
15/03/2025
नवजीवन फाउंडेशन येथे होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. व होलीका दहन करुन मोठा जल्लोष करण्यात आला. होळी भोवताली तरुणांनी, मोठ्या आनंद उत्साहात होळी पेटवली. होळीच्या अग्नीत निराशा, आळस, व्यसन ,दारिद्रयाची आहुती देऊन सर्वत्र सुख शांती, निरामय आरोग्याची मंगल कामना करण्यात आली. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होलिका दहन करण्यात आले
त्यावेळी सर्व संचालक मंडळ व स्टाफ उपस्थित होते.