
08/07/2025
Vibraationz Karaoke
DJ Karaoke व
निरामय केअर सेंटर
आयोजित
आषाढी एकादशी निमित्त
🚩🚩🚩
*वारी आषाढीची..*
भक्तीगीतमाला
आपल्या निरामय केअर सेंटर मध्ये भक्तीमाला कार्यक्रमाच्या रूपात साक्षात पंढरपूर अवतरलं होतं. सुंदर अशा भजनांनी केअर सेंटर चे वातावरण दुमदुमून गेलो होतो.
या भक्तिमय वातावरणाचे सर्व श्रेय वैद्य .मनीष जोशी यांच्यामुळे साध्य झालं.
त्यांच्यासोबत आलेल्या सर्व गायकांनी आपले उत्तम सादरीकरण करून आपल्या सेंटरच्या सर्व भाविकांना मंत्रमुक्त केले.
श्री अनिल नेरुळकर, श्री धनंजय जामदार, श्री दिलीप चोपडे, श्री संतोष ओक, श्री शंतनु कुलकर्णी, श्री. सुहास भाटे, अभिलाषा पळसोदेकर, ज्योती कोलते, कल्पना माणिकजडे, कांचन गायधनी, राधा जामदार, संध्या नारखेडे, स्वरा बिलायनी.
या सर्वांच्या उत्तम सादरीकरणाने जणू काही साक्षात विठ्ठल-रुक्मिणी निरामयेकर सेंटरमध्ये अवतरले होते.
या सर्व गायक वृंदांचे मनापासून धन्यवाद
निरामय केअर सेंटर #
आषाढी एकादशी पंढरपूर #