Madhavbaug Cardiac & Diabetes Care Clinic Latur

  • Home
  • Madhavbaug Cardiac & Diabetes Care Clinic Latur

Madhavbaug Cardiac & Diabetes Care Clinic Latur हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब आणि लठ्ठपणा या आजारांवर जलद आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचार.

Madhavbaug™ has successfully established itself as a dependable option for treating heart ailments – treatments that don’t just heal ailing hearts but strengthen them. Our ideology – “Whatever it takes” is a promise of doing everything possible to provide the best cardiac care to our patients. A team of dedicated doctors from fields of modern medicine, Ayurveda, diet and physiotherapy guides you on the process to better heart health. In short, we do whatever it takes to ensure that you live a happy, productive life without the worry of heart-disease. With 143 centres, 3 hospitals and over 1,00,000 successfully treated patients, Madhavbaug™ has truly established in the field of cardiac care.

🇮🇳 Happy Independence Day!Today, we celebrate the spirit of freedom, unity, and pride that binds us as a nation. Let’s h...
15/08/2025

🇮🇳 Happy Independence Day!
Today, we celebrate the spirit of freedom, unity, and pride that binds us as a nation. Let’s honor the sacrifices of our heroes and work together for a brighter, stronger India. ✨
Jai Hind! 🇮🇳

09/08/2025
🌿 Heart Problem Solved Without Surgery!"छाती दुखणे, दम लागणे हे रोजचेच झाले होते...शिवाय तपासणीत हृदयाच्या झडपाचा आजार स...
21/07/2025

🌿 Heart Problem Solved Without Surgery!
"छाती दुखणे, दम लागणे हे रोजचेच झाले होते...
शिवाय तपासणीत हृदयाच्या झडपाचा आजार सापडला आणि डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला.
पण मी ऑपरेशन न करता माधवबाग लातूर क्लिनिकमध्ये आयुर्वेद उपचार घेतले.
आज माझा त्रास पूर्णपणे कमी झाला आहे.
ऑपरेशन टळलं... आणि आयुष्य मोकळं वाटायला लागलं!"
– श्री गजेंद्र ढोबळे, शिवनखेड, ता. चाकूर, जि. लातूर

💓 हार्ट प्रॉब्लेम? ऑपरेशन टाळा.
🌱 निवडा आयुर्वेद – कारण आम्ही करतो root cause reversal

📍 Visit us at Madhavbaug Clinic, Latur
📞 Call now: 91682 77150
📌 माधवबाग, बार्शी रोड, लातूर

#लातूर #हृदयउपचार #झडपचा_आजार #माधवबाग #माधवबाग #लातूरकर

20/07/2025

Were thrilled to present our new TVC featuring Sonu Sood - a tribute to our collective mission of transforming lives.
This campaign is a proud moment for each one of us, as it takes our message of holistic healing and healthy living to millions.
Let's continue to inspire, heal, and lead the way.

💥 शुगर, बी.पी. आणि वजन – तिन्हीवर विजय!🙏 श्री गणेश रुद्रवाड, वय 50रा. कळंब, जि. धाराशिव"गेल्या 5 वर्षांपासून मला डायबेटी...
11/07/2025

💥 शुगर, बी.पी. आणि वजन – तिन्हीवर विजय!
🙏 श्री गणेश रुद्रवाड, वय 50
रा. कळंब, जि. धाराशिव

"गेल्या 5 वर्षांपासून मला डायबेटीस आणि ब्लड प्रेशरचा त्रास होता.
पण आज, माधवबागच्या उपचारामुळे…
💊 गोळ्या पूर्ण बंद
💉 शुगर नॉर्मल
⚖️ ११ किलो वजन घटलं, आणि
🩺 ब्लड प्रेशरही पूर्ण नॉर्मल!"

🌿 आयुर्वेद + योग्य आहार + एक्सरसाइज = आरोग्याची परतफेड

➡️ तुमचंही आरोग्य पुनर्प्राप्त होऊ शकतं!

📞 माधवबाग, बार्शी रोड, लातूर
कॉल करा:
91682 77150

Book now and take the first step towards a diabetesfree life!

🔥 हॅशटॅग्स:
#मधुमेहमुक्तभारत #ब्लडप्रेशरनियंत्रण #शुगरवरविजय #धाराशिव #कळंब

🌿 शुगरवरील विजय!श्री बिभीषण येचवाड, वय 56, रा. लातूर"मला गेल्या 7 वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता. उपचारापूर्वी HBA1C 8...
30/06/2025

🌿 शुगरवरील विजय!
श्री बिभीषण येचवाड, वय 56, रा. लातूर
"मला गेल्या 7 वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता. उपचारापूर्वी HBA1C 8% होती आणि एक गोळी सुरू होती.
📉 पण आता गेल्या 1 वर्षापासून एकही गोळी घेत नाही, आणि HBA1C 5.7% पर्यंत खाली आली आहे!
धन्यवाद माधवबाग! 🙏"

✅ औषधांशिवाय शुगर नियंत्रण
✅ HBA1C घटला
✅ आयुर्वेद + लाईफस्टाइल थेरपीचा चमत्कार

🎯 तुमचंही मधुमेह संपवण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं!
👉 आजच भेट द्या Madhavbaug Clinic, Latur
📞 9168277150
📍 माधवबाग, बार्शी रोड, लातूर

#मधुमेहमुक्तभारत #शुगरनियंत्रण #लातूर

"माझा शुगरचा प्रवास औषधांशिवाय सोपा झाला... कारण निवड केली माधवबाग लातूरची! 💉❌🌿"डॉ. सगरे आणि डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्...
02/06/2025

"माझा शुगरचा प्रवास औषधांशिवाय सोपा झाला... कारण निवड केली माधवबाग लातूरची! 💉❌🌿"
डॉ. सगरे आणि डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या उपचारांनी मला नवे जीवन दिलं आहे 🙌
आज माझी साखर कोणत्याही गोळ्यांशिवाय नॉर्मल आहे! 😊

🩺 आयुर्वेदिक ट्रीटमेंट
🧘 औषधमुक्त जीवनशैली
💚 आरोग्याची गॅरंटी – माधवबाग

तुमचंही आरोग्य औषधांशिवाय शक्य आहे! आजच संपर्क करा.
📞 9168277150
📍 माधवबाग, बार्शी रोड, लातूर

#डायबेटीससोल्युशन #औषधांशिवायशुगर #माधवबागलातूर #डायबेटीसफ्रीलाइफ

"असा प्रवास जिथे उपचार फक्त आजारांवर नाही, तर त्यांच्या मुळांवर होतो! 🌱"10 लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्यभराचा दिलासा दे...
21/05/2025

"असा प्रवास जिथे उपचार फक्त आजारांवर नाही, तर त्यांच्या मुळांवर होतो! 🌱"
10 लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्यभराचा दिलासा देणारी Madhavbaug आता तुमच्यासाठी!

✅ 650+ आयुर्वेदिक डॉक्टर
✅ 360+ क्लिनिक्स संपूर्ण भारतात
✅ 150+ संशोधन पेपर्स
✅ 10 लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार

Madhavbaug सोबत, स्वतःच्या आरोग्याचे आत्मविश्वासाने स्वागत करा! ❤️
संपर्क करा: 📞 9168277150
स्थान:📍माधवबाग, बार्शी रोड, अजिंक्य होंडा शोरूमच्या बाजूस, लातूर













🫀 ऑपरेशन नकोय? हृदयविकारावर आयुर्वेदिक मार्ग आहे!"माझ्या हृदयविकारासाठी डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता. पण माधवबागच...
21/05/2025

🫀 ऑपरेशन नकोय? हृदयविकारावर आयुर्वेदिक मार्ग आहे!

"माझ्या हृदयविकारासाठी डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता. पण माधवबागच्या उपचारांनी ऑपरेशन टळलं! पूर्वी ५ गोळ्या घेत होतो, आता फक्त १ गोळी सुरु आहे!"
– श्री. प्रभाकर जाधव, वय: ५६, लातूर

✅ ऑपरेशन टाळा
✅ गोळ्यांची संख्याही कमी करा
✅ आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक उपचार

📞 संपर्क करा: 9168277150
🏥 पत्ता : माधवबाग, बार्शी रोड, अजिक्य होंडा शोरूम च्या बाजूस , लातूर.

👨‍⚕️ तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार:
डॉ. अब्बास सगरें (M.D. Rog Nidan)
डॉ. स्वप्नील देशमुख (BAMS, FCR)

"आम्ही आजारावर उपचार करत नाही, तर त्यांच्या मूळ कारणांवर उपचार करतो! 🧠❤️"Madhavbaug मध्ये तुमचं आरोग्य हेच आमचं ध्येय आह...
19/05/2025

"आम्ही आजारावर उपचार करत नाही, तर त्यांच्या मूळ कारणांवर उपचार करतो! 🧠❤️"

Madhavbaug मध्ये तुमचं आरोग्य हेच आमचं ध्येय आहे!
नेचरल थेरपी, व्यक्तीविशिष्ट आरोग्य योजना आणि औषधांशिवाय उपचार –
संपूर्ण पद्धतीने तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी आम्ही आहोत!

डायबेटिस, बीपी, थायरॉईड, हृदयरोग यांचे 95% पेशंट औषधांशिवाय बरे होतात! ✅

आजच पहिला पाऊल उचला निरोगी जीवनासाठी! 🌿
संपर्क करा: 📞 9168277150
स्थान:📍माधवबाग, बार्शी रोड, अजिंक्य होंडा शोरूमच्या बाजूस, लातूर


#लातूरकर #आयुर्वेद #लातूर











हृदयविकारावर विजय – राजेंद्र कटके यांचा प्रेरणादायक प्रवास!आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचारांनी मिळवले आरोग्याचे स्वातंत्र्य!...
19/05/2025

हृदयविकारावर विजय – राजेंद्र कटके यांचा प्रेरणादायक प्रवास!
आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचारांनी मिळवले आरोग्याचे स्वातंत्र्य!
बदल घडवा तुम्हीही... औषधांशिवाय हृदय निरोगी ठेवा!

✔ चालणे सुधारले
✔ श्वासोच्छ्वास सुरळीत
✔ रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात
✔ जीवनशैलीत अमूल्य बदल

आजच पहा हृदयविकार मुक्तीचा मार्ग – माधवबाग लातूर!

संपर्क करा: 9168277150
पत्ता: माधवबाग, बार्शी रोड, लातूर

#हृदयविकारमुक्तभारत MadhavbaugLatur
#लातूरकर #आयुर्वेद #लातूर


























आपलं हृदय ठेवा निरोगी – आयुर्वेदाच्या मार्गाने!

"वार्षिक औषधोपचार खर्चात बचत ₹30,000 पर्यंत! 💸"पायल अग्रवाल यांचा अनुभव सांगतो की, योग्य उपचार आणि वेळेवर निर्णय घेतल्या...
18/05/2025

"वार्षिक औषधोपचार खर्चात बचत ₹30,000 पर्यंत! 💸"

पायल अग्रवाल यांचा अनुभव सांगतो की, योग्य उपचार आणि वेळेवर निर्णय घेतल्यास आयुर्वेदाने अनेक आजारांवर कायमस्वरूपी उपाय मिळतो!
Madhavbaug ने त्यांना औषधांवरची अवलंबनता कमी करून, एक नवीन आयुष्य दिलं आहे ❤️

आयुर्वेदिक उपचारांनी आरोग्य पुन्हा मिळवा! 🌿
संपर्क करा: 📞 9168277150
स्थान:📍माधवबाग, बाशीर रोड, अजिंक्य होंडा शोरूमच्या बाजूस, लातूर













Address


Opening Hours

Monday 10:00 - 19:00
Tuesday 10:00 - 19:00
Wednesday 10:00 - 19:00
Thursday 10:00 - 19:00
Saturday 10:00 - 19:00
Sunday 10:00 - 19:00

Telephone

+919028386967

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhavbaug Cardiac & Diabetes Care Clinic Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Madhavbaug Cardiac & Diabetes Care Clinic Latur:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram