
26/08/2024
*सिलागस*पावडर . सूक्ष्म जीव आणि पोषक द्रव्याचे स्थिर मिश्रण आहे जे मुरघास आणि फीड /
चारा घटकांवर कार्य करते ज्यामुळे इच्छित पचन मिळते आणि रुमेन्टस मधे किण्वन प्रकिया वाढते
फायदे
+ बुरशी लागू देत नाही
+ मुरघास ची गुणवत्ता सुधारते व दीर्घकाळ टिकते
+ कोरडे पणा दूर करतो
+ प्रथिने टिकावून ठेवतो
+ मुरघास चा PH कमी करतो
+ मुरघासमधे साखरेचे प्रमाण साठवतो
वापराचे प्रमाण
एक टन मुरघास साठी (एक भोद)एक पाकीट (100gm)वापरायचे आहे
100gm /500gm मधे उपलब्ध आहे
आपल्या जवळच्या मेडिकल स्टोर मधे उपलब्ध