Udaykal Foundation

Udaykal Foundation Udaykal foundation has started 2012 in Amalner city the foundation approach is holistice development of villages. The registerd on that 11 June 2015.

This is Non profit organization. उदयकाळ फौंडेशन ही सामाजिक संस्था सन २०१२ पासून विविध समाजिक कार्यक्रम समाजा मध्ये राबवीत असते. संस्थेची अधिकृत पणे २०१५ साली नोदणी झाली असून संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण बागुल यांनी अमळनेर या शहारत सुरु केली. उदयकाळ हे अंधारातून उजेडाकडे वाट दाखवण्याचे काम करत आले आहे यांच विचारांनी श्री. बाळकृष्ण बागुल यांनी आपल्या साप्ताहिक उदयकाळ या वृत्तपत्रा सोबतच सामाजिक क

ाम करण्यासाठी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी संस्थेची स्थापना केली. संस्थेचे मुख्य उद्देश समाजातील सर्व स्तराचा सर्वागिण शाश्वत विकास करणे ज्यामुळे समाजातील विषमता कमी होईल. संस्थेने आज वर विविध सामाजिक कार्यक्रम घेतले असून भविष्यात विविध स्तरातील कंपनी व शासकीय विभागा अंतर्गत प्रकल्प घेऊन अमळनेर शहरात शाश्वत विकासासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

उदयकाळ संस्था शिक्षण, आरोग्य, पर्यावरण व उपजीविकेचे साधन या मुख्य क्षेत्रात काम करत असते. या विविध क्षेत्रात काम करतांना शाश्वत विकास हा कशा करता येईल यांची काळजी घेऊन प्रकल्प तयार केले जाते. संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये असून सध्या संस्था अमळनेर या शहरात काम करण्याचे ठरवले आहे. त्याच प्रमाणे ग्रामीण भागाचा विकास करून समाजातील लोकांना सक्षम करणे ज्यामुळे ते स्वतः समाजतील विषम परिस्थितीतून बाहेर येतील. यासाठीच आता पर्यत संस्थेने सामाजिक उपक्रम घेऊन आपले काम सुरु ठेवले आहे.

ज्या उपक्रम मुळे समाजातील लोकांना संस्थे कडून अधिक अशा व अपेक्षा वाटू लागल्या आहे त्यामुळे संस्था विविध प्रकल्प मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Freedom is our pride, unity is our strength.Jai Hind! Let’s keep the flag flying high.One nation, one vision, one identi...
15/08/2025

Freedom is our pride, unity is our strength.

Jai Hind! Let’s keep the flag flying high.

One nation, one vision, one identity. Happy Independence Day!

The opportunity to lead a session titled 'Assess – Articulate – Report: Essentials for Project Success' at the recent CS...
09/08/2025

The opportunity to lead a session titled 'Assess – Articulate – Report: Essentials for Project Success' at the recent CSR Conference, in collaboration with Udaykal Foundation and Udigiri Social Foundation.

With 60 professionals from the development sector, we explored:
🔹 A self-assessment checklist for NGOs & Foundations
🔹 Core elements of effective program management
🔹 Practical approaches to impact assessment
It is always energizing to exchange insights and frameworks that help drive meaningful and measurable social change.

Syllable founder, Samiksha N, Ph.D., recently led a powerful session at the CSR Conference, engaging with 60 professionals from the development sector.

Topic: Assess – Articulate – Report: Essentials for Project Success

CSR Conference Organized by Udaykal Foundation and Udaygiri Social Foundation, the session focused on:
✅ A self-assessment checklist for NGOs & Foundations
✅ Key processes in Program Management
✅ Essentials of Impact Assessment

It was an inspiring exchange of ideas, tools, and strategies aimed at driving greater social impact through effective project ex*****on.

CSR 2025 ConferenceMs. Archana Gojame - Director, Samata Shakti Foundation spoke about the factors that are changing in ...
07/08/2025

CSR 2025 Conference

Ms. Archana Gojame - Director, Samata Shakti Foundation spoke about the factors that are changing in the field of social development and how work needs to be done. She explained the work that was done in the social field earlier and the way work is being done now. She shared her experience of work done in various fields with the attendees. It is necessary to use modern technology for social change.

सी. एस. आर २०२५ परिषद

सौ. अर्चना गोजामे - संचालिका, समता शक्ती फाउंडेशन यांनी सामाजिक विकास क्षेत्रात बदल होणारे घटक आणि कसं काम होणे आवश्यक आहे याबाबत विमोचन केलं. सामाजिक क्षेत्रात पूर्वी होणार काम आणि आता ज्याप्रकारे काम सुरु आहे हे समजून सांगितले. विविध क्षेत्रात केल्या कामाचा अनुभव त्यांनी उपस्थित यांना सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक बदलात करणे आवश्यक आहे.

Media Coverage CSR Conference 2025
05/08/2025

Media Coverage

CSR Conference 2025

प्रेस मीडिया लाईव्ह :http://dhunt.in/11mUUIपुणे: "समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक स्वयंसेवी संस्था धडपड करीत असतात. ...
05/08/2025

प्रेस मीडिया लाईव्ह :

http://dhunt.in/11mUUI

पुणे: "समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक स्वयंसेवी संस्था धडपड करीत असतात. त्यांच्या या कार्याला व्यापक करण्यासह परिवर्तनशील विकास साकारण्यासाठी निधीची गरज असते. ही गरज भागविण्याचे काम उद्योगांची सामाजिक बांधिलकी (सीएसआर) करते. 'सीएसआर'चा...

उदयकाळ फाउंडेशन, उदयगिरी सोशल फाऊंडेशनतर्फे 'सीएसआर कॉन्फरन्स २०२५'प्र...

स्वयंसेवी संस्था, कंपन्यांच्या समन्वयाने ‘सीएसआर’चा चांगला विनियोग https://sarjansheel.com/csr/
04/08/2025

स्वयंसेवी संस्था, कंपन्यांच्या समन्वयाने ‘सीएसआर’चा चांगला विनियोग

https://sarjansheel.com/csr/

FacebookXPinterestEmailLinkedInWhatsApp‘सीएसआर’च्या चांगल्या विनियोगासाठी स्वयंसेवी संस्था, कंपन्यांमध्ये समन्वय हवा – डॉ. अनिता मोहित.....

माय मराठी -
04/08/2025

माय मराठी -

डॉ. अनिता मोहिते यांचे प्रतिपादन; उदयकाळ फाउंडेशन, उदयगिरी सोशल फाऊंडेशनतर्फे 'सीएसआर कॉन्फरन्स २०२५' पुणे: "समाजा...

मराठी लाईव्ह न्युज- सीएसआरचा प्रभाव ग्रामीण विकासासाठी निर्णायक - डॉ. अनिता मोहिते यांचे स्पष्ट मत   https://marathilive...
04/08/2025

मराठी लाईव्ह न्युज- सीएसआरचा प्रभाव ग्रामीण विकासासाठी निर्णायक - डॉ. अनिता मोहिते यांचे स्पष्ट मत

https://marathilivenews.net/news/?p=57763

सीएसआरद्वारे परिवर्तनाचा मंत्र: ‘उदयकाळ-उदयगिरी’तर्फे प्रेरणादायी परिषद

सीएसआरचा प्रभाव ग्रामीण विकासासाठी निर्णायक – डॉ. अनिता मोहिते यांचे स्पष्ट मत सीएसआरद्वारे परिवर्तनाचा मंत्र: ....

स्वयंसेवी संस्था, कंपन्यांच्या समन्वयाने 'सीएसआर'चा चांगला विनियोग 'सीएसआर'च्या चांगल्या विनियोगासाठी स्वयंसेवी संस्था, ...
03/08/2025

स्वयंसेवी संस्था, कंपन्यांच्या समन्वयाने 'सीएसआर'चा चांगला विनियोग 'सीएसआर'च्या चांगल्या विनियोगासाठी स्वयंसेवी संस्था, कंपन्यांमध्ये समन्वय हवा
- डॉ. अनिता मोहिते यांचे प्रतिपादन; उदयकाळ फाउंडेशन, उदयगिरी सोशल फाऊंडेशनतर्फे 'सीएसआर कॉन्फरन्स २०२५'

पुणे: "समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक स्वयंसेवी संस्था धडपड करीत असतात. त्यांच्या या कार्याला व्यापक करण्यासह परिवर्तनशील विकास साकारण्यासाठी निधीची गरज असते. ही गरज भागविण्याचे काम उद्योगांची सामाजिक बांधिलकी (सीएसआर) करते. 'सीएसआर'चा चांगला विनियोग करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि कंपन्या यांच्यातील समन्वय महत्वपूर्ण ठरतो," असे प्रतिपादन भारती अभिमत विद्यापीठातील सोशल सायन्स सेंटरच्या प्रभारी संचालिका डॉ. अनिता मोहिते यांनी केले.

उदयकाळ फाऊंडेशन आणि उदयगिरी सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'सीएसआर कॉन्फरन्स २०२५' च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात व्हर्टिव कंपनीचे वरिष्ठ संचालक डॉ. प्रशांत शिनगारे, अपिकोअर फार्मास्युटिकल्सचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार पाटील, उदयगिरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राम माने, संयोजक व उद्याकाळ फाउंडेशनचे सचिव मयूर बागूल व आरती बागूल आदी उपस्थित होते.

सामाजिक विकास क्षेत्राची संकल्पना यावर समता शक्ती फाउंडेशनच्या संचालिका अर्चना गोमजे, प्रकल्प प्रस्ताव लेखन व निधीचे स्रोत यावर सिलॅबलच्या संस्थापिका डॉ. समीक्षा नेरुरकर, सीएसआर: कंपनीचा दृष्टीकोन यावर कल्याणी टेक्नोफोर्जचे राहुल सावंत, स्वयंसेवी संस्थांकडून कंपनीच्या अपेक्षा यावर अमडॉक्सच्या सीएसआर मॅनेजर दीप्ती घोणे कांबळे, स्वयंसेवी संस्था आणि सोशल मीडियावर विकास तिवस्कर यांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले.

डॉ. अनिता मोहिते म्हणाल्या, "स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागात पोहोचायला हवे. तिथे अनेक कामे करण्याची गरज असून, त्यामध्ये 'सीएसआर'चे महत्व खूप आहे. विकास प्रकल्पांचे चांगले प्रस्ताव, अहवाल बनवायला पाहिजेत. कंपन्यांपर्यंत आपले काम पोहचले, तर निधी उपलब्ध होऊ शकतो. 'एमएसडब्ल्यू' झालेली व्यक्ती सोबत असल्यास हे काम अधिक प्रभावीपणे होऊ शकते."

डॉ. प्रशांत शिनगारे म्हणाले, "चांगल्या कामांसाठी कंपन्या नेहमीच निधी उपलब्ध करून देतात. समाजोपयोगी उपक्रमांना त्यांनी पाठिंबा दिल्यास शाश्वत बदल घडवता येतो. युवकांनीही पुढाकार घेत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करावा. हे उपक्रम केवळ समस्या सोडवत नाहीत, तर समाजात आशावाद आणि प्रेरणा निर्माण करतात."

डॉ. नंदकुमार पाटील म्हणाले, "कंपन्यांनी केवळ व्यवसायिक लाभ न पाहता सामाजिक जबाबदारीही पार पाडली पाहिजे. आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रांत गुंतवणूक केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. स्थानिक उपक्रमांना पाठिंबा देणे ही काळाची गरज असून अशा प्रयत्नांतून कंपन्यांची सकारात्मक प्रतिमा निर्माण होते."

राम माने यांनीही मनोगत व्यक्त केले. मयूर बागुल यांनी स्वागत-प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. केतकी पवार, वर्षा डांगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्तिक चव्हाण यांनी आभार मानले. वर्षा डांगे, कार्तिक चव्हाण, राहुल माने यांनी परिषद यशस्वी साठी प्रयत्न केले.



Good utilization of 'CSR' through coordination between NGOs, companies Coordination between NGOs, companies is needed for good utilization of 'CSR' - Dr. Anita Mohite's assertion; 'CSR Conference 2025' organized by Udayakal Foundation, Udayagiri Social Foundation

Pune: "Many NGOs are struggling for the overall development of the society. Funds are needed to expand their work and achieve transformative development. Corporate social responsibility (CSR) works to meet this need. Coordination between NGOs and companies is important for good utilization of 'CSR'," asserted Dr. Anita Mohite, Director-in-charge of the Social Science Center at Bharati Abhimat University.

He was speaking at the inauguration of the 'CSR Conference 2025' jointly organized by Udayakal Foundation and Udayagiri Social Foundation. S. M. The program held at Joshi Auditorium was attended by Dr. Prashant Shingare, Senior Director of Vertiv Company, Dr. Nandkumar Patil, Vice President of Apicor Pharmaceuticals, R.P. Mane, President of Udayagiri Social Foundation, Mayur Bagul, Secretary of Udayakaal Foundation, Aarti Bagul. Specially, Shri Shivshankar More, Vice President of Udayagiri Social Foundation, Joint Secretary Dr. Nandkumar Patil, came from Mumbai especially for this conference. Treasurer Shri Shivraj Suryavanshi, President of Pune MUA Sangh Shri Shivaji Shinde, and IT Engineer Shri Akash were present.

Archana Gomje, Director of Samata Shakti Foundation, spoke on the concept of social development sector, Dr. Samiksha Nerurkar, CSR: Rahul Sawant of Kalyani Technoforge on the company's perspective, Deepti Ghone Kamble, CSR Manager of Amdocs on the company's expectations from NGOs, and Vikas Tivaskar on NGOs and social media guided in various sessions.

Dr. Anita Mohite said, "NGOs should reach out to rural areas. There is a lot of work that needs to be done there, and 'CSR' is very important in it. Good proposals and reports for development projects should be made. If our work reaches companies, funds can be available. If a person with 'MSW' is with us, this work can be done more effectively."

Dr. Prashant Shingare said, "Companies always provide funds for good works. If they support social service initiatives, sustainable change can be created. Youth should also take the initiative and try to create positive changes. These initiatives not only solve problems, but also create optimism and inspiration in the society."

Dr. Nandkumar Patil said, "Companies should not only look at business benefits but also fulfill their social responsibility. Investing in areas like health, education and environment can lead to overall development of the society. Supporting local initiatives is the need of the hour and such efforts create a positive image of companies."

Ram Mane also expressed his views. Mayur Bagul presented the role behind the organization of the conference in the welcome address. Ketki Pawar, Varsha Dange moderated the event. Kartik Chavan proposed the vote of thanks. Varsha Dange, Kartik Chavan, Rahul Mane made efforts to make the conference a success.

CSR Conference 2025 Experts in the field.
23/07/2025

CSR Conference 2025

Experts in the field.

Address

Pune

Telephone

+918600272118

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udaykal Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Udaykal Foundation:

Share