Jai Maa Homoeopathy Clinic - Cure & Care for Incurable.

  • Home
  • Jai Maa Homoeopathy Clinic - Cure & Care for Incurable.

Jai Maa Homoeopathy Clinic - Cure & Care for Incurable. We have deep experience of more than 5000 cases with successful results specially in Renal Stone, ps

Before going to surgery or any allopathic treatment one should be try homeopathy medicines from the consultant. It will ...
08/02/2025

Before going to surgery or any allopathic treatment one should be try homeopathy medicines from the consultant. It will money saving.

दोन महिन्यांपुर्वी आमच्या एका पाहुण्यांनी संपूर्ण अंगावर खाजेचे चट्टे असणाऱ्या महिला रुग्णाला औषधासाठी पाठवले कारण कुठेह...
11/08/2023

दोन महिन्यांपुर्वी आमच्या एका पाहुण्यांनी संपूर्ण अंगावर खाजेचे चट्टे असणाऱ्या महिला रुग्णाला औषधासाठी पाठवले कारण कुठेही उपचार साध्य झाला नसल्याने शेवटी होमिओपॅथी औषधाने कमी होईल हा त्यांचा विश्वास होता आणि तो नक्कीच खरा ठरला, ती महिला दुर्गम भागातील होती त्यात थोड मनात अंधश्रध्देच्या कल्पना होत्या, त्यात आर्थिक परिस्थिती सुद्धा खूपच हालाखीची होती. आली त्यावेळी त्यांचे एकच बोलण होत हे बरे होईल का?? आणि मला काही आता जगू वाटतं नाही. जीव वैतागून गेला होता या खाजेमुळे. त्यांची संपूर्ण माहिती घेतली बऱ्याच गोष्टी माहितीतून मिळाल्या, त्यांना समजावून सांगितले हे काही कुठला करणी, किंवा देवाचा प्रकार नसतो. आणि तिला औषध दिलं, काही महत्वाच्या गोष्टी च पण counselling केलं, १०-१२ दिवसानंतर थोड थोड खाज कमी होऊ लागली, आणि २ महिन्यात या आजारातून संपूर्ण बाहेर पडली. कोणत्याही असाध्य त्वचा किंवा इतर आजारांसाठी नक्की भेटा....

*डॉ अमोल & डॉ नीलिमा ,
जय माँ होमिओपॅथी, पेठ वडगांव*
*9823631818*

किडनी स्टोन (मुतखडा)गेल्या आठवड्यात किडनी स्टोन असणाऱ्या 5 रुग्णांचे सरासरी 6mm ते 15mm पर्यंत चे खडे होमिओपॅथी औषधाने प...
27/12/2022

किडनी स्टोन (मुतखडा)

गेल्या आठवड्यात किडनी स्टोन असणाऱ्या 5 रुग्णांचे सरासरी 6mm ते 15mm पर्यंत चे खडे होमिओपॅथी औषधाने पडले आहेत, आतापर्यंत च्या वैद्यकीय सेवा पाहता ४ हजार पेक्षा जास्त रुग्णांना याचा फायदा झाला आहे, सोनोग्राफी केल्यानंतर ऑपरेशन किंवा ऍडमिट होण्यापूर्वी तज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांकडून औषधे घेण्याचा पर्याय ठेवा. नक्की तुमचे 30-50 हजार रुपये वाचतील.

जय माँ होमिओपॅथी, सर्जेश्री टॉवर, पेठ वडगांव
9823631818

रिपोर्ट्स व माहितीद्वारे पोस्टाने/कुरिअर ने औषध पाठवले जाईल.

12/09/2022
पाळीव प्राण्यांना विषाणूजन्य आजार होऊ नयेत किंवा झाल्यास त्यातून त्यांना बरे करण्यासाठी होमिओपॅथिक औषधे उपयोगी पडू शकतात...
12/09/2022

पाळीव प्राण्यांना विषाणूजन्य आजार होऊ नयेत किंवा झाल्यास त्यातून त्यांना बरे करण्यासाठी होमिओपॅथिक औषधे उपयोगी पडू शकतात.सध्या आलेल्या Lumpy skin disease या विषाणूजन्य आजार होऊ नये म्हणून जनावरांना prophylaxis औषधे देऊ शकता व त्या आजारचा धोका टाळू शकता.

धन्यवाद
डॉ अमोल & डॉ नीलिमा
जय माँ होमिओपॅथी
पेठ वडगांव , जि कोल्हापूर
9823631818

Another chronic case of psoriasis, patient suffering from psoriatic patches all over the body.
29/06/2022

Another chronic case of psoriasis, patient suffering from psoriatic patches all over the body.

2 वर्षांपूर्वी एक महिला माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने कोड या आजारासाठी औषध तुम्हीच द्या म्हणून आली, पहिल्या भेटीत तिने सांग...
04/04/2022

2 वर्षांपूर्वी एक महिला माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने कोड या आजारासाठी औषध तुम्हीच द्या म्हणून आली, पहिल्या भेटीत तिने सांगितले माझा आता कोणत्या डॉ वर विश्वास राहिला नाही 15-20 डॉ झाले आहेत, कोणीच याला बरं करू शकल नाही,त्यात इंग्लिश औषधें, आयुर्वेदिक, देशी औषधे तसेच तुमच्या सारखे 4-5 होमिओ डॉ नी सुद्धा औषध दिले आहे पण काहीच उपयोग झाला नाही, 2-3 लाख रुपये माझे खर्च झाल्यात यासाठी, मी विचारलं मग माझ्याकडे कशाला आलाय तुम्ही, मला एक pt न सांगितलं की तुमच्याकडे शेवटचा प्रयत्न करून पहा, नेहमीप्रमाणे सर्व माहिती घेतली त्यात स्वभाव विशेष खूप मिळाले आणि त्यांना सांगितलं जसा तुमचा स्वभाव आहे तसाच हा आजार आहे 😄😅😂 तिला पटलं!! पहिले 6 महिने एक ठिपका पण आला नाही, पण त्यानंतर अचानक सर्व काही जादू सारख तिच्या पांढऱ्या शरीरावर ठिपके यायला सुरुवात झाली, आणि आता बराचसा भाग त्वचेच्या रंगासारखा दिसत आहे. ही लढाई होती ती दोघांच्या विश्वास आणि संयमाची त्यात यश आलेले दिसत आहे. मला खात्री होती की नक्कीच या मध्ये कलर येणार, कारण संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात *असाध्य ते साध्य। करिता सायास । कारण केवळ अभ्यास।* धन्यवाद ,

डॉ अमोल पाटील
जय माँ होमिओपॅथी , सर्जेश्री टॉवर, पालिका चौक, पेठ वडगांव 9823631818

डॉ नीलिमा पाटील
दुर्गा होमिओपॅथी क्लिनिक, शकुंतला रेसिडेन्सी, गांजवे मेडिकल मॉल शेजारी, पेठ वडगांव
7588576586

Address


Opening Hours

Monday 10:00 - 19:00
Tuesday 10:00 - 19:00
Wednesday 10:00 - 19:00
Thursday 10:00 - 19:00
Friday 10:00 - 19:00
Saturday 10:00 - 19:00

Telephone

+919823631818

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jai Maa Homoeopathy Clinic - Cure & Care for Incurable. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram