Anand Multispeciality Hospital, Vaijapur

Anand Multispeciality Hospital, Vaijapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anand Multispeciality Hospital, Vaijapur, Hospital, Phulewadi Road, Vaijapur, Vaijapur.

छत्रपती संभाजीनगर येथील हृदयरोग तज्ञ आता वैजापूर येथे उपलब्ध महिन्यातील प्रत्येक बुधवारी वेळ: सकाळी 11 ते 4ठिकाण: आनंद म...
13/02/2026

छत्रपती संभाजीनगर येथील हृदयरोग तज्ञ आता वैजापूर येथे उपलब्ध

महिन्यातील प्रत्येक बुधवारी

वेळ: सकाळी 11 ते 4

ठिकाण: आनंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, फुलेवाडी रोड वैजापूर

संपर्क: 9623918648, 094215 16551

13/02/2026

छत्रपती संभाजीनगर येथील हृदयरोग तज्ञ आता वैजापूर येथे उपलब्ध

महिन्यातील प्रत्येक बुधवारी

वेळ: सकाळी 11 ते 4

ठिकाण: आनंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, फुलेवाडी रोड वैजापूर

संपर्क: 9623918648, 094215 16551

Hospital

छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध व निष्णात किडनी विकार तज्ञआता वैजापूर येथे उपलब्धमहिन्यातील पहिला आणि तिसरा बुधवार वे...
07/02/2026

छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध व निष्णात किडनी विकार तज्ञ
आता वैजापूर येथे उपलब्ध

महिन्यातील पहिला आणि तिसरा बुधवार वेळ : दुपारी 2 ते 5

खालील आजारांवर मार्गदर्शन व उपचार
> लघवीद्वारे रक्त येणे
> लघवीमध्ये फेस येणे
> हातापाय व चेहऱ्यावर सूज
> जास्त थकवा, कमजोरी
> वारंवार मळमळ, उलटी होणे
> भूक मंदावणे
> रात्रीच्या वेळी खूपदा लघवीला जाणे
> साठ वर्षावरील व्यक्ती
> डायबिटीज, उच्च रक्तदाब
> डायलिसिस
> मुतखडा, लघवीचे इन्फेक्शन
> किडनीचे आजार

कमलनयन बजाज हॉस्पिटल येथील
डॉ. निखिल बी. इंगळे
MBBS,MD(K.E.M Mumbai)
DM Nephrology (AIIMS Delhi)
ESE Nephrology (UK)
Nephrologist & Transplant Physician

ठिकाण - आनंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, फुलेवाडी रोड वैजापूर
संपर्क - 9623918648

07/02/2026

कान, नाक, घसा तज्ञ आता प्रत्येक शनिवारी वैजापूर येथे उपलब्ध...

निदान आणि उपचार
- कान वाहणे
- कानाच्या पडद्याला छिद्र पडणे
- नाकाचे वाढलेले हाड
- टाॅन्सिलचा त्रास
- कमी ऐकू येणे
- चक्कर टेणे

रुग्णसेवासाठी योजना
महात्मा ज्योतिबा फुलेजनआरोग्य योजना
आयुष्यमान भारत योजना
सीएम फंड योजना
आपल्या सेवेत उपलब्ध आहे.

डाॅ. प्रितम भगत
MBBS, MS, ENT

ठिकाण - आनंद मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल, फुलेवाडी रोड वैजापूर
संपर्क - 9623918648

Hospital

*ANAND HEART SHIELD PACKAGE* *ऐकू आवाज आपल्या हृदयाचा**साजरा करू उत्सव आनंदाचा*● ECG●Stress Test/ 2D Echo ●HbA1c●Lipid P...
04/10/2025

*ANAND HEART SHIELD PACKAGE*

*ऐकू आवाज आपल्या हृदयाचा*
*साजरा करू उत्सव आनंदाचा*

● ECG
●Stress Test/ 2D Echo
●HbA1c
●Lipid Profile
●Cardiac Consultation

DATE- 2 October to 2 November

Appointment no- 9623918648

Offer price -
ONLY 2400 Rs

Actual test Cost - 4800

आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आनंद हॉस्पिटल व कार्डियाक केअर सेंटर तर्फे आनंदी हृदयासाठी वरील संधीचा नक्की लाभ घ्या .

आमचा पत्ता- आनंद हॉस्पिटल व कार्डियाक केअर सेंटर फुलेवाडी रोड, वैजापूर

जागतिक हृदय दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा❤️ आपल्या आरोग्यदायी हृदयासाठी आनंदाची सप्तपदी     1.नियमित व्यायाम करणे2....
29/09/2025

जागतिक हृदय दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा❤️

आपल्या आरोग्यदायी हृदयासाठी आनंदाची सप्तपदी

1.नियमित व्यायाम करणे
2. निरोगी आहार घेणे
3. धूम्रपान न करणे
4. जास्त वजन वाढू न देणे
5. रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी मर्यादेत ठेवणे
6. तज्ञ डॉक्टरांकडून हृदयाच्या नियमित चाचण्या करून घेणे
7. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे औषधोपचार वेळेवर घेणे.

आपल्या सेवेत- आनंद हॉस्पिटल व कार्डियाक केअर युनिट फुलेवाडी रोड वैजापूर

# WE WILL TAKE CARE OF YOUR HEART LIKE OURS

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बॅरियट्रिक सर्जन उद्या आपल्या वैजापूर येथील आनंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल फुलेवाडी रोड, येथे ...
08/09/2025

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बॅरियट्रिक सर्जन उद्या आपल्या वैजापूर येथील आनंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल फुलेवाडी रोड, येथे उपलब्ध ....

आनंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे गणेशोत्सव निमित्त वैजापूर एसटी आगारासाठी डाॅ. अभिजित अन्नदाते यांच्या हस्ते रूट बोर्...
30/08/2025

आनंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे गणेशोत्सव निमित्त वैजापूर एसटी आगारासाठी डाॅ. अभिजित अन्नदाते यांच्या हस्ते रूट बोर्डचे वाटप करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथील हृदयरोग तज्ञ आता वैजापूर येथे उपलब्ध महिन्यातील प्रत्येक बुधवारी वेळ: सकाळी 11 ते 4ठिकाण: आनंद म...
14/07/2025

छत्रपती संभाजीनगर येथील हृदयरोग तज्ञ आता वैजापूर येथे उपलब्ध

महिन्यातील प्रत्येक बुधवारी

वेळ: सकाळी 11 ते 4

ठिकाण: आनंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल वैजापूर

संपर्क: 9623918648

कान, नाक, घसा तज्ञ आता प्रत्येक शनिवारी वैजापूर येथे उपलब्ध
13/07/2025

कान, नाक, घसा तज्ञ आता प्रत्येक शनिवारी वैजापूर येथे उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर येथील हृदयरोग तज्ञ आता वैजापूर येथे उपलब्ध महिन्यातील प्रत्येक बुधवारी वेळ: सकाळी 11 ते 4ठिकाण: आनंद म...
10/07/2025

छत्रपती संभाजीनगर येथील हृदयरोग तज्ञ आता वैजापूर येथे उपलब्ध

महिन्यातील प्रत्येक बुधवारी

वेळ: सकाळी 11 ते 4

ठिकाण: आनंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल वैजापूर

संपर्क: 9623918648

Address

Phulewadi Road, Vaijapur
Vaijapur
423701

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anand Multispeciality Hospital, Vaijapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Anand Multispeciality Hospital, Vaijapur:

Share

Category