशेषता:

डोकं दुखी, मायग्रेन

चक्कर येणे, तोल जाणे

लकवा, पॅरालिसीस

मणक्याचे आजार

मेंदूतील कॅन्सर, गाठी

मणक्याच्या तुटलेल्या हाडांची शस्त्रक्रिया

तारीख: 26 ऑक्टोबर 2024
वेळ: सकाळी 11 ते 2 पर्यंत
पत्ता: मॅक्स हॉस्पिटल, उदगीर

अपॉइंटमेंटसाठी संपर्क: 02385-299136 | 8530923572









मॅक्स हॉस्पिटल व  उदगीर गॅस्ट्रो, लिव्हर, एन्डो स्कोपी युनिट, येथे  उदगीर तालुक्यातील पहिले व सुप्रसिद्ध गस्तरोइन्टेरोलॉ...
23/10/2024

मॅक्स हॉस्पिटल व उदगीर गॅस्ट्रो, लिव्हर, एन्डो स्कोपी युनिट, येथे उदगीर तालुक्यातील पहिले व सुप्रसिद्ध गस्तरोइन्टेरोलॉजिस्ट -(पोट -लिव्हर -आतड्याचे तज्ञ), डॉ.अयुब पठाण सर, 24 तास पूर्णवेळ -इमर जेन्सी सेवेसाठी उपलब्ध. .

उपलब्ध सुविधा

पोट/पित्तशय /स्वादू पिंडाचे आजार -पोट दुखणे, पोट गच्च होणे, अपचन, गॅस होणे, कोरड्या व रक्ताच्या उलट्या होणे.

लिव्हर चे आजार -सर्व प्रकारचे कावीळ -हेपटीटीस, दारू मुळे लिव्हर खराब होणे -लिव्हर सर्रहोसिस, पोटात पाणी जमा होणे

एंडोस्कोपी -कोलोनोस्कोपी सेवा , ज्या मध्ये दुर्बीने द्वारे अन्न नलिका पोट आतड्या ची तपासणी होते

अन्न नलिकेतील रक्ताच्या गाठी आवळणे (बँडिंग )

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.

मॅक्स हॉस्पिटल
राजर्षी शाहु चौक, ICICI बँकेच्या वर, गोपाळ लॉज समोर, बिदर रोड, उदगीर (02385-299136).

धन्यवाद!



Max Hospital, ICU Centre, Udgir, patient care, healthcare services, emergency care, medical expertise, health and wellness, hospital facilities, advanced healthcare, compassionate care, quality medical care, health professionals, Udgir healthcare, medical innovation, patient safety, health awareness, community health, specialized medical treatments.

बकरी ईद मुबारकत्याग, समर्पण आणि कर्तव्य भावनेची शिकवणूक देणारे या पवित्र सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!
17/06/2024

बकरी ईद मुबारक

त्याग, समर्पण आणि कर्तव्य भावनेची शिकवणूक देणारे या पवित्र सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!

केअर हॉस्पीटल हैद्राबाद व अपोलो हॉस्पीटल लातूर येथील सुप्रसिध्द न्युरो & स्पाईन सर्जन (मेंदू व मणका विकार तज्ञ) आता दर म...
07/06/2024

केअर हॉस्पीटल हैद्राबाद व अपोलो हॉस्पीटल लातूर येथील सुप्रसिध्द न्युरो & स्पाईन सर्जन (मेंदू व मणका विकार तज्ञ) आता दर महिन्याच्या दुसरा व चौथा शनिवार मॅक्स हॉस्पीटल उदगीर येथे उपलब्ध

दिनांक : ०८.०६.२०२४ (शनिवार)
वेळ : दुपारी १२ ते २ पर्यंत

पत्ता : मॅक्स हॉस्पीटल, राजर्षी शाहु चौक, ICICI बँकेच्या वर, गोपाळ लॉज समोर, बिदर रोड, उदगीर





Keywords
[Neurology, Neuroscience, Brain health, Nervous system, Neurological disorders, Epilepsy]

55 वर्ष  वय, अचानक  छातीत त्रास सुरु  झाला, पेशंट  ला  तात्काळ मॅक्स  हॉस्पिटल व  आय  सी  यु सेंटर, उदगीर  येथे  डॉ.अयुब...
15/05/2024

55 वर्ष वय, अचानक छातीत त्रास सुरु झाला, पेशंट ला तात्काळ मॅक्स हॉस्पिटल व आय सी यु सेंटर, उदगीर येथे डॉ.अयुब पठाण यांच्या अंडर ऍडमिट करण्यात आले.

ECG ( छातीची पट्टी ) केल्यास खूप मोठा हार्ट अटॅक आला आहे असे दिसले. सरांनी कुठलाच विलंब न करता, रक्त पातळ करून-रक्तवहिनी मधील ब्लॉक काठण्याचे सर्वोतम असे इंजेकशन दिले..

अर्ध्या तासात ECG मध्ये पूर्ण पणे नॉर्मल ला आला. छाती चे दुखणे पूर्ण पणे थांबले. अंगिओग्राफी केली असता, रक्तवहिनी नॉर्मल असे रिपोर्ट आला, स्टेन्ट ची गरज लागली नाही.

डॉ. अयुब पठाण
MBBS,MD,DNB,MNAMS
मॅक्स हॉस्पिटल व आय. सी. यू, शाहू चौक, गोपाळ बार समोर, बिदर रोड, उदगीर

20/04/2024

आता उदगीर शहरातील प्रथमच max hospital and ICU centre तर्फे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मोफत शुगर, बी पी, थायरॉईड, हृदय रोग, आणि fatty liver तपासणी शिबिर

या मोफत शिबिर च्या फायदा घेण्यासाठी आजच आपले नाव नोंदणी करा

max hospital and ICU centre , राजश्री शाहू महाराज चौक I C I C I bank च्या वर, गोपाळ लॉज समोर बिदर रोड उदगीर






06/04/2024

Address

Shahu Maharj Chowk, Bidar Road, Opp. Gopal Lodge, Above ICICI Bank
Udgir
413517

Telephone

+918483023647

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Max Hospital & ICU Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Max Hospital & ICU Center:

Share

Category