
24/07/2025
आम्ही नुकत्याच जाहीर केलेल्या सहज एज्युकेटर्स फेलोशिपसाठी तुम्ही दाखवलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार!
या फेलोशिपबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तसेच अभ्यासक्रम काय असेल, निवड प्रक्रिया कशी असेल यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही एक ऑनलाईन वेबिनार आयोजित केला आहे.
कधी: २९ जुलै, मंगळवार
वेळ: दुपारी ४ वाजता
तुमचे प्रश्न आणि शंका या चर्चेत तुम्ही विचारू शकता. सहभागी होण्यासाठी वेबिनारची लिंक बायोमध्ये आहे. भेटुया!