10/10/2024
एक अनोखी अध्यात्मिक,आणि कोणत्याही कार्यक्रमांसाठी सर्वांना परवडणारी आणि जी कोणीही सहाजीकच नाकारू शकणार नाही अशी आगळेवेगळी *स-प्रेम भेट* आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत
*व्यासधूपाचा संच* जो सर्वच कार्यक्रमासाठी भेट देण्यास, वाढदिवस, लग्नांमध्ये, वास्तुशांती,अगदी तर श्रावणात वाण देण्यासाठी अत्यंत उपयुक्त , तुमचे प्रेम,भावना,भेट स्वीकारण्याप्रती काय आहेत हे अगदी सहज व्यक्त होण्यास,किंवा पोचवण्यास उपयुक्त ठरेल.
आपल्या राशी त्यांचे ग्रह / नक्षत्र यांच्या स्वरूपानुसार आम्ही आपल्या साठी *व्यास धूप* तयार केला आहे.या *व्यास धूपा* मध्ये *गीरगाईच्या शेणी,गाईचे तूप,आणि ज्या त्या राशी, ग्रहांचा / नक्षत्रांचा अमल असणाऱ्या वनस्पती, प्रत्येक ग्रहांना आवडणाऱ्या सुगंधित द्रव्यांचा वापर,तसेच वास्तूशांती,अग्नीहोत्रासाठी वापरात येणाऱ्या सर्व हवन सामुग्री वापरून हा *व्यास धूप* तयार केला गेलाय.
.या *व्यास धूपाच्या* वापराने वास्तुदोष,तसेच नवग्रहानां प्रसन्न करण्यासाठी,किंवा प्रसन्न ठेवण्यासाठी,ग्रहदोष कमी करण्यासाठी मदत होईलच,आणि सोबत मन:शांती ही मिळेल, ध्यान धारणे साठी उपयुक्त शिवाय ग्रहांच्या क्रोधापासूनही स्वत: ला नक्कीच वाचवू शकतो.
ज्या त्या ग्रहांच्या आवडणाऱ्या वनस्पती आणि सुगंधी द्रव्ये,घेऊन तयार केलेल्या *व्यास धूपांमुळे* घरातील वास्तू दोष कमी होण्यास मदत होते,तसेच आपल्या सभोवती असणाऱ्या वातावरणातील सर्व प्रकारचे बॅक्टेरिया,कृमी,कीटक,डास नाहीसे करण्यासाठी फायदेशीर आहे.वास्तूदोष संपून घरातील वातावरण शुद्ध,आनंदी,पवित्र रहाते.कोणतीही आकस्मिक दुर्घटना टाळली जाते.
आणि अशी अनोखी अध्यात्मिक *स-प्रेम भेट* आज पर्यंत कोणीही कोणाला दिली नसेल आणि म्हणुनच ही *स-प्रेम भेट* कोणीही सहाजीकच नाकारू शकणार नाही, तुमच्या भावना,प्रेम भेट स्वीकारण्याप्रती काय आहेत हे आपसुकच त्याच्या पर्यंत पोहचेल.
अशी हि खऱ्या अर्थाने *स-प्रेम भेट* देण्यास आपल्याला सुद्धा आवडेलच.
मग वेळ कशाला आजच लवकर नोंदणी करा म्हणजे वेळेत आपली *स-प्रेम भेट* आपल्या प्रियजनां पर्यंत पोहचेल.
हि *स-प्रेम भेट*मिळण्याचे ठिकाण विश्वयोगा योग आणि अध्यात्मिक सेवा संस्था शाहुपुरी ४गल्ली, कोल्हापूर, *श्री राम मंदिराचे* तळघरामध्ये(बेसमेंटमध्ये)
संपर्क:-९८८१०१३७१५,
७५८८४९९७२०
८४५९१२६४११
७४४७८४६४९७