Neuron International Centre for Brain & Spine

  • Home
  • Neuron International Centre for Brain & Spine

Neuron International Centre for Brain & Spine Neuron International Centre for Brain & Spine is committed to excellence management for all Brain and Spine problem

होळी निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा !! #औरंगाबाद  #महाराष्ट्र
17/03/2022

होळी निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा !!

#औरंगाबाद #महाराष्ट्र

10/01/2022

' वर्ल्ड रोड सेफ्टी विक ' निमित्त प्रसिद्ध न्युरोसर्जन
डॉ जीवन राजपूत यांची मुलाखत 94.3 MYFM वर घेण्यात आली. यात त्यांनी रोड वर होणारे अपघात टाळण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो, तसेच अपघात घडल्यास काय उपाययोजना करायला हवी या विषयी मार्गदर्शन केले आहे. मुलाखत आर जे प्रेषित यांनी घेतली.

#औरंगाबाद #महाराष्ट्र

नवीन वर्षानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
01/01/2022

नवीन वर्षानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

आज आपल्या जे जे प्लस हॉस्पिटलचा चतुर्थ वर्धापन दिन! आपल्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनामुळे हॉस्पिटल संपूर्ण महाराष्ट्रात...
29/10/2021

आज आपल्या जे जे प्लस हॉस्पिटलचा चतुर्थ वर्धापन दिन! आपल्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनामुळे हॉस्पिटल संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांची सेवा करण्याचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करण्याकडे वाटचाल करत आहे. आपण दाखवलेल्या प्रेम व विश्वास यासाठी जे जे प्लस हॉस्पिटल आपले सदैव आभारी राहील.

#वर्धापनदिन #रुग्णसेवा #हॉस्पिटल #डॉक्टर #न्यूरोसर्जन #औरंगाबाद #मराठवाडा #महाराष्ट्र

चांगले शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी फळे खाणे आवश्यक आहे. फलाहार केल्याने अनेक आजारांपासूनही संरक्षण होते.
04/10/2021

चांगले शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी फळे खाणे आवश्यक आहे. फलाहार केल्याने अनेक आजारांपासूनही संरक्षण होते.

बैलपोळा निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा ! #महाराष्ट्र  #सण
06/09/2021

बैलपोळा निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा !
#महाराष्ट्र #सण

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा !
15/08/2021

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा !

आषाढी एकादशी निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा !
20/07/2021

आषाढी एकादशी निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा !

       #औरंगाबाद  #कोरोनालसीकरण  #महाराष्ट्र
03/07/2021

#औरंगाबाद #कोरोनालसीकरण #महाराष्ट्र

29/06/2021

कोरोना लसीकरण संदर्भात 94.3 MYFM वर सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ जीवन राजपूत यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी कोरोना वरील लस संदर्भात अतिशय महत्वाचे मार्गदर्शन केले आहे.
मुलाखत आर जे प्रेषित यांनी घेतली.

#औरंगाबाद

     #कोरोनालसीकरण
25/06/2021

#कोरोनालसीकरण

Walk in COVISHIELD Vaccines available in JJ PLUS Hospitals. At Govt approved rate 780 /- RsContact 9970209941 - Prashant...
22/06/2021

Walk in COVISHIELD Vaccines available in JJ PLUS Hospitals. At Govt approved rate 780 /- Rs

Contact
9970209941 - Prashant

JJ Plus Hospitals Aurangabad & NEURON International

Opp District Court, Adalat, Jalna Road, Aurangabad, Maharashtra 431001
0240 666 6000

https://maps.app.goo.gl/k4bJ5XVk6Ji2syQEA

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Neuron International Centre for Brain & Spine posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram